@Kokanchi_Rani
चालत आहे जी वाट आज मी, त्यावर कित्येक चालून गेलेही असतील! एकटी अलिप्त शांत मी आज, कुणाची साथ मागत नाही!😌 #स्वसंवाद_वैशाली✍️ #कोकण MH07❤️ #मराठी💁 #Believer 💫