PaigambarSpeaks Profile Banner
Paigambar Shaikh - पै. शे. Profile
Paigambar Shaikh - पै. शे.

@PaigambarSpeaks

Followers
2K
Following
393
Media
795
Statuses
1K

I'm Nothing...🙂

Pune, India
Joined June 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
हल्लेखोरांच्या हातावर तुरी देऊन लोकशाहीच्या वाघाची सभेत एन्ट्री झाली. ✊. फडणवीसचा धिक्कार असो. भारतीय जनता पार्टीचा धिक्कार असो. #pune #nirbhaybano
Tweet media one
Tweet media two
31
464
3K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
बसायला सोडा, उभे राहायला देखील जागा नाही. रेकॉर्ड ब्रेक गर्दी. निर्भय बनो. ✊. #Pune #NirbhayBano
Tweet media one
Tweet media two
59
345
3K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
5 months
काही दिवसांपूर्वी दरगाह समोर गणपती मिरवणूक आली असता गणपती मंडळाने भर दो झोली हे गाणे लावले होते. त्याने भक्तांचा मूळव्याध चांगलाच ठणकला होता. कर्नाटक मध्ये ईद ए मिलादची मिरवणूक गणेश मंडळाच्या समोरून गेली असता मुस्लिम बांधवांनी गणपतीचे गाणे लावले. आता भक्त गॅंग काय करणार ?
36
298
2K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
आपल्या प्रत्येक गोष्टीत कुटुंबाला वैचारिक दृष्टया बदल करून सामील करून घेणे हे खरं जगण्याचं यश. बायको काल स्वतःहून शिवजयंतीला अलिशा आणि आकांशाला घेऊन आली. कालच्या दिवसभरातील सर्वात सुंदर फोटो. ❤️. #shivjayanti2024
Tweet media one
23
122
2K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
9 months
हा व्हिडीओ सांगतोय बारामतीकरांच्या भावना. राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी. हटवा शिव-फुले-शाहू आंबेडकर द्रोही. 🙏🚩. #BaramatiLokSabha #Tutari #SupriyaSule
16
179
2K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
पुण्यातील लेडीज महिलांच्या हेल्मेट विषयीच्या भावना. कृपया सर्व मेल पुरुषांनी लक्ष देऊन ऐकावे 😅. #punecity #punekar
246
294
2K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
पाटलांनी पेशवाई विरोधात शड्डू ठोकलाय. ! #समजलंतरठीक . - पै. शे.
89
149
2K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
घरातील जश्न-ए-शिवजयंती ❤️ .Credit goes to - बायको Ayesha Shaikh 😊. #Alisha #लव_यु_टॉम
Tweet media one
Tweet media two
12
74
1K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
4 months
व्यवस्थेचा भाग व्हा, व्यवस्थेचे बळी होऊ नका. 🙏. - पै. शे.
Tweet media one
39
144
1K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे ".दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. - आयशा आणि पैगंबर शेख. #MaharashtraCulture #JaiMaharashtra
Tweet media one
19
61
1K
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
10 months
लै हासलो राव. अरे भडवो सुनो मेरी बात 🤣🤣
16
147
931
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
कोणाचं काय तर कोणाचं काय 😅
Tweet media one
24
55
937
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
वाचा आणि शांत बसा 🙏
Tweet media one
15
179
875
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
धन्यवाद 😊.
@Liberal_India1
Pratik S Patil
2 years
आमचे मित्र पैगंबर शेख यांनी सपत्नीक भारत जोडो यात्रेचा ध्वज स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड येथे फडकावून यात्रेसाठी तेथील माती जमा केली. #BharatJodoYatra
9
40
815
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
🙏❤️
Tweet media one
3
115
797
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 month
दुसरी लेक पण अट्टल ट्रेकर बनणार आहे याठिकाणी. आकांक्षा On सिंहगड. ❤️. #Sinhgad #सिंहगड #chatrapatishivajimaharaj #TanhajiTheUnsungWarrior #maharashtraforts
8
39
809
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
4 months
या अल्लाह, कणकवलीमेंसे @NiteshNRane आमदार करके निवडके आणदे. आमीन, सुमा आमीन. ❤️
Tweet media one
22
94
709
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
वैचारिक बाप असलेल्या ज्योतिबांना विनम्र अभिवादन ❤️. - पै. शे.
Tweet media one
4
27
691
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
किडे पर्यंत जाऊया 🙏
Tweet media one
8
72
616
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
ज्यांना पंक्चरवाला म्हणून हिनवलं जात आहे. @RahulGandhi त्याला टॅलेंट म्हणून जवळ करत आहे. या देशात अब्दुल चे देखील योगदान आहे. त्याला नाकारून चालणार नाही 😊. #BharatJodoYatra
2
99
600
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
या अल्लाह Nitesh Rane को और कामयाबी मिले, मंत्रिपद भी मिले. ये स्किम अधिक से अधिक लोगो तक शेयर करे भाय. इतनी ठंडी में गर्मी का एहसाह 😅
6
145
613
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
5 months
जय शिवराय 🚩
Tweet media one
9
52
576
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
वाचा, विचार करा रिट्विट करा 🙏
Tweet media one
8
77
550
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
कृपया रिट्विट करा @NiteshNRane आणि @GopichandP_MLC यांना मेंशन करायला विसरू नका.
Tweet media one
16
145
525
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
8 months
शेवटी दोन्ही बहिणी एकाच घरात दिल्या. पराभवाच्या 😅
Tweet media one
20
39
522
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे ".दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. - आयशा आणि पैगंबर शेख
Tweet media one
Tweet media two
6
22
507
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
महाराष्ट्रातील मुस्लीम कायम मराठ्यांसोबत मोहिमेला असणार आहे. तो ही हातात भगवा घेऊन. हा भगवा न्याय, समता आणि बंधुतेचा आहे. हा भगवा छत्रपती शिवरायांचा आहे. ही संस्कृती आणि हे संस्कार कायम जपले जातील. !.जय जिजाऊ, जय शिवराय 🚩. - पै. शे.
Tweet media one
7
84
470
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
आम्ही विचारांची शिवजयंती साजरी करतो. जय जिजाऊ, जय शिवराय 🚩. #shivjayanti2024 #RoyalMavla #5kmnews
1
38
462
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
4 months
डियरAmit Shah राजधानी रायगड वर असलेले हे शरभाचे चिन्ह आपल्या डोक्यात फिट करून घ्या. हा आमचा इतिहास आहे. या महाराष्ट्राने चार चार शाह्या या महाराष्ट्राच्या मातीत लोळवल्या आहेत. यंदा गुजरातची अमित शाही लोळवायची आहे. त्यातही हा महाराष्ट्र मागे राहणार नाही याची खात्री देतो. -पै. शे.
Tweet media one
8
71
460
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
11 months
बारामतीत 'तुतारी' रेकॉर्ड ब्रेक लिडने वाजणार आहे #समजलंतरठीक . #PawarSaheb #SupriyaSule
2
29
441
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
जास्तीत जास्त रिट्विट करा. @PawarSpeaks @RahulGandhi @uddhavthackeray @rautsanjay61
Tweet media one
21
119
440
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
रंगपंचमी 💙💚💛🧡
Tweet media one
2
8
403
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
5 months
आपटे चाहीये मेरेको 🤔. #DevendraFadnavis #MaharashtraPolitics
Tweet media one
4
46
403
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
हरीचिया दासा हरि दाही दिशा ।.भावॆ जैसा तैसा हरि ऎक ।। . #पंढरपूर
Tweet media one
4
12
392
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
एखाद्याचे तावडे कसे लावायचे हे फडणवीसांकडून शिकावे. तरीही, देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेते पदासाठी शुभेच्छा. तुम्ही पुन्हा कसे येता ते महाराष्ट्रातील जनता बघेलच. #समजलंतरठीक . - पै. शे.
2
42
379
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
वाचा, विचार करा आणि रिट्विट करा 🙏
Tweet media one
6
60
343
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 month
आमची गुड मॉर्निंग अशी असते बरका. 😅. #Aakanksha #chatrapatishivajimaharaj
10
24
347
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
दोनशेग्राम यांनी महत्वाची माहिती दिली आहे 😂.कृपया त्यांना मेंशन करून त्यांना ही माहिती द्यावी. 🙏. - पै. शे.
16
60
334
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
How is the josh ?. #chatrapatishivajimaharaj .#मावळा #राकट #रांगडा
1
18
337
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
4 months
वाचा, विचार करा आणि रिट्विट करा 🙏
Tweet media one
4
80
328
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
भांडवलशाहित उदयाला आलेल्या वर्णव्यवस्थेचे चित्र.
Tweet media one
6
52
316
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
लिंक वर क्लीक करून व्हिडीओ अवश्य पहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या.
Tweet media one
7
30
324
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
जय महाराष्ट्र 🚩
Tweet media one
4
8
323
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
🙏❤️
Tweet media one
16
23
323
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
बोलने बोलने दे. तकलीफ हुई हे कट्टरवादीयों को. #समजलंतरठीक 😅. - पै. शे.
Tweet media one
12
16
310
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
प्रिय, @RajThackeray जी, काल पासून महाराष्ट्र सैनिक असे वागत आहेत. हे आपल्याला पटते का ? कृपया कळवावे. जय महाराष्ट्र 🚩. - पैगंबर शेख.(मराठी माणूस). @mnsadhikrut
Tweet media one
4
12
292
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माझा लेख त्यांच्या पेज वर टाकणे यापेक्षा मोठं काय असू शकत ? . थँक्स 😊
Tweet media one
3
26
292
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
वाचा, विचार करा आणि रिट्विट करा 🙏
Tweet media one
4
52
298
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 months
निवडणुकीआधी - मुख्यमंत्री स्वतःच बसलेले आहेत. निवडणुकीनंतर - जग सुना सुना लागे. हे फक्त फडणवीसच करू शकतात. 😅
8
36
290
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
11 months
बडे बडे विधिमंडळ में छोटी छोटी हाणामारीया होती रेहती है. अsssss बssss 😅 . #पैशेमिमिक्री
2
31
281
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तमाम मावळ्यांना शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. - पैगंबर शेख.रॉयल मावळा 🚩
Tweet media one
2
3
274
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
कोई हे माईकालाल जो खर्चा उठयेगा 😅
Tweet media one
8
6
276
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
8 months
अरे कुठे पळून चाललाय. थांबा थांबा. 😜. @Awhadspeaks @BJP4Maharashtra
Tweet media one
2
33
258
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
कृपया सर्वांपर्यंत पोहोचवा 🙏
Tweet media one
7
27
251
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
निर्भय बनो च्या उद्या पुण्यात होत असलेल्या सभेसंदर्भात आज निखिल वागळे सरांना भेटलो. आणि बऱ्याच विषयांवर त्यांच्याशी विचारांची देवाण घेवाण झाली. तर भेटुयात. उद्या दिनांक - ९ फेब्रुवारी २०२४ .वेळ - सायंकाळी ६ वाजता .स्थळ - साने गुरुजी स्मारक, दांडेकर पूल, पुणे. - पैगंबर शेख
Tweet media one
Tweet media two
1
14
255
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
9 months
राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी. हटवा शिव-फुले-शाहू-आंबेडकर द्रोही 🙏🚩
Tweet media one
4
26
238
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा .प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा . जय महाराष्ट्र 🙏 🚩
Tweet media one
5
10
241
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
वाचा, विचार करा आणि रिट्विट करा 🙏
Tweet media one
1
57
224
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
त्या गाडेला जास्त किंमत देऊ नका. येड झव आहे ते. ऑन रेकॉर्ड सांगतो मी. #समजलंतरठीक . - पै. शे.
5
15
227
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
जरांगे पाटील यांचा निर्णय योग्य. अनेक मराठा आंदोलकांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा डाव फसला. #समजलंतरठीक . - पै. शे.
7
25
220
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
कॉंग्रेसमुक्त भारत करता करता काँग्रेसयुक्त भाजप कधी झाली समजलेच नाही. #समजलंतरठीक . - पै. शे.
2
12
203
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
प्रवीणदादा म्हणजे विचारांनी भरलेलं एक विद्यापीठ. ❤️. दादा म्हणाले, 'मी तुझ्या पोष्ट वाचत असतो. चांगल्या असतात त्या'' हे एवढं एकच वाक्य पुढे विचार मांडण्यासाठी प्रेरणा देणारं आहे. देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड. 🚩. - पै. शे.
Tweet media one
4
7
207
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
८ वर्षांपूर्वी लिहिले होते. आज बऱ्याच मुस्लिम ग्रुप मध्ये हे व्हायरल होत आहे. अजून बराच बदल होणार आहे. विरोधकांनी विरोध करत रहावा. अल्लाहची त्यांच्यावर कृपादृष्टी रहावो. 😊
Tweet media one
7
21
209
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
वाचा विचार करा आणि रिट्विट करा. 🙏
Tweet media one
4
42
202
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
सॉरी वीर 🙏
9
17
198
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
थोर समाज सुधारक संत शिरोमणी गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन. ❤️. #Gagdgebaba
0
19
194
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
11 months
६ फुट कोब्रा साप रेस्क्यू आणि रिलीज केल्याची बातमी आजच्या सकाळ वृत्तपत्रात. सकाळ चे प्रतिनिधी महादेवजी पवार यांचे यासाठी धन्यवाद. 🙏. - पै. शे.
Tweet media one
4
11
190
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
बटेंगे तो कटेंगेच्या प्रचंड अपयशानंतर भाजपचा नव��न नारा एक हे तो सेफ है. आईला निवडणूक महाराष्ट्रात आणि घोषणा हिंदीत का असतात बर यांच्या ?. - पै. शे.
7
28
186
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
शिवजयंती ला रक्तदान करण्याच्या परंपरेचे यंदाही पालन.शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचार जपणारे वारजे मधील राष्ट्रसेवा समूहाच्या जयंती उत्सवात शिवजयंती निमित्ताने रक्तदान केले. यंदाचे आयुष्यातील २१ वे रक्तदान. माझं रक्त या देशातील बऱ्याच नागरिकांमध्ये मिसळले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे
Tweet media one
Tweet media two
1
14
187
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
धन्यवाद महाराष्ट्र काँग्रेस 😊.
@INCMaharashtra
Maharashtra Congress
2 years
पुण्यातील शिवप्रेमी पैगंबर शेख यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राजगड किल्ल्याला भेट दिली. त्यांचा अनुभव आणि व्हिडिओ नक्की पहा. #BharatJodoYatra
2
7
180
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
11 months
माध्यमांची लाचारी, पै.शे. ची हुशारी. रिपोर्ट अवश्य पहा. आपल्याच लाचार माझा वर. 😅. - पै. शे.
4
15
177
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
4 months
माशा अल्लाह ❤️
Tweet media one
14
24
163
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
शिव्या देणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे अजितदादा बोलले. राणे कुटुंबियांना समज दिल्याबद्दल दादांचे धन्यवाद. #समजलंतरठीक. - पै. शे.
1
19
166
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
8 months
माझा शिवबा छत्रपती झाला ग. माय ग. ग ग ग. #RoyalMavla 🚩
Tweet media one
0
2
155
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
शुभेच्छांचा पाऊस जोरदार सुरू आहे याठिकाणी. ❤️.सगळं वल्ल वल्ल झालयं 😅
Tweet media one
7
3
158
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
आजच्या सराटी येथील सभेत हिंसा होणार असे बोलणाऱ्या गुरत्नाची कसून पोलीस चौकशी झाली पाहिजे. #समजलंतरठीक . - पै. शे.
1
22
158
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
11 months
बास की लका 😁
Tweet media one
7
4
152
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
7
35
157
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
वाचा आणि विचार करा. जमल्यास रिट्विट करा 🙏😊
Tweet media one
3
63
155
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
जे बदनामी करत आहेत त्यांच्या तोंडावर मारा 🙏
Tweet media one
4
12
154
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
4 months
🙏🚩
Tweet media one
7
7
155
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
6 years
आज राज ठाकरे पुण्यात 'ए तो व्हिडीओ लाव रे' म्हणाल्यावर केतन हा व्हिडीओ एलसीडी वर लावणार आहे. असं सूत्रांकडून समजलंय. @RajThackeray @mnsadhikrut @mnsadhikrut
11
40
148
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
कृपया जास्तीत जास्त लोकांनी रिट्विट करावे 🙏
Tweet media one
3
47
143
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
27 days
वाचा, विचार करा आणि रिट्विट करा 🙏
Tweet media one
31
26
149
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
मराठा आरक्षण मोर्चात मुस्लिमांची उपस्थिती पाहून फडणवीसांनी नितेश राणे यांचे कामाचे तास वाढवल्याचे आत्ताच समजले आहे. #समजलंतरठीक .- पै. शे.
1
10
145
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
वकायची सवय गेली नाय अजून #समजलंतरठीक 😅
2
14
142
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
वीज पडतानाचा घरातूनच सहकुटुंब व्हिडिओ काढण्याची संधी मिळाली. कृपया मोबाईल ऑफलाईन ठेऊन असले उद्योग करावे. #समजलंतरठीक . - पै. शे.
1
6
145
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
उद्धारली कोटी कुळे.भीमा तुझ्या जन्मामुळे.
Tweet media one
5
4
139
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
Tweet media one
2
0
135
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
6 years
विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे. इंग्लंडच्या हवामान खात्याने मॅच मध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. आणि पाऊस पडलाही. आपल्या हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केल्यावर कडक ऊन पडते. असो, खरेतर याला नेहरुच जबाबदार आहेत. - पै. शे.
0
12
131
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
या अशा कसबा मतदारसंघात महात्मा जोतिबा फुलेंनी शैक्षणिक आणि सामाजिक क्रांती कशी केली असेल ? याचा जरा विचार करा बाबांनो. महात्मा फुले समजून घेण्याआधी,.का काढला आमच्याकडून कसबा ? असे विचारणारे आधी समजून घ्यावे लागतील. #समजलंतरठीक . - पै. शे.
Tweet media one
2
10
128
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
ही घरातील बुद्धांची दुसरी मूर्ती बरका ❤️
Tweet media one
2
1
131
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
ब्रिजभूषण सिंहच्या जागी बिलाल सय्यद असता तर साक्षी मलिक ला आंदोलन करण्याची पण गरज पडली नसती. #समजलंतरठीक . - पै. शे.
7
14
132
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🚩
Tweet media one
6
3
128
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
५ लाखपेक्षा जास्त व्ह्यूज. सर्वांच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. 🙏❤️. - सूर्यकांत कातील.चालकमंत्री, उणे धुणे
Tweet media one
0
3
131
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
2 years
वाचा आणि शांत बसा. 🙏
Tweet media one
4
20
128
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 months
जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
Tweet media one
1
23
122
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
वाचा विचार करा आणि रिट्विट करा. 🙏🚩
Tweet media one
8
23
121
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
1 year
ज्या पुण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण मिळावे म्हणून शेण चिखल अंगावर घेतले त्याच पुण्यात भक्ती कुंभार या सावित्रीच्या लेकीने लोकशाही वाचवण्यासाठी दगड धोंड्यांची पर्वा न करता काल सुरक्षा देण्याचे काम केले.
Tweet media one
1
20
121
@PaigambarSpeaks
Paigambar Shaikh - पै. शे.
3 years
@meNeeleshNRane काल राणेंच्या अटकेनंतर देशातली सगळी बीजेपी कामाला लागली. महाराष्ट्राने एका केंद्रीय मंत्र्याला अटक केली. दिल्लीला धडकी भडवणारा हा प्रसंग आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या ओळी काल खऱ्या ठरल्या. जय महाराष्ट्र 🚩.
4
6
114