![Dr. Rajendra Bhosale IAS Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1807782092174131200/kLYEgblT_x96.jpg)
Dr. Rajendra Bhosale IAS
@DrRajBhosale
Followers
3K
Following
5
Statuses
389
Municipal Commissioner @PMCPune
Pune, India
Joined March 2019
इंदौर शहरातील घनकचरा व्यवस्थापन विषयक #अभ्यास_दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याकरीता भव्य प्रस्थान समारंभ पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. #PMC #pmccare #SwachhPune #SwachhSurvekshan2024 #swachhbharatmission
3
0
3
#राष्ट्रपिता #महात्मा_गांधी यांच्या #पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुणे रेल्वे स्थानक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून #अभिवादन केले. #PMC #pmccare #MahatmaGandhiji
1
0
4
त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यापूर्वी संविधनाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. #PMC #pmccare #RepublicDay2025 #UnityInDiversity #26thJanuary
0
0
3
नालंदा विद्यालय धायरी येथे #दिवंगत_बाळासाहेब_ठाकरे आणि थोर #क्रांतिकारक_सुभाषचंद्र_बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून #अभिवादन केले. #pmc #SubhashChandraBose #BalasahebThackeray
1
0
2
पुणे महानगरपालिकेत #स्वामी_विवेकानंद यांच्या #जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून #अभिवादन केले. #PMC #SwamiVivekananda #jayanti
1
0
17
#राजमाता_जिजाऊ यांच्या #जयंती दिनानिमित्त #लालमहाल येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #PMC #RajmataJijau #jayanti
0
0
1
तसेच महानगरपालिकेच्या विविध विषयांबाबत मा. आयुक्तांनी मा. मंत्री महोदयांना माहिती दिली. #PMC #updates #projects #development #meeting
0
0
1
भारताच्या प्रथम महिला शिक्षिका #क्रांतिज्योती #सावित्रीबाई_फुले जयंतीनिमित्त त्यांच्या महात्मा फुले वाडा आणि सारसबाग समोरील पुतळा तसेच पुणे महानगरपालिकेतील प्रतिमेस पुणे महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून #अभिवादन केले. #PMC
0
0
3
#भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत #अटल_बिहारी_वाजपेयी यांच्या #जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून #अभिवादन करण्यात आले. #PMC #atalbhiharivajpai #jayanti #BharatRatna
2
0
2
#साने_गुरुजी यांच्या #जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून #अभिवादन करण्यात आले. #PMC #saneguruji #jayanti
4
0
9
या संमेलनाला उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांचे संमेलनाचे #स्वागताध्यक्ष पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्वागत केले. #PMC #sahityasamelan #books #writers #goverment #officers
0
0
2