सध्या गुजरातमध्ये निवडणूका आहेत.!
तिथे कोणी कदम,भोसले,मोरे शिंदे,पवार,कांबळे नावाचा
उमेदवार नाही दिसत.?
मग,
महाराष्ट्रातूनच कसे
मेहता,लोढा ,पुरोहित,
सोमय्या,शहा निवडून येतात?
गंभीर प्रश्न
हा धागा म्हणजे एकनिष्ठा हा धागा म्हणजे एकजूट हा धागा म्हणजे एक नातं आणि ह्या धाग्याची बेइमानी कधी होणार नाही शेवटपर्यंत कट्टर साहेबांसोबत उभे राहून जय महाराष्ट्र 🚩🏹👍
म्हणून माझ मत महाविकास आघाडीला
ती व्यक्ती ज्याला बाळासाहेबांनी राजकीय जीवदान दिल त्या कधीही शिवतीर्थावर येऊन साहेबांच दर्शन घेतल नाही उलट बाळासाहेबांची शिवसेना फोडली
दिनांक २२/०६/२०२४
���हाराष्ट्र विधान परिषद मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२४ मतदान करणाऱ्यांच्या नावांची यादी शोधून काढली आणि ती यादी त्यांच्या घरी पोहोचवली.
शाखा समन्वयक
साजिदा शेख़ 🙏
दि. ४ एप्रिल २०२४ रोजी, शिवसेना उपनेते मा. आमदार मा. श्री.विनोदजी घोसाळकर साहेब उत्तर मुंबई लोकसभा मागाठाणे विधानसभा अंतर्गत आपल्या प्रभाग क्र. ०३ मधील मंदिर दर्शन करून पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद साधला.
तडफदार युवा नेतृत्व, लढवय्ये आणि स्पष्ट वक्ते
माननीय आदित्य साहेब ठाकरे
यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा
💐🎂
आदित्य साहेब आगे बढो
महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.
आज खेड मध्ये विजय सत्याचाच झाला ,हेच ते प्रेम मा श्री उद्धव साहेब यांच्यावरचा ,पहिली सुरवाद खेड पासून गद्दार ला गाडण्याची झाली आहे ,वाघानो लागा तयारीला 🚩🚩💪👍
*जनतेतून मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावरील विश्वास आणि मा. श्री. विनोदजी घोसाळकर साहेब यांची लोकप्रियता दर्शविणारा आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र!
खरे हिंदुत्व ज्यांना हवे आहे त्यांनी मातोश्रीत यावे, मातोश्री चे दरवाजे सदैव त्यांच्यासाठी उघडे आहेत. अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी घोषणा केल्यानंतर आज दुपारी १२ वाजता मातोश्री येथे
1)उद्धव भाऊराव कदम उर्फ के के सर