डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या
12 पुस्तिका फक्त रु.120 मध्ये
पोस्टेज खर्च अतिरिक्त
प्रकाशनपूर्व सवलत योजना २० ऑगस्ट २०२३ पर्यंत.
प्रकाशक : अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र*
नोंदणी संपर्क
सुहास यरोडकर
99701 74628
संजय गलगले
98341 58208
हाथरस वरील चर्चेत भाग घेण्यासाठी एका हिंदी वाहिनीतून फोन आला. कार्यक्रमाबद्दल सांगितल्यावर म्हणाल्या...
...आपके organization का नाम और आपका designation क्या है? मी सांगायला सुरुवात केली. ..महाराष्ट्र अंध... मला तेथेच तोडत म्हणाल्या हा हा..अंधभक्त समिती!
आजिबात अतिशयोक्ती नाही!
7 व्या थरावरून पडून 22 वर्षाचा संदेश गेला. सैनिकाचे मरण स्वातंत्र्यासाठी अनिवार्य असेल, सात-आठ थरांच्या हंड्या आणि गोविंदांचे मरण कशासाठी अनिवार्य आहे?
सण उत्सवांचे राजकारण अक्षरशः निर्घृण बनले आहे.
#DGPMaharashtra
#
@chakankarspeaks
आमदार राम कदम व पोलिसांच्या उपस्थितीत अंगावर कंबल टाकून हा भोंदू बाबा उपचाराचा दावा करत आहे. उपचारांच्या नावे त्याने महिलांना केलेले स्पर्श (video) संतापजनक आहेत. या भोंदूबाबाला जादूटोणा विरोधी कायद्याखाली अटक व्हावी.
बुलडाण्याच्या सैलानी बाबा दर्ग्यावर अनेक मनोरुग्ण अघोरी उपचारासाठी आणले जातात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून तेथे मानसिक आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या केंद्राचे उद्या उदघाटन आहे.
अंनिस सांगली शाखेसोबत सांगलीची स्त्रीरोग तज्ञ संघटना देखील ग्रहणाबद्दलच्या अंधश्रद्धा दूर करण्यात सहभागी झालीया. प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या कार्यक्षेत्रात विवेकवादी विचारांचा पुरस्कार करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचा अंधश्रद्धा निर्मूलनाला खूप हातभार लागू शकतो.
#ग्रहण
'डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी' या अभियानांतर्गत
पुस्तिकांच्या नोंदणीसाठी संपर्क
सुहास - 99701 74628
संजय - 98341 58208
- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
जयभीम!
जाती या राष्ट्रद्रोही आहेत ! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वाचा अंनिसचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक'.
आज आंबेडकर जयंती निमित्त या अंकाची मोफत पीडीएफ पाठवत आहे, ती आपण वाचा, आपल्या प्रियजनांना पाठवा.
वार्षिक वर्गणी : रु. २००
अंकासाठी संपर्क : सुहास 9970174628
हा प्रकार आजिबात अपवादात्मक नाही. डॉक्टर दाभोलकरांच्या बलिदानातून अघोरी अंधश्रद्धेविरुद्ध प्रभावी कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आलाय. टी व्ही, रेडिओ सारख्या माध्यमातून शासनाने या कायद्याचा प्रचार करायला हवा. गावोगावी त्याचे फलक लावायला हवेत.
हल्ली विवाह जुळवणे अवघड झालेय. त्यात कुंडली पत्रिका जुळली नाही तर विवाह रखडतात. सांगली येथील जैन कासार समाजाच्या वधू वर मेळाव्यात अंनिसने कुंडलीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधनात्मक स्टॉल लावला होता. येथे अनेकांनी पत्रिका कुंडली ही कशी अशास्त्रीय आहे याबाबत जाणून घेतले.
@ahamasmi0
@sharkhootery
The person who is standing up for self, values and people not directly related to her, has more chances of standing up for her parents when they need her than any other child. Be rational!
इंग्लंडमध्ये गेल्या दहा वर्षांत स्वतःला ख्रिश्चन मानणाऱ्या नागरिकांची संख्या 13 टक्क्यांनी घसरली व स्वतःला निधर्मी मानणाऱ्या नागरिकांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली.
संदर्भ: द इकॉनॉमिस्ट
माझा मुलगा: आज शाळेत जी काही मजा आली... पहिल्या तासाला timetable दिले, दुसऱ्या तासाला बाईंनी एक गेम घेतला, तिसरा, चौथा, पाचवा तास ऑफ...रोज असंच पाहिजे.
मी: ( मनातल्या मनात) मी अगदीच relate करू शकते!/ जमाना बदला नही! ☺️
इंडियन मेडिकल असोसिएशनने modern medicine विरुद्ध गैरसमज पसरवल्याबद्दल बाबा रामदेवला कोर्टात खेचले आहे. कोर्टाने रामदेवबाबाला खडसावले आहे. IMA स्वतःच्या सन्मानासाठी उभी राहिली व अपप्रचाराला विरोध केला हे महत्त्वाचे.
BREAKING: Supreme Court observes how can Baba Ramdev abuse other systems of medicine and seeks to know how can he guarantee that what he preaches can cure all ailments ?
#BabaRamdev
#SupremeCourt
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा जुलै 2023 चा अंक नक्की वाचा..!
प्रसिद्धी : 1 जुलै 2023
वार्षिक वर्गणी : रुपये 200 फक्त.
अंकासाठी संपर्क : सुहास 9970174628
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या सोलापूर येथील अधिवेशनाचे उद्घाटन असंघटित कष्टकऱ्यांच्या चळवळीचे नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले!
Meet Mr. Lalit Sardana. He has a YouTube channel 'Sardana Tutorials'
@studyadda
, Teaches IIT-JEE advance to students online. Here he explains how 'Muslim youth' teach 'Hindu youth' to masturbate by showing Adult/Porn movies to reduce their sexual powers. He says, its new
#Jihad
भारताबाहेर वेगवेगळ्या देशांत राहणाऱ्या मराठी माणसांशी आज अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे. आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता ते या कामाला कशी मदत करू शकतात हे देखील त्यांना जाणून घ्यायचंय!
Single story of some vocal Indians is believed to be the story of the country and Indians are considered as mainly vegetarians, which this image shows, we are not.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांनी खेड पोलीस ठाणे येथे दाखल भोंदू-बाबा विरोधी गुन्ह्याच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना अशा फसवणूकीबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले आहे.