Indian Profile
Indian

@Indian932716669

Followers
6
Following
32
Statuses
118

writer

India
Joined September 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@Indian932716669
Indian
8 hours
@BankofIndia_IN @RBI Dear @BankofIndia_IN, I permanently closed my accounts but have yet to receive my NOC. Surprised by this treatment after over two decades of banking with BOI Pune. Please resolve this at the earliest.
0
0
1
@Indian932716669
Indian
8 hours
@BankofIndia_IN Dear @BankofIndia_IN, I permanently closed my accounts but have yet to receive my NOC. Surprised by this treatment after over two decades of banking with BOI Pune. Please resolve this at the earliest.
1
0
0
@Indian932716669
Indian
13 days
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @ssaunik "महाराष्ट्रात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. अग्निशमन सेवा अत्यावश्यक असून, सरकारने तत्काळ कठोर पावले उचलावीत. खाजगी इमारतींसाठी अग्निशमन नियम बंधनकारक असताना, सरकारी इमारतींसाठी हे नियम का नाहीत? सरकारने स्वतःच्या इमारतीं मध्येही अग्निशमन यंत्रणा बसवावी!
0
0
0
@Indian932716669
Indian
2 months
पवार यांना राजकारणात सक्रिय होऊन समाजकारण करायचे असेल, तर यासाठी हीच योग्य वेळ आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, श्री. पार्थ पवार यांना पुढील पाच वर्षांत मंत्रीपदाचा अनुभव द्यावा. पहिल्या अडीच वर्षांसाठी त्यांना राज्यमंत्री, आणि नंतर अडीच वर्षांसाठी कॅबिनेट मंत्री करण्याचा विचार करावा. पार्थ पवार यांची क्षमता आहे हीच वेळ आहे त्यांना संधी दिली पाहिजे या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांना शासनव्यवस्थेचा खरा अनुभव मिळेल, जो पक्षासाठी भविष्यात अतिशय मोलाचा ठरेल. निवडणुकीत जिंकून येणे हे अवघड किंवा सोपे नसते, परंतु सध्या त्यांना मंत्री करण्याचा निर्णय घेणे आपल्या हातात आहे. राष्ट्रवादी पक्षाची पुढील पिढी सक्षमपणे पुढे न्यायची असेल, तर समाज किंवा टीकाकार काय म्हणतील याचा विचार न करता हा ठाम निर्णय घ्यावा. पार्थ पवार यांना अनुभव मिळाला, तर पक्षाला भविष्यात निश्चितच मोठा फायदा होईल. हे माझे वैयक्तिक मत आहे व विनम्र सूचनादेखील आहे.
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
@mohol_murlidhar @JM_Scindia प्रिय मंत्री महोदय, पुण्यातील तथापि इतरही ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी डिजी यात्रा सेवा जलद गतीने कार्यान्वित करण्याची विनंती आहे. अनेक प्रवाशांना या सुविधेमुळे प्रवास अधिक सोयीस्कर व वेगवान होतो. परंतु, सध्या ही सेवा वारंवार बंद असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कृपया लवकरा�� लवकर ही समस्या सोडवून डिजी यात्रा सेवा पुनःप्रारंभ करावी, ही नम्र विनंती. धन्यवाद, आपला नागरिक
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पद 'न'स्वीकारण्यामागचं धोरण आज स्पष्ट झालं. सरकार कोसळवणाऱ्या लोकांच्या आधाराने मुख्यमंत्री होण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावर अधिक संख्याबळ निवडून आणून मुख्यमंत्री होणं हीच खरी नैतिकता आहे. हे सिद्ध करून त्यांनी खऱ्या नेतृत्वाची छाप उमटवली आहे. महाराष्ट्राला असा प्रामाणिक आणि दूरदर्शी नेता मिळणे अभिमानास्पद आहे. देवेंद्र भाऊ, तुम्ही ग्रेट आहात! तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @uddhavthackeray @mieknathshinde @INCIndia Single Largest Party will be invited ...as of now BJP is single Largest party & almost forming govt... Next probably CM is Devendra Fadanvis....
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
@Dev_Fadnavis मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस! पदाधिकारी आणि दलाल सावधान! पाच वर्षे भ्रष्टाचाराला थारा नाही. फक्त प्रामाणिकपणा आणि विकासालाच स्थान असेल. देवेंद्रजी,तुमच्या पुन्हा निवडीबद्दल मनापासून अभिनंदन!तुमचं मनापासून अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा!💐
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
@BJP4Maharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @PawarSpeaks @uddhavthackeray शक्यतो 60 वर्षा पुढील व्यक्तिंना मंत्री करू नये...त्यांना पार्टी साठी काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी... सर्वच पक्षांनी ही बाब लक्षात घेऊन 62 वर्षे पुढील व्यक्तिंना मंत्री करू नये
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
@Dev_Fadnavis Once again....मी देवेंद्र शप्पथ घेतो की......मुख्यमंत्री
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
@bookmyshow_sup @bookmyshow Initially programe was on 4th December 2024,later got message that same is rescheduled for 15th feb 24. And opt out if want to retain or refund so i have opted out for refund ,I am not available on rescheduled date
1
0
0
@Indian932716669
Indian
3 months
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks परत जर सत्ता महायुतीची आली तर विनंती आहे, खाती ज्या व्यक्तींकडे होती तीच खाती त्यांना परत द्यावेत म्हणजे राहिलेल्या कामांचा आणि विकासाचा आढावा आणि हिशोब त्यांना पुढील पाच वर्षात मागता येईल.
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
0
0
0
@Indian932716669
Indian
3 months
"देवेंद्र फडणवीस यांचे सर्वसमावेशक नेतृत्व व विकासाचा दृष्टिकोनच महाराष्ट्राला पुढे नेईल. शिंदे-पवार-फडणवीस यांची साथ मोठे यश मिळवेल. पुढचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच योग्य पर्याय आहेत."
0
0
0
@Indian932716669
Indian
5 months
त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आणि सहकारी पक्षांना फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळणे योग्य ठरेल. इतर पक्षाचे सरकार आल्यास केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय साधणे कठीण होईल, ज्यामुळे विकासात अडथळे येऊ शकतात.
0
0
0
@Indian932716669
Indian
6 months
@SrBachchan @aapkadharam शोले: 40 वर्षांनंतरही तितकाच प्रभावी आणि हृदयस्पर्शी. धन्य ती सलीम-जावेद जोडी, धन्य तो दिग्दर्शक जो यांनी हे महाकाव्य निर्माण केले. अमिताभ व धर्मेंद्र यांची अभिनयकला कालजयी आहे, त्यांच्या सादरीकरणाने सिनेमाला अमरत्व दिले.
0
0
0
@Indian932716669
Indian
6 months
@AjitPawarSpeaks @ChDadaPatil @CPPuneCity Respected Sir The high volume of the DG sound is extremely distressing,causing severe discomfort and even the feeling of a potential heart attack.Kindly intervene at the earliest. DP road near Mangeskar Hospital Patwardhan Baug Thank you
0
0
0