![Samagra Shiksha Maharashtra Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1691869398976573445/lPQBjZwk_x96.jpg)
Samagra Shiksha Maharashtra
@MahaSamagra
Followers
2K
Following
396
Statuses
2K
Official Page of Samagra Shiksha, Maharashtra. Promoting best practices in Maharashtra's schools. Education| #NEP2020|pedagogy|Joyful Learning|
Mumbai, India
Joined July 2022
RT @EduMinOfIndia: #LIVE: Episode 3 - Pariksha Pe Charcha 2025 | Smarter Learning & Financial Wisdom with @TechnicalGuruji & @iRadhikaGupta…
0
25
0
RT @EduMinOfIndia: Aligned with the vision of #NEP2020, the PM SHRI scheme aims to develop more than 14,500 exemplar schools from amongst t…
0
18
0
महाराष्ट्रातील Champion Teachers नाशिक येथील वन डे लर्निंग कॉन्फरन्स मध्ये सहभागी! आनंददायी शिक्षण, डिजिटल शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण व धोरण सुधारणा यावर महत्त्वपूर्ण चर्चा. एकत्र येऊन शिक्षणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिवर्तन घडवूया! #samagrashiksha #PMSHRI #STARSPROJECT #MPSP
0
2
5
समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्रातील शाळांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा! आधुनिक प्रयोगशाळा सुसज्ज वाचनालये डिजिटल शिक्षण निवासी वसतिगृह विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणासाठी ��वश्यक सुविधा उपलब्ध करणे हेच समग्र शिक्षाचे उद्देश्य! #SamagraShiksha #PMShri #STARSProject #NEP2020 #MPSP
0
0
2
पीएम श्री विद्यालय, बडवणी येथे 3 दिवसीय योग शिबिर सुरू! योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी उपक्रम. विशेष उपक्रम: Identity Cards वाटप सॅनिटरी नॅपकिन्स वाटप #PMShri #योगशिबिर #EducationForAll #YogaForHealth #PMSHRI #STARSPROJECT #Samagrashiksha #MPSP #NEP
0
0
3
RT @EduMinOfIndia: परीक्षा पे चर्चा 2025: एक सच्चा जन आंदोलन! इस पह�� में 2.94 लाख स्कूलों, 12.81 लाख शिक्षकों और 1.42 करोड़ विद्यार्थियों…
0
19
0
RT @scertmaha: वीर गाथा 4.0 स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी* * राष्ट्रीय स्तरावर एकूण 20 पारितोषिके मिळवून राष्ट्रीय स्तरावर 26 जानेवारी 2025…
0
1
0
RT @EduMinOfIndia: 🎺✨ Congratulations to the Winners of the Pipe Band - Girls category during the #NationalSchoolBandCompetition 2024–25!…
0
13
0
म.प्रा.शि.प.च्या मा. राज्य प्रकल्प संचालक यांच्या हस्ते प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या जवाहर बाल भवन, चर्नी रोड येथे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचे कौतुक केले. #SAMAGRASHIKSHA #STARS
0
1
6
RT @EduMinOfIndia: Pipe band (girls) performance by Bhonsala Military School Girls, Nasik, Maharashtra at the grand finale of #NationalScho…
0
6
0
RT @vidyanjali_edu: On this #InternationalDayofEducation, January 24th, 2025, with the theme "Artificial Intelligence - Transforming Global…
0
4
0
RT @EduMinOfIndia: Students from PM SHRI KV, Bhusawal, Maharashtra, showcased confidence and creativity through the 'Student Anchor-Student…
0
7
0
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथे सहाय्यक कार्यक्रम अधिकारींची आढावा बैठक संपन्न. #SamagraShiksha, #PMShri, #PMJANMAN व #STARSproject प्रकल्प यांचे कार्य प्रभावी व समन्वयपूर्ण पद्धतीने राबविण्याच्या सूचना मा. राज्य प्रकल्प संचालक यांनी दिल्या.
0
1
8
RT @vidyanjali_edu: Join hands with Vidyanjali to make a difference in education through CSR projects! Follow the simple steps to explore,…
0
2
0
मोबाईल तारामंडळाचा अनोखा अनुभव @ पीएम श्री जि. प.उच्च प्राथमिक शाळा, असराली (गडचिरोली) दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना भूगोल, खगोलशास्त्र व तंत्रज्ञान याबद्दल मौल्यवान ज्ञान मिळाले #PMShri शाळा शिक्षण क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करत आहेत @dadajibhuse @vimshine @EduMinOfIndia
0
0
2
MPSP मुंबईत आढावा बैठक! मा. राज्य प्रकल्प संचालकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना समग्र शिक्षा, पीएम श्री, पीएम जनमन, STARS प्रकल्प प्रभावी व समन्वयित पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिल्या. #SamagraShiksha #PMShri #PMJanman #STARSProject @EduMinOfIndia
4
0
5
मा. शिक्षण मंत्री यांची पुण्यातील विद्या समीक्षा केंद्राला भेट! मा. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेले #VSK हे केंद्र सर्वोत्तम दर्जाचे आणि अत्यंत कार्यक्षम असावे, अशा सूचना मा. मंत्र्यांनी दिल्या. VSK हे शैक्षणिक प्रगतीचे प्रभावी मूल्यांकन सुनिश्चित करत आहे. #SamagraShiksha
0
0
4
RT @EduMinOfIndia: माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का विद्यार्थियों के साथ लोकप्रिय संवाद कार्यक्रम ‘परीक्षा पे चर्चा’ पर छात्रों…
0
6
0