NaMoInMarathi Profile Banner
Narendra Modi Marathi Profile
Narendra Modi Marathi

@NaMoInMarathi

Followers
4K
Following
0
Statuses
717

Nation First

Maharashtra
Joined February 2024
Don't wanna be here? Send us removal request.
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
4 days
RT @narendramodi: Had a wonderful interaction with young students on different aspects of stress-free exams. Do watch Pariksha Pe Charcha.…
0
6K
0
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
13 days
RT @narendramodi: The #ViksitBharatBudget2025 reflects our Government’s commitment to fulfilling the aspirations of 140 crore Indians. http…
0
5K
0
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
13 days
RT @narendramodi: Finance Minister @nsitharaman Ji is presenting the Union Budget in Parliament.
0
9K
0
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
14 days
आर्थिक सर्वेक्षणातील काही रोचक आकडेवारी. त्यावर एक नजर...
@narendramodi_in
narendramodi_in
14 days
India's Growth Story in Numbers! Key Insights from the Economic Survey 2024-25 Thread 🧵
0
3
6
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
14 days
माननीय राष्ट्रपती��च्या भाषणात गेल्या दशकातील आपल्या देशाच्या सामूहिक कामगिरीचा सुंदररीत्या गोषवारा मांडत त्यामध्ये आपल्या भविष्यातील आशा-आकांक्षांचा समावेश केला. या भाषणामध्ये आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्यसेवा, शिक्षण, नवीकरणीय ऊर्जा, ग्रामीण विकास, उद्योजकता, अंतराळ आणि इतर अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
1
1
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
15 days
आज सकाळी राजघाटावर पूज्य बापूंना आदरांजली अर्पण केली. आपल्या देशाबद्दल त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा आपण आजच्या दिवशी पुनरुच्चार करतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
3
5
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
15 days
पूज्य बापूंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे आदर्श विकसित भारत घडवण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत आहेत. आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्वांच्या सेवेचे आणि त्यागाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करतो.
0
4
9
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
15 days
ऐतिहासिक 100 व्या प्रक्षेपणाबद्दल @isro चे अभिनंदन! हा उल्लेखनीय टप्पा आपले शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची दृष्टी, समर्पण आणि वचनबद्धता याचे उदाहरण आहे. खाजगी क्षेत्राशी हातमिळवणी केल्याने भारताची अंतराळ क्षेत्रातील वाटचाल नवीन शिखरे गाठत राहील.
1
7
27
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
17 days
RT @narendramodi: Addressing the Utkarsh Odisha Conclave in Bhubaneswar. The programme showcases the state's immense potential as a thrivin…
0
4K
0
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
18 days
RT @narendramodi: Delighted to speak with my dear friend President @realDonaldTrump @POTUS. Congratulated him on his historic second term.…
0
8K
0
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
19 days
RT @narendramodi: गणतंत्र दिवस की ढेरों शुभकामनाएं! आज हम अपने गौरवश���ली गणतंत्र की 75वीं वर्षगांठ मना रहे हैं। इस अवसर पर हम उन सभी महान…
0
10K
0
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
22 days
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले. माझ्या तरुण मित्रांसोबत झालेला खास संवाद चुकवू नका!
1
6
12
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
22 days
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल त्यांचा मोठ्या प्रमाणात आदर केला जातो आणि त्यासाठी त्यांना ओळखले जाते. त्यांची काही ठाम मते होती आणि त्यावर त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढविण्यात त्यांनी नेहमीच योगदान दिले.
5
132
1K
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
22 days
आज पराक्रम दिनानिमित्त मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण करतो. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. ते धैर्य आणि शौर्याचे मूर्तीमंत प्रतीक होते. त्यांच्या कल्पनेतील भारताच्या उभारणीसाठी काम करत असताना त्यांची दृष्टी आपल्याला कायम प्रेरणा देत आहे.
1
8
15
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
23 days
ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवून तिला चैतन्य देणाऱ्या सर्व संबंधितांचे मी अभि��ंदन करतो. आपल्या मुलींच्या हक्कांचे रक्षण करूया, त्यांना शिक्षण घेता येईल याची आपण खबरदारी घेऊन कोणताही भेद न करता त्यांना आपली प्रगती करता येईल असा समाज निर्माण करूया. येणारी वर्षे भारतातील मुलींना आणखी प्रगतीच्या संधी घेऊन येणारी असतील हे आपण सर्वजण मिळून सुनिश्चित करू शकतो. #BetiBachaoBetiPadhao
0
1
3
@NaMoInMarathi
Narendra Modi Marathi
24 days
RT @narendramodi: Congratulations my dear friend President @realDonaldTrump on your historic inauguration as the 47th President of the Unit…
0
29K
0