PlanetMarathi Profile Banner
Planet Marathi Profile
Planet Marathi

@PlanetMarathi

Followers
15K
Following
8K
Statuses
9K

✨‘प्लॅनेट मराठी’ ची स्थापना २०१७ साली @akshayent यांनी कला,चित्रपट,संस्कृती या विषयांत दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करण्याच्या ध्येयातून केली✨

Mumbai, India
Joined May 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@PlanetMarathi
Planet Marathi
1 year
देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं… 'रावसाहेब' लवकरच जवळच्या चित्रपटगृहात Watch Now - @akshayent @iamnm @jitendrajoshi27 @muktabarve @meSonalee @Mrunmayeeee @rashmiagdekar_ @seherbedi @NehhaPendse @PlanetMarathi #Raavsaheb #TeaserOut
1
2
4
@PlanetMarathi
Planet Marathi
2 months
गोड ही.. गूढ ही! 'जिलबी' १७ जानेवारी २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #Jilabi #जिलबी #JilabiInCinemas17january #AnandPanditMotionPictures @anandpandit63 @UltraMEPL @apmpictures @Nitindirector12 @swwapniljoshi @prasadoak17 @ShivaniSurve29 @parnapethe @PankajKhamkar8
0
2
7
@PlanetMarathi
Planet Marathi
2 months
नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची आहे? खळखळून हसून !😂😂 पाहा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नववर्षाची हास्य सुरुवात ! Book my show app वर जाऊन interested वर क्लिक करा!
1
3
9
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
राक्षसांना पोसणाऱ्या पाताळपुरातला "रानटी" चित्रपट... आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...!!! . Book Your Tickets Now 👇 #Raanti #IN_CINEMAS_NOW #काही_असतात_काही_बनतात @sharadk7 @samitkakkad #PunitBalan #PunitBalanStudios #SamitKakkadFilms
Tweet media one
0
0
2
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांची निर्मिती आणि हा रहस्याचा थरार घेऊन येत आहेत दोन सूपरस्टार्स स्वप्निल जोशी आणि प्रसाद ओक! प्रथमच पडद्यावर एकत्र! 'जिलबी' गोड ही.. गूढ ही..! १७ जानेवारी २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृ���ात!
Tweet media one
0
3
7
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
पाताळपुरात जन्माला आलेला पाताळपुरातच मरतो....!!! #TrailerOutNow  #Raanti #Releasing_22_November #काही_असतात_काही_बनतात @sharadk7 @samitkakkad #PunitBalan #PunitBalanStudios #SamitKakkadFilms #SonsOfSoilMediaPvtLtd
0
0
1
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
गालावर हास्याची कळी फुलवणारा, मुरलेल्या नात्याचा बंध… #गुलकंद ! १ मे २०२५ पासून अनुभवूया मुरलेल्या प्रेमाचा गोडवा 'गुलकंद' फक्त चित्रपटगृहात! #Gulkand #GulkandOn1stMay #wetcloudproductions @EverestMarathi
0
0
0
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
Loaded with laughter नवीन वर्षाचा block buster..!!🤩😍 #MukkamPostBombilvadi #comingsoon #1Jan2025
Tweet media one
0
1
2
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
विष्णू म्हणून ओळखत���त.. आणि नरसिंह म्हणून घाबरतात...!!! #TrailerOutNow #Raanti #Releasing_22_November #काही_असतात_काही_बनतात @sharadk7 @samitkakkad #PunitBalan #PunitBalanStudios #SamitKakkadFilms #SonsOfSoilMediaPvtLtd
0
0
3
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी"तली मंडळी सादर करत आहेत हे गाणं जे सर्वांसाठी COPYRIGHT FREE आहे.!! कुणीही कुठेही अपलोड करू शकता. धम्माल गाणं Enjoy करा, Hook step वर Reels करा आणि आम्हाला टॅग करा..!!! 🤩😍 गाणं Download करण्यासाठी Linkवर Click करा ..!!
0
0
0
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
तिने मुलाला जन्म दिला, रानटी गुन्हेगाराला नाही! #Raanti #Releasing_22_November #काही_असतात_काही_बनतात @sharadk7 @samitkakkad #PunitBalan #PunitBalanStudios #SamitKakkadFilms #SonsOfSoilMediaPvtLtd
Tweet media one
0
0
1
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
Loaded with laughter जानेवारीचा block buster !🤣🤣 "मु.पो. बोंबिलवाडी" १ जानेवारी २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात... #MukkamPostBombilvadi #comingsoon #1january2025 Book my show app वर जाऊन interested वर क्लिक करा!
Tweet media one
0
0
0
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
आपल्या फसक्लास दाभाडे कुटूंबाकडून  आपल्याला व आपल्या कुटूंबाला दिपावलीच्या फसक्लास शुभेच्छा! झिम्माच्या टीमचा नवा सिनेमा ‘फसक्लास दाभाडे’  २४ जानेवरी पासून तुमच्या जवळच्या फसक्लास चित्रपटगृहात! Written & Directed by: @hemantdhome21  @TSeries @aanandlrai
Tweet media one
0
0
1
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
स्वप्नांच्या गाडीत होऊन स्वार...या मैत्रिणी घेऊन आल्या आहेत जगण्याचा नवा विचार 🩷 'गुलाबी' चित्रपटातलं 'सफर' गाणं पाहा फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर. Link: #गुलाबी #Gulabi #Safar #सफर #Songout #PanoramaMusicMarathi @PanoramaMusic_
0
0
1
@PlanetMarathi
Planet Marathi
3 months
एक सुंदर प्रवास मैत्रीच्या नात्याचा - सफर 💕 सुरू ���ोणार उद्यापासून फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर #गुलाबी #Gulabi #MarathiMovie #NewSong #PanoramaMusicMarathi @PanoramaMusic_ #गुलाबी #Gulabi #MarathiMovie #TitleTrack
0
0
1
@PlanetMarathi
Planet Marathi
4 months
मान्यवर, कलाका��� आणि रसिक प्रेक्षक यांच्या विशेष उपस्थित रंगला कर्मयोगी आबासाहेब सिनेमाचा प्रीमियर सोहळा..!! *या सोहळ्यातील काही खास क्षण* तिकीट बुक करा इथे - 'कर्मयोगी आबासाहेब' सर्वत्र प्रदर्शित! #MLAGanpatraoDeshmukh
0
0
0
@PlanetMarathi
Planet Marathi
4 months
Twitter "कर्मयोगी आबासाहेबांची समाजसुधारणेसाठी अखंड भावना." सिनेमाने फक्त एकाच दिवसात 1.72 ���ोटींची कमाई करत जिंकली प्रेक्षकांची मने! तिकीट बुक करा इथे - 'कर्मयोगी आबासाहेब' सर्वत्र प्रदर्शित! #KarmayogiAbasaheb #MLAGanpatraoDeshmukh
Tweet media one
0
0
0
@PlanetMarathi
Planet Marathi
4 months
स्वप्नं रंगवणारी ती आणि तिच्या 'गुलाबी' प्रवासाची ग��ड कहाणी आता सर्व audio streaming platforms वर उपलब्ध 🎧 #गुलाबी #Gulabi #MarathiMovie #TitleTrack #StreamingNow #PanoramaMusicMarathi Link- @PanoramaMusic_ #गुलाबी #Gulabi #MarathiMovie #TitleTrack
0
0
2
@PlanetMarathi
Planet Marathi
4 months
पक्षांतराच्या गर्दीत पक्षनिष्ठता कोणाकडून शिकायची असेल तर ते फक्त,स्व. गणपतराव देशमुख आबासाहेब यांच्या कडून शिकावी..!  ट्रेलर पहा इथे- 'कर्मयोगी आबासाहेब'  २५ ऑक्टोबर पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #KarmayogiAbasah
0
0
4
@PlanetMarathi
Planet Marathi
4 months
"दमदार आमदार, जनतेचा आधार कुणाल गांजावाला यांच्या आवाजात, अप्रतिम गाणं "...!! गाणं पहा इथे - 'कर्मयोगी आबासाहेब'  २५ ऑक्टोबर पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #KarmayogiAbasaheb #MLAGanpatraoDeshmukh  #RelianceEntertainment
0
0
1
@PlanetMarathi
Planet Marathi
4 months
"आपला पक्ष आणि आपले नेते ह्यांच्याशी आपलं इमान"... "निष्ठावंत कार्यकर्ता"यांच्या भूमिकेत अल्ताफ दादासाहेब शेख...! ट्रेलर पहा इथे- 'कर्मयोगी आबासाहेब' २५ ऑक्टोबर पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #MLAGanpatraoDeshmukh #RelianceEntertainment
Tweet media one
0
0
0