Rajan Shridhar Mhapsekar Profile Banner
Rajan Shridhar Mhapsekar Profile
Rajan Shridhar Mhapsekar

@MhapsekarRajan

Followers
2,030
Following
2,355
Media
1,096
Statuses
8,139

Man on a Mission

Khetwadi, Mumbai
Joined February 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय - प्रतिमा जोशी. मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला, तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे.
32
222
1K
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
अलविदा मनसे! "महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे..." १
43
249
2K
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
5 months
फोटोत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश श्री. धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्याबरोबर दिसते ती मुलगी आहे प्रज्ञा. तिचे अभिनंदन करण्यासाठी चंद्रचूड यांनी १३ मार्च २०२४ रोजी मुद्दाम सुप्रीम कोर्टातील लंच लौंजमध्ये तिला तिच्या आई वडिलांसह जेवणास बोलावले होते. १
Tweet media one
11
145
2K
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
बराक ओबामांची अकरा मिनिटं आणि मोदींची वीस मिनिटं... पंतप्रधान मोदींच्या पुलावरील वीस मिनिटाच्या जाममुळं गोदी मीडिया पिसाळला होता. अगदी राष्ट्रपती भवन ते सर्वोच्च न्यायालयही धुंडाळून झाले. २०१० मध्ये जगाचा महासत्तेचे प्रमुख तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मुंबईत आले होते.
44
364
2K
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
मोदीजी... आपके लिये... 👌👌👌
56
316
1K
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
तुम्हाला केतन पारीख आठवतोय..? मधोपूरा बँक आठवतेय...? तो केतन पारीख, ज्याने १६०० कोटींचा शेअर्स घोटाळा केला. त्यात ती माधोपूरा बँक सपशेल बुडाली. CBI ने चौकशी केली, केतन पारीखला अटक झाली. काही महिन्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला, त्याला जामीन मंजूर झाला...!
29
387
1K
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 months
हे मोदी समर्थका.. ऐक ! १० वर्षं तुझं ऐकत आलो. आज तू ऐक. #काॅपे तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनतीलही... पण "ये जीत भी कोई जीत है" असं तुला वाटतंय याची खात्री आहे. पण तुला ठाऊक नसलेली एक गोष्ट ही, की आजच्या या परिस्थितीला तू जबाबदार आहेस - थेट जबाबदर ! १
28
213
1K
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
1 year
"ताठ पाठकण्याचे झुंजार व प्रचंड अभ्यासू-व्यासंगी 'सच्चे' (लुच्चे नव्हे) पत्रकार निरंजन टकले अमेरिकेत..." 👇
33
262
1K
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
@SadhaBholaTV @BrotherToGod जपान मधील घरगुती ऊस गाळप आणि गूळ प्रक्रिया. महाराष्ट्रातील ऊस काढणारे शेतकरी अशी घरगुती गुळ प्रक्रिया करतील तर जास्त चांगलं नाही का? 👇
20
194
818
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
ते काका आज पुन्हा भेटले. त्यांचा हास्यक्लब संपायला आणि मी बागेत पोचायला एक वेळ आली. थोडे खट्टू होते. म्हणाले 'आता मोदीजींनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली रेल्वे प्रवास सवलत पण काढून घेतली' मी फक्त दीर्घ हुंकार भरला.
27
134
768
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
7 months
बाबांनो, हे रक्त सांडून शिवसेने सारखा वटवृक्ष उभा राहिला. या त्यागा समोर तुम्ही शून्य आहात. तुम्हाला नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्रीपद मिळाली पण या निस्वार्थी, कडवट, निष्ठावंत शिवसैनिकांनी आपल सर्वस्व वाहून टाकल शिवसेना या चार अक्षरांसाठी.
Tweet media one
3
113
774
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
कोळसा... कोल इंडिया लिमिटेड हि कंपनी भारत सरकारचा उपक्रम म्हणून १९७५ साली सुरु झाली. त्या वर्षी बहुदा इंदिरा गांधी प्रधानमंत्री असाव्यात. भारतातल्या ८२ टक्के कोळशाचे उत्पादन कोल इंडिया करते. कोल इंडिया मध्ये जवळपास २७२००० कर्मचारी कार्यरत आहेत, पैकी १८००० अधिकारी वर्गाचे आहेत.
22
208
747
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
सावरकरांना "माफीवीर" कुणी बनवलं?? कॉंग्रेसने की भाजपने?? - डॉ. सुनील देशमुख. ७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
43
190
724
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
ही मुंबई आपली आहे आपली आणि ईकडे आवाज ही आपलाच हवा... 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
7
101
663
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 months
हवामानखाती हवीत कशाला? ही बघा किती खाती आहेत इथे! इस्रो आणि नासा गुढगे टेकतात इथे!! 💕
4
114
640
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
बाप मुख्यमंत्री कार्ट खासदार आणि नातू नगरसेवक पदासाठी तयार करत आहे. . या वाक्यात सरळ-सरळ अर्थ बघितला तर दिड वर्षाच्या मुलावर महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्याने टीका केली असा अर्थ निघतो. मात्र दिड वर्षाच्या नातवाचा उल्लेख आणि त्याला...
25
113
612
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 months
धक्कादायक आणि भयंकर आहे हे... देशातली प्रशासकीय यंत्रणा मसुरीचे पेढे खाऊन गुंगून पडलेली आहे. पाच लाख कोटी आकड्यात कसे लिहायचे सांगा. निवडणुकीच्या गदारोळात विसरली जाईल म्हणून बातमी नीट समजून घ्या. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितलेल आहे. १
9
94
595
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 months
🚩🚩🚩
Tweet media one
2
170
575
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
#जय किसान #जय संविधान - विजय गायकवाड, मुंबई के एम मल्लीकार्जुन प्रसन्ना 👇
Tweet media one
11
35
568
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील! जगण्याची एक संधी मिळावी म्हणून त्या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... पण त्यांना ती संधी मिळालीच नाही! कोविडमुळे ५ लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण ...
21
110
569
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
भल्या-भल्यांचा बाजार उठवणारा नेता उद्धव ठाकरे! - नारायण परब (पत्रकार, सिंधुदुर्ग टाईम्स) राजकारणात अनेक वाचाळवीर असतात. दुर्दैवाने नारायण राणे यांच्या सारखे माजी मुख्यमंत्री, तीन वेळा विरोधी पक्षनेते, महसूलमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री.
19
104
540
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
काय गंम्मत आहे बघा... जेव्हा हिंदू झोपलेला होता तेव्हा पेट्रोल ६५/लि. मिळत होत आणि गॕस सिलेंडर ३००/- रूपयाला! आता हिंदू जागा झालाय तर पेट्रोल ११४/लि. मिळतेय आणि गॕस १,०५०/- रूपयाला! 🙂🤔🤔🤔🙃
7
64
526
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
उध्दव ठाकरेंची दुरदृष्टी... मुंबई महापालिकेच्या बँकेतील सुरक्षित ठेवी एक लाख हजार कोटी काढण्यासाठी विरोधकांनी डाव मांडला आहे. मराठी माणसाने वेळीच सावधान झाले पाहिजे. देशात बहुतांश महानगरपालिका कर्जाने डुबल्या आहेत, पण मुंबई महानगरपालिका अशी एकमेव महापालिका जिथे मुंबईकरांचे...
7
67
501
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
1 year
उद्धवसाहेब फक्त इतकंच करा... अ‍ॅड. विश्वास कश्यप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे अस्तित्व संपवलं... पक्ष गेला चिन्ह गेलं... आता उद्धव ठाकरेंनी नेमकं काय करायला हवं असं सांगणारं अ‍ॅड. विश्वास कश्यप यांचं उद्धव ठाकरेंसाठी कळकळीने लिहिलेलं पत्र...
11
109
469
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
1 year
थॅंक्यू मिस्टर शिंदे... अनेकांप्रमाणेच मीही गावावरून नोकरीसाठी मुंबईला आलेलो. मुंबईत आल्यावर शिवसेना कळायला लागली. नोकरीला लागल्यावर लोकाधिकार समितिचं काम करताना शिवसेना अंगात भिनायला लागली. बाळासाहेबांची ऐकलेल्या भाषणांनी अंगात संचारणं म्हणजे काय असतं ते जाणवायला लागलं.
24
75
468
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
9 months
कृतघ्न म्हाताऱ्यांचा महिना = नोव्हेंबर! आज बँकेत गेले होते. कॉलनीतले काका भेटले सोबत काकू... सहज चौकशी केली. आज कसं काय बँकेत? काका म्हणाले, हयातीचा दाखला द्यायला आलोय. काका भक्त कॅटेगरीत मोडतात. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं. काँग्रेसने देश लुटून खाल्ला वगैरे वगैरे!
16
76
466
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
1 year
माकडांना पिटाळून लावण्यासाठी ग्रामीण शास्त्रज्ञाने लावलेला शोध... 😎
5
73
460
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
1 year
"पनामा पेपर" आठवतो का? तोच तो, ज्यात आपला पद्मश्री+पद्मभूषण+पद्मविभूषण असलेला "सदी का महानायक", त्याची सूनबाई, विजय मल्ल्या, हरिष साळवे अशा लोकांची नावं आली होती? जगभरातल्या टॅक्सचोर गुंतवणूकदारांचा भांडाफोड करणारं हे इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या पत्रकाराचं पुढं काय झालं?
6
57
435
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
वीस मिनिटाच्या जामचे कारण सांगत देशाच्या प्रमुखांचा जीव धोक्यात जात आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मौनी बाबा या टीकेवरील एक उत्तर आठवते. ''History will remember me" #थिल्लरपणा जास्त काळ टिकत नाही आणि त्याची नोंद इतिहासात तरी होत नाही. जय हो...
2
28
440
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
"भूकंप कसला करतोस, पादल्याची दुर्गंधी सुटेल व लोक अधिक तिरस्कार करतील!" भाजपाने एकनाथ शिंदे यांची अवस्था ना घरका ना घाटका! अशी करून टाकली आहे. शिवसेनेत स्वाभिमानाचं पद व स्वातंत्र्य असताना केवळ मुख्यमंत्री पदाच्या लालसेने भाजपाच्या गोठ्यात गुलामीचे जोखड बांधुन घेतलेला एकनाथ...
11
72
425
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
पत्रकार हेमंत देसाई यांच्या वॉलवरून लोकांच्या मनावर एखादी गोष्ट कशी बिंबवायची याचे एक आधुनिक विज्ञान आहे आणि त्यामधील पीएचडी भाजपने संपादन केली आहे. मोदीजींनी फारसा विकास केला नसूनही, ते 'विकासपुरुष' असल्याची प्रतिमा या मंडळींनी निर्माण केली.
14
121
419
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
मनसे सोडण्याच्या माझ्या या भूमिकेचा-कृतीचा कुठल्यातरी उथळ गोष्टीशी बादरायण संबंध जोडून उठवळ राजकारणाचा धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, ही अपेक्षा. कीर्तिकुमार शिंदे Kirtikumar Shinde MNS
5
23
387
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
6 months
🔔 पुन्हा दंगल होईल...! Screenshot घेवून ठेवा. "आमच्या कोकणात कधीच असे प्रकार घडले नव्हते...!" जयश्रीराम बोल म्हणत मुस्लिम कुटुंबाला बेदम मारहाण केली, त्यांच्या लहान लेकरावर गरम चहा फेकला. किती भयावह चित्र आहे! 😱😭😭
11
58
353
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
"पार्सल मुंबईबाहेर" 😎
Tweet media one
9
110
342
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
ते मुस्लिम कसे देशाला मुस्लिम - देशात (Muslim Country) रूपांतर करीत आहे हे मीठ मिरची लावून सांगत बसतात. विचार करा! जागे व्हा! ✊ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 #whatsappforward
1
42
335
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
👉 त्याचं नाव अमित अनिलचंद्र शहा (🔥), हो तेच ते भारताचे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री...! विश्वास बसत नाही..? 🤔इंडियन एक्सप्रेस! हिंदुस्तान टाइम्स! , द हिंदू! आणि प्रमुख वृत्तपत्रांच्या वेबसाईट किंवा लिंकवर जा. २५-२६-२७ जुलै २०१० ची वर्तमानपत्रे धुंडाळा..! विश्वास बसेल.
3
57
331
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
उध्दवजी, पुरंदरचा तह आणि शिवरायांना आठवा! दत्तकुमार खंडागळ - संपादक वज्रधारी, मो. 9561551006 शिवसेनेतील भाजप पुरस्कृत बंडाळीमुळे सध्या राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि पक्षालाच मुळासकट उखाडून काढण्याचा प्रयत्न ...
13
62
323
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
5 months
चाळसंस्कृती - अरुण पुराणिक दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी मुंबईत दाट झाडी होती. कोकणात घराभोवतीच्या बागाईत जमिनीला वाडी म्हणतात. त्यावरूनच मुंबईत वाडीची कल्पना रुजली असावी. मुंबईत आद्य नागरिकांच्या कोळी, भंडारी, प्रभू, शेणवी, पाचकळशी, ब्राह्मण, खत्री, क्षत्रिय, भाटिया... १
Tweet media one
10
45
333
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
5 months
मिशिगन विद्यापीठाने तिला वार्षिक ५० हजार डॉलरची शिष्यवृत्तीसुद्धा देऊ केली आहे. यापैकी एक विद्यापीठ निवडून ती लवकरच अमेरिकेस जाईल. अश्या गुणी मुलीचे अभिनंदन! त्याचबरोबर श्री. चंद्रचूड यांचे देखील मनापासून आभार!
0
13
333
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
आपण एकवेळ फ्लॅट विकून रस्त्यावर राहू पण अदानी जगातला क्रमांक एकचा श्रीमंत झाला तरच भारतमाता जगात नाव कमवेल हे त्यांना पटलं होतं! - विश्वंभर चौधरी 😊😊😊 #आवडलेल #whatsappforward
4
25
325
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
👉 देश का विकला जात आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल अशी आशा. आम्ही तुम्हाला पुन्हा ती लिस्ट दाखवू इच्छित नाही की ज्या मध्ये देशातील जवळपास 28 गुजराथी लोकांनी वेगवेगळ्या बँकांना मागील 7 वर्षांत जवळपास 10 लाख कोटी रुपयांचा चुना लावला आहे. त्यात आणखी एक भर अडाणी!
2
40
303
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
तुमच्या आजूबाजूच्या कोणालाही विचारा सावरकरांनी इंग्रज���ंची माफी मागून पेन्शन घेतली हे तुला कधी कळालं? उत्तर असेल २०१४ नंतर... मग आता तुम्हीच ठरवा सावरकर माफीवीर होते हे लोकांना कुणामुळे समजलं? काँग्रेस की भाजप? - डॉ. सुनील देशमुख. #cp
13
33
305
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
मुंबई पोलीस आयुक्तांना, के. एम. मल्लीकार्जुन यांनी दिलेला हा खुलासा फार बोलका होता. यावेळी राज्याचे गृहमंत्री होते दिवंगत आर आर पाटील. स्कॉटलंड यार्डची‌ तुलना होणारी मुंबई पोलीस आज दहा वर्षानंतर 'परमवीर सिंह' युगात येऊन पोचली आहे.
2
16
302
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
महाराष्ट्र टाइम्स मध्ये दीड दमडी या सदरात राजकीय नेत्यांच्या पत्नीचे उखाणे!! सौ. प्रतिभाताई शरद पवार... काल संध्याकाळी ते काय म्हणाले, याचा अर्थ लावत मी रात्र जागते शरदराव एका जन्मात कळणार नाहीत म्हणून मी सात जन्म मागते.
12
31
284
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
अ‍ॅड. सतीश उके कुठायत? आमच्या मनाला वाटेल त्यांच्यावर आम्ही ईडीची कारवाई करू शकतो, या भाजप नेत्यांच्या अहंकाराने आता कडेलोट केला आहे. महाराष्ट्र ही समृध्द राज्याची जननी आहे, हे ठाऊक असल्याने आपल्या सत्तेआड कोणी येऊ नये, अशी खूणगाठ बांधलेल्या भाजप नेत्यांनी ईडीचा पध्दतशीर...
5
58
279
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
सार्वजनिक राजकीय ठिकाणी मिरवून कॕमेऱ्या समोर आणून राजकीय भावनिक राजकीय संधी स्वतः मुख्यमंत्री पदावर बसलेले आजोबा कशी घेत आहेत हे लपलेले नाही . महाराष्ट्रात प्रत्येक राजकारणी नेत्यांच्या घरात लहान बाळं आहेत, मात्र ती राजकीय, सार्वजनिक, राजकीय ठिकाणी कधीच मिरवलेली नाहीत.
3
26
268
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
अंधभक्तांना आम्ही काहीच बोलणार नाही कारण बोलून चालून ते अंधभक्त आहेत, त्यांना सगळा देश जरी विकला गेला तरी काहीच फरक पडत नाही. त्यांच्या डोक्यात या धूर्त सनातन्यांनी मुस्लिमांची अशी काही भीती बसवली आहे की आपण त्यांना कितीही पुरावे देऊन देश बरबाद होत आहे हे सांगितले तरी...
2
35
268
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
1 month
Sir Vivian Richards in Indian dressing room. 💕
1
33
273
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
( २०१९ ला राफेल खरेदीची महत्वाची कागदपत्रेदेखील भारत सरकारकडून हरवली गेल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली गेली.आणि आश्चर्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देखील यांवर काहीही भाष्य केले नाही.) 👉 असो. आता माधोपूरा सहकारी बँकेचा तो लाचखोर संचालक कोण होता तुम्हाला ठाऊक आहे ?
2
35
257
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- 'लाव रे तो व्हिडिओ' सभांना मी उपस्थित होतो आणि... ३
1
16
263
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
दुसऱ्या दिवशी झेवियर्स मधील विद्यार्थ्यांचा ऊर्जामय संवाद आणि US-INDIA कृषी करार त्याचबरोबर मिशेल ओबामा यांचे विविध मुंबईतील कार्यक्रमांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये कव्हरेज होते. ओबामांनी इगो आणि राजकारण केलं नाही. सिस्टीम प्रमाणे अंतर्गत चौकशी झाली.
1
14
264
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
सच्चा शिवसैनिक! प्रमोद सच्चिदानंद नवलकर 👇 नेताजी सुभाषचंद्र बोस, मा. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद नवलकर यांचा वाढदिवस २३ जानेवारीला असतो.
Tweet media one
3
21
260
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
यांना कोण वाचवत आहे ? हे पण तुम्हाला आता चांगलेच माहीत झाले आहे. देशातील अश्या महत्वाच्या बाबींवरून इतरत्र लक्ष विचलित करण्यासाठी सध्या हिंदू-मुस्लिम वाद तयार करून देशातील सौहार्दाचे वातावरण कोण दूषित करीत आहे व का करीत आहे? हे पण आपणास चांगलेच माहीत आहे.
1
34
253
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
एक दिवस तुमचा आधार भाजपने काढून घेतल्यावर तुम्ही ठाण्यापूरतेच मर्यादित रहाल. तेव्हा तुमची राजकीय कुवत आणि झेप कुंपणापूरतीच होती हे तुमचे तुम्हालाच समजेल. धन्यवाद! जय महाराष्ट्र!! #cp @mieknathshinde @DrSEShinde
5
27
253
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही ह्या, अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा, काही लोकांना प्रचंड गर्व असतो. म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला...
7
34
250
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
ही लाच घेतली गेल्याचा अहवाल अर्ज गुजरातचे तत्कालीन DGP (क्राईम) श्री. कुलदीप शर्मा यांनी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. सुधीर मांकड यांना पाठवला. हा अहवाल गुजरात सरकारकडून चक्क हरवला गेला...
1
37
242
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
त्या जामीनाविरोधात मधोपूरा बँकेने आणि CBI ने आव्हान दिले... हे आव्हान (अपील) बँकेने मागे घ्यावे आणि जामीनाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून माधोपूरा सहकारी बँकेच्या एका संचालकाने या केतन पारीखकडून अडीच कोटी रुपयांची लाच घेतली होती.
1
37
243
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
...अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण झालं. २
1
14
241
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
अमेरिकन लोकांनी त्यांचे कर्मचारी आउटर कॉर्डन सुरक्षेसाठी तैनात केले, तर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये भारत त्यांच्या देशात व्हीआयपीचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे, असा संदेश जाईल. नियमानुसार बाह्य कॉर्डन सुरक्षा व्यवस्थापन राज्य पोलिसांची जबाबदारी आहे.
2
16
245
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
...सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका... ४
1
13
238
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
10 months
😎 मास्तर: ७ गुणिले ८ किती? चिन्मय: मास्तर १९४२ मास्तर: ऑ? हे काय? चिन्मय: चले जाव आंदोलन १९४२ मास्तर: अरे मी गणित विचारलं, तू इतिहासात कुठं घुसला? चिन्मय: पण मी सांगितलेले बरोबर आहे की नाही?
7
32
233
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
ती मुलं स्वतः राजकारणात उतरण्याच्या वयात येईपर्यंत जनतेसमोर आणली नाहीत किंवा आली नाहीत. मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही भर विधानसभेतही तुमच्या नातवाचा उल्लेख रडत रडत भावनिक राजकीय संधी साधली होती. दोन मुलांच्या मृत्यूचा विषय राजकारणात सहानुभूतीसाठी वापर करताना...
1
18
229
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
हे सर्व होईपर्यंत ओबामा ११ मिनिटे कारमध्येच बसून होते आणि यूएस सुरक्षा कर्मचारी हातात बंदूक आणि ट्रिगरवर बोटे ठेऊन कारभोवती सुरक्षा कडे करून उभे होते. या प्रकाराची फार काही वाच्यता मिडीयात झाली नाही.
1
18
238
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
...बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय? ५
1
14
234
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
मुंबईच्या झेवियर महाविद्यालयात कृषी प्रदर्शन (USDA-ICAR) करार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम होता. कृषी पत्रकार या नात्याने अमेरिकन कॉन्सुलेटने हा कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. बराक ओबामा ताज हॉटेल थांबले होते. माझे कार्यालय फोर्ट विभागात होते.
1
15
236
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
मद्यराष्ट्र??? सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून ...
12
25
231
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
गेल्या १० वर्षांत, त्यातही विशेष करून मागच्या ५ वर्षांत 'भामोशा'ने देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन 'भामोशा' अपारदर्शक हुकूमशाहीने दडपशाही करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून... ६
1
19
230
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
🔥🔥🙏 मयूर लंकेश्वर लिहितात... भाजपाचा सगळ्यात मोठा हक्काचा "भक्त म्हणावा असा मतदार", हा शहरी भागातला 'कॉर्पोरेट इंडिया' मधला पन्नाशी-साठीच्या आतला आहे... यात ३० ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या लक्षणीय आहे. १
18
48
231
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
शिवसेना संपवणारे संपले! जय महाराष्ट्र!!! प्रजा समाजवादीशी युती केली आता शिवसेना संपणार! आणीबाणीच समर्थन केल आता शिवसेना संपणार! इंदिरा लाट आली आता शिवसेना संपणार! राजीव लाट आली आता शिवसेना संपणार! भुजबळ सोडून गेले आता शिवसेना संपणार! युती सरकार गेल आता शिवसेना संपणार!
12
30
223
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
८० वयाचा म्हातारा तिरडीवर जाण्याच्या वयात झाला गद्दार! सरणावर जायची वेळ आली असताना गेल्या ५० वर्षाहून‌ अधिक काळ ज्या शिवसेनेने भरभरून व भरपेट दिले, असे गजाभाऊ किर्तीकर वयाच्या ८० व्या वर्षी शिंदे फुटीर गटात विलीन झाले. खरं तर हे वय पंचत्वात विलीन व्हायचं किंवा...
3
24
222
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
1 year
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील एक प्रसिद्ध नारा होता "डरो मत"! हाच नारा आपणाला हुकूमशाहीतून लोकशाहीकडे घेऊन जाईल. जय भीम! जय महाराष्ट्र!! जय भारत!!! आपला चाहता.. अ‍ॅड. विश्वास काश्यप माजी पोलीस अधिकारी, मुंबई #cp
2
20
222
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी पूर्ण फोर्ट आणि नरिमन पॉईंट विभागाची नाकेबंदी केली होती. सोबतीला मुंबई पोलिसांची यंत्रणा होती. सेंट झेवियर येथे ओबामा यांच्या भेटीच्या एक दिवस अगोदर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोली�� यांच्यात खटका उडाला होता.
2
15
226
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 months
खोटारडा मुख्यमंत्री व बेईमान म्हस्के... मी खोटारडा आहे, असे जाहिररित्या कबुल करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला आहे, हे महाराष्ट्राचे किती मोठे दुर्दैव! तो आणि त्याचा साथिदार लुडबुड्या नरेश म्हस्के हे दोघेही मानवतेला कलंक आहेत. १
2
27
220
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही. खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते. पण ते शक्य नाही! त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. ११
1
16
222
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
अनिच्छेने परंतु नियमावर बोट ठेवल्याने प्रसन्ना यांचे म्हणणे त्यांना मान्य करावे लागले. प्रसन्ना यांनी अक्षरशः क्यूआरटीच्या सशस्त्र कर्मचाऱ्यांची तुकडी सोबत घेऊन सर्व अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांना खाली उतरवले व नंतरच ओबामांच्या कन्वहॉयला निघण्याची परवानगी दिली.
1
17
223
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
मुख्यमंत्री साहेब तुम्ही रडत रडतच सांगत होते. हजारो कार्यकर्त्यांनी कुटुंबातील स्वतःची तरूण मुले गमावली आहेत. मात्र याबाबतीत मुख्यमंत्री साहेब तुम्ही कधी सांत्वन करायला गेले नाहीत किंवा आपले कार्यकर्ते अकाली गेल्याने उघड्यावर पडलेल्या मुलांना आधार दिलेला दिसला नाही.
1
17
215
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
5 months
सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश या जेवणास आणि प्रज्ञाचे अभिनंदन करण्यास हजर होते. असा सन्मान मिळणारी ही प्रज्ञा आहे तरी कोण? सुप्रीम कोर्टातील एका अन्य न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या एकाची प्रज्ञा ही मुलगी. हुशार आणि आजूबाजूला कायद्याचे वातावरण. त्यामुळे विधी पदवीधर झाली. २
1
7
221
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
मला वैयक्तिक सुद्धा सावरकरांनीविषयी ह्या सगळ्या गोष्टी भाजप सरकार आल्यानंतर कळल्या आणि सावरकरांविषयी पहिल्यासारखा आदर आता राहिला नाही. एक साहित्यिक, कवी म्हणून आजही आदर आहे. मग तुम्ही ठरवा... सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं?
2
19
220
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ओबामा सेंट झेवियर्सला जाण्यासाठी वाहनात बसले होते; परंतु प्रसन्ना आणि दयाल यांनी ओबामांच्या वाहन ताफ्यास निघण्याची परवानगी दिली नाही. दयाल यांनी वरिष्ठ यूएस सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
1
16
220
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
मुंबई आमची म्हणणाऱ्या गुजराती लोकांनी हा लेख वाचावा... कारण हा लेख मुंबईबाबत महाराष्ट्र आणि गुजरात मधल्या व्यवहाराचा आहे. 👆👆 ⛳✊#जयमराठी_जयमहाराष्ट्र ✊⛳ #whatsappforward
5
37
212
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
त्यांनी अमेरीकी सुरक्षा अधिकाऱ्यांना ते काढून टाकण्यास लावले आणि त्याजागी मुंबई पोलिसांचे डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स बसवले. ओबामांच्या प्रत्यक्ष भेटीच्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर २०१० रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रसन्ना यांना सेंट झेवियर्स जवळील इमारतींच्या टॉवर्सवर...
1
15
219
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
ओबामांच्या भेटीच्या एक दिवस आधी अमेरिकन सुरक्षा एजंटांनी सेंट झेवियर्सच्या इमारतीत त्यांचे मेटल डिटेक्टर्स बसवले. याला बंदोबस्त प्रभारी मुंबई डीसीपी के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी जोरदार आक्षेप घेतला.
1
16
218
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
याला नकार देताच प्रसन्ना यांनी त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखत अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिसर सोडण्यास सांगितले.अमेरिकनांनीही प्रसन्ना यांच्यावर शस्त्रे रोखली. ही माहिती मिळताच मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाळ सेंट झेवियर्सला धावले.
1
16
217
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
अमेरिकन बंदूकधारी दिसले. ही तैनाती पूर्णपणे प्रोटोकॉलचे उल्लंघन करणारी होती आणि पूर्वनियोजित सुरक्षा रणनीतीच्या विरुद्ध होती. प्रसन्ना यांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांना खाली उतरण्यास सांगितले.
1
16
216
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
कारण... क्रियेला प्रतिक्रिया तर येणारच ना! डाव्यांनी मग उत्तरादाखल आजपर्यंत माहीत नसलेले सावरकरांचे माफीनामे, इंग्रजनिष्ठा, पेन्शन आणि इतर बाजू लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. कॉँग्रेसच्या ७० वर्षात सावरकरांची कधी बदनामी झाली नसेल तेवढी २०१४ पासून झाली.
2
21
214
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
आता तुमच्या गैरहजेरीत तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसतोय. पण ज्या स्व. आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूला तुम्ही स्वतःच्या राजकारणासाठी रस्ता, पायरी बनवले, त्यांच्या पुतण्याला तुम्ही राजकारणात एखादे पद दिले नाही की त्यांच्या कुटुंबाला तुम्ही राजकारणात आणले नाही.
1
18
210
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांचे 'भामोशा'मध्ये सक्तीने पक्षांतर करवून घेतले जात आहे. ७
1
13
212
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 months
कधीकाळी अटलजींचा असलेला पक्ष मोदी-शहांनी टोटल उलट्या दिशेला नेऊन ठेवला. तुझ्या डोळ्यादेखत - नव्हे, तुझ्या संमतीने ! "अश्या फोडाफोडीने कमावलेल्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा स्पर्श करणार नाही" असं म्हणाले होते अटलजी. २
1
19
213
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
सावरकरांविषयी कमालीचा आदरही होता, पण २०१४ मध्ये भाजपा सरकार आले आणि गांधी-नेहरू कसे हिंदू विरोधी हे दाखवायला आणि सावरकरच कसे वीर होते याची अतिशयोक्ती करण्याच्या नादात गांधी नेहरूंची बदनामी करायला सुरुवात केली गेली. इथूनच खऱ्या अर्थाने सावरकरांच्या 'वीर' पणाची पडझड सुरू झाली.
3
26
209
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
3 years
एकीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि द्वेषपूर्ण वातावरण आणि दुसरीकडे त्या धार्मिक अफूच्या नशेत देश गुंग असताना सगळ्या कंपन्या, व्यवसाय मोजक्या उद्योगांना आंदण देऊन देशाला गुलाम करण्याच कारस्थान सुरु आहे. #गंदा_है_पर_धंदा_है #कोल_इंडिया #कोळसा_सोन्याचा आनंद शितोळे. #was
5
19
208
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
आज ठाकरे कुटुंबातील नाराज भावाला, भावजयीला स्टेजवर आणले. स्व. दिघेसाहेबांच्या बहिणीला स्टेजवर बसवले, स्व. बाळासाहेबांच्या सेवेकऱ्याला थापाला स्टेजवर मिरवले, हे या आधी का केले नाही? आज त्यांच्या उपस्थितीचा राजकीय भावनिक फायदा, त्यांना नाहीतर तुम्हाला स्वतःला कसा होईल?...
1
16
204
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
5 months
मग सुप्रीम कोर्टाच्या रीसर्च आणि प्लॅनिंग सेंटरमध्ये विधी संशोधक म्हणून संधी मिळाली. त्या अनुभवावर आणि हुषारीवर ती विधी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील सहा विद्यापीठात पात्र ठरली आहे. कोलंबिया, पेनिंसिल्व्हनिया, शिकागो, न्यूयॉर्क, बरकले आणि मिशिगन ही ती विद्यापीठे. ३
1
6
209
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
राजसाहेब ठाकरे यांनी 'भामोशा'ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा-मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल पण... १०
1
17
202
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
1 year
"एकनाथ झाला अनाथ"... मी मागे एक दिड वर्षापुर्वी माझ्या निकटवर्तीयांना म्हणालो होतो की, २-३ वर्षांनी लोक म्हणतील कोण एकनाथ? आणि खरंच झालं पण त्याला २-३ वर्षे देखील लागली नाहीत. कांही दिवसा पूर्वीच वर्तमान पत्रातून एकनाथ शिंदे यांनी काढलेली लोकप्रियतेची टक्केवारीचे जाहीरात...
4
18
199
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
मात्र स्वतःच्या मुलांच्या मृत्यूनंतर तुम्ही खचलेले होते हे विधानसभेत रडून सांगितले. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथम ठाण्यात आल्यानंतर दिड वर्षाच्या नातवाला कडेवर घेत कॕमेऱ्यासमोर आणून भावनिक राजकारणाची संधी घेतली. तुमचा श्रीकांत डॉक्टर झाला, खासदार झाला.
1
15
195
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
'भामोशा'चे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू, आणि 'भामोशा'च्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू! या नव्या समीकरणामुळे जातपातधर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचे काम सुरू आहे. ८
1
12
194
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
4 months
अत्यंत नम्रपणे सांगतो की, प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला 'भामोशा'चं असलं राष्ट्रीयत्व- 'हिंदुत्व' मान्यच होऊ शकत नाही. ९
1
14
196
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
स्वतःला गरीब, सज्जन रिक्षावाला,शेतकऱ्याचा मुलगा म्हणत सत्तेवर लबाडीने बसला. हे पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत हिंदूत्वाचे धडे देणारा माणूस मला कशाचीही अपेक्षा नाही म्हणत सोयीस्करपणे मुख्यमंत्री पदावर बसला. ज्या ठाकरे घराण्याची पायरी बनवून राजकारणात...
1
14
194
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
1 year
विशेषकरून तेव्हा, जेव्हा इथले गांडफाटे विरोधक नुसत्या ED'च्या धमकीने/धाकानेच रात्रीतून आपले बाप बदलतात! "खरंतर, हे काम इथल्या विरोधकांनी करायला हवं होतं, जे अँडरसनने जीवाची जोखीम पत्करून करून दाखवलंय!" विजय लीला बाळकृष्ण #cp
3
10
188
@MhapsekarRajan
Rajan Shridhar Mhapsekar
2 years
एवढाच विचार ठेवून नियोजित कार्यक्रमानुसार तुम्ही हे घडवून आणले. दुसऱ्याला व्हिलन ठरवून तुम्ही स्वतः हिरो होण्यासाठी, स्वतः किती खालच्या थराला जाऊन राजकारण केले हे सोयीस्कर रीत्या तुम्ही विसरले असाल. मात्र सुरत, गुवाहाटी, गोवा फिरत हजारो करोड रू. खर्च करणारा माणूस...
1
12
190