RajeshMore45282 Profile Banner
Rajesh More Profile
Rajesh More

@RajeshMore45282

Followers
66
Following
0
Statuses
493

Joined November 2024
Don't wanna be here? Send us removal request.
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
Tweet media one
Tweet media two
0
0
0
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
काल उंबर्ली गावात भेट देऊन दत्तांचे आशिर्वाद घेतले. #RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #drshrikantshimde #dcmeknathshinde #Mahayuti
Tweet media one
Tweet media two
0
0
1
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
खोणी गावातील श्री. हनुमान ठोंबरे यांच्या निवासस्थानी जाऊन श्री दत्तांचे आशीर्वाद घेतले. #RajeshMore #KalyanGramin #MLA #Shivsena #Dtshrikantshinde #dcmeknathshinde #mahayuti
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
1
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
#दत्तमंदिर #देसाईगाव #RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #Drshrikantshinde #dcmeknathshinde #Mahayuti
Tweet media one
Tweet media two
0
0
0
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
काल संदप गावातील दत्त मंदिरात भेट देऊन आशीर्वाद घेतले. यानंतर संदप गाव व ग्लोबल पार्क सोसायटी मधील रहिवाशांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. #RajeshMore #KalyanGramin #MLA #Shivsena #Drshrikantshinde #dcmeknathshinde #Mahayuti
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
काल भोपर गावातील मा. एकनाथ सदू पाटील मामा यांच्या निवासस्थानी असलेल्या दत्त मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. पाटील कुटुंबियांच्या शुभेच्छा स्वीकारत, त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. #भोपरगाव #दत्तमंदिर #RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #DrshrilantShinde #dcmeknathshinde #Mahayuti
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
1
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
काल डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. संदीपन शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. #RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #Drshrikantshinde #dcmeknathshinde #Mahayuti
Tweet media one
Tweet media two
0
0
0
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
सोनारपाडा गावातील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. #दत्तजयंती #श्रीदत्तमहाराज #आशीर्वाद #RajeshMore #Shivsena #KalyanGramin #MLA
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
1
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! देशातील विविध संस्थांचे एकत्रीकरण करून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' घडवणारे शिल्पकार सरदार पटेल यांचे योगदान देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. . . . #SardarVallabhbhaiPatel #IronManOfIndia #RajeshMore #MLA
Tweet media one
0
0
0
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
या दिव्य सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक आभार! . . . #RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #Shivsena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
1
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
१३ डिसेंबर २००१ च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व नागरिकांना विनम्र अभिवादन! त्याग आणि पराक्रमाच्या या अद्वितीय उदाहरणामुळे देश सदैव ऋणी राहील. जय हिंद!
Tweet media one
0
0
1
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
देसलेपाडा येथील साई मंदिराच्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त स्पत्निक उपस्थित राहत साईबाबांचे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. या मंगलप्रसंगी सर्व भक्तगणांचे मनःपूर्वक आभार! #साईराम #दर्शन #वर्धापनदिन #RajeshMore #Shivsenq #KalyanGramin #MLA
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
1
@RajeshMore45282
Rajesh More
2 months
गुकेश आपल्या कामगिरीचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. डी. गुकेश याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
0
0
0