सार्वजनिक जीवन जगणं म्हणजे स्वत:ला मोठं बनवणं नव्हे तर, इतरांसाठी कामी येणं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं. माझे वडील लोकनेते एकनाथ गायकवाड यांनी आम्हाला हीच शिकवण दिली.
#service
#Dharavi
धारावी विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने सी वॉर्ड मुकुंद नगर,बुद्ध विहार येथे उद्या,गुरूवारी स. १०.०० ते दु. ३.०० वा. या कालावधीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरास भेट द्यावी व आपली आरोग्य तपासणी विनामूल्य करून घ्यावी असे आवाहन आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इ. १० वी आणि १२ वी मध्ये ५० % पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या धारावीतील मुलांचा सत्कार करण्यासाठी गुण गौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे. समाजाला पुढे नेण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण आहे असे आमचे वडील लोकनेते श्री.
आज धारावीच्या प्रेम नगरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. येथील नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. पावसाचे पाणी वाहून गेल्याने कचराही रस्त्यावर आला होता. येथील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आम्ही याबद्दल आवाज उठवल्यानंतर काही वेळाने
धारावीला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख मिळवून देण्याकरिता तसेच बिझनेस हब बनवण्यासाठी धारावीतील व्यावसायिकांनी प्रत्येक कठीण परिस्थितीत कठोर परिश्रम घेतले आहेत. धारावीच्या पुनर्वसन आराखड्याबाबत त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत कारण, इथल्या व्यवसायाचे काय होणार याबाबत
Here's how the Khokhe Sarkar robbed Dharavikars of the development that was rightfully due to them. A story of using development funds as lure for defections and leaving citizens in the lurch after cornering such funds.
👉 First, the guardian ministers intervened illegally and
महानगरपालिका के भ्रष्ट कारभार की कीमत लोग रोज़ अदा कर रहे हैं। धारावी के वार्ड १८३ में नाले सफाई और टूटे हुए नालों का पानी घर में घुसने से एक मां को अपने दो साल के बच्चे के साथ अंधेरे में पानी में बैठे रहना पड़ा। यहां के शिवशक्ति, नूरी और विश्वकर्मा चाल में जनता की परेशानियां
सुदृढ नागरिक राष्ट्र घडवतात. धारावीकरांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. धारावी काँग्रेस परिवार आणि आयुर्वेद महाविद्यालय व सेठ व.मा. धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबीर आज समता बिल्डिंग,संगम गली येथे यशस्वीरित्या पार पडला.
नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामात सत्ताधाऱ्यांनी आणि सरकार नियुक्त मुंबई महानगरपालिका प्रशासकांनी करदात्यांचे करोडो रुपये खर्चूनही कामाचे वास्तव भयावहच आहे. काल धारावीच्या वार्ड क्रं. १८४ या परिसरातील साई बाबा नगर, कवले कामयाब चाळ, एम जी रोड परिसर आणि अन्य भागांत कामांची पाहणी केली
Dharavikars deserve better. It is possible to give everyone larger homes within Dharavi itself. Leaders of BJP and its allies are misleading the public.
We will not allow the loot of public lands elsewhere in Mumbai in the name of Dharavi redevelopment. Dharavikars will stay in
हमारे धारावी के बच्चों के अंदर एक आग है। १०वी और १२वी में ५०% से ज्यादा मार्क्स लाने वाले सभी बच्चों का आज सम्मान किया। इन बच्चों के घरों में मुश्किलें सही, इनके इरादे लेकिन बुलंद हैं। साथ ही इन बच्चों को अमूल्य मार्गदर्शन देनेवाले गुरुजनों का भी सम्मान किया।
मेरे पिताजी पढ़ना
मतदान हा आमचा हक्क आहे आणि लोकशाहीतील जनतेचे सर्वात मोठे ते शस्त्र आहे. माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील रहिवाशांची भेट घेतली. मतदानासाठी त्यांची नावे नोंदवण्यासाठी आणि मतदार ओळखपत्र���त काही दुरुस्ती करायची असल्यास त्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला.
#voterawareness
धारावी के सही विकास को लेकर हमारी एकनिष्ठा और हमारे अटल इरादों को देखकर अपने हक के लिए लड़ने का जुनून यहां के युवाओं में भी जाग गया है। आज कुछ युवाओं ने धारावी में
@INCMumbai
अध्यक्षा
@VarshaEGaikwad
जी की उपस्थिति में कांग्रेस पार्टी में प्रवेश किया। आप सभी का स्वागत है।
कुछ दिन पहले जूता गली में जिस घर में आग लगी। परिवार को मिलने के बाद हमने
@MumbaiDharavi
की तरफ से उनकी मदद करने का फैसला लिया। कल हमने परिवार को अपना आशियां वापस खड़ा करने के लिए आर्थिक सहायता दी। इसके अलावा हमारे जाफर भाई के परिवार को एक सिलाई मशीन भेंट दी। मेरे पिताजी लोकनेते
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला
अंतपार याचा...
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर
पुतळा चैतन्याचा...
मनाची शांती, समाधान, उत्साह, आनंद हे एकाच वेळी अनुभवयास आज मिळाले. आषाढी एकादशीनिमित्त सात्विक विचारांची,
धारावी में कांग्रेस की सबसे पुरानी कार्यकर्ता अमीना आपा से कुछ अरसे बाद मुलाकात हुई। आपा मेरे पिताजी लोकनेते एकनाथ गायकवाड जी के शुरुआती समय से धारावी में सक्रिय रही हैं और मेरी बड़ी बहन
@VarshaEGaikwad
जी का भी साथ दिया है। आज बड़े ही प्यार से उन्होंने मेरा स्वागत किया। पक्ष के
धारावी में कोई अपात्र नहीं है, इसलिए किसी को भी धारावी के बाहर घर देने का सवाल ही नहीं उठता। धारावी के नागरिकों और हमारे तीव्र विरोध के बावजूद, शिंदे सरकार ने कल मंत्रिमंडल में प्रस्ताव पारित किया है कि धारावी के लोगों को मीठागारों में घर दिए जाएंगे!
यह महज़ मुंबई की ज़मीनों की
Absolutely appalled by the utter mismanagement of the Dharavi Sports Complex! Members of the Mumbai District Boxing Association have raised alarming concerns about the safety of female boxers during the ongoing Annual Inter-School Boxing Championship (Sept 23-27). The
गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि ।
गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि ।
आज
@INCMumbai
अध्यक्षा खासदार
@VarshaEGaikwad
ताई यांच्यासोबत धारावी परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन विघ्नहर्ता, लंबोदर श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. बाप्पाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले
The people of Dharavi yet again spoke with one voice – we reject this sham of a survey and the disgraceful classification of residents as 'eligible' and 'ineligible'.
During my rounds in Dharavi today, I confronted the so-called 'surveyors' sent by Modani. And guess what? They
The Yes Ministers of PM's BFF are bending all rules for Dharavi redevelopment. Now they are also going to waive off premium for open spaces and amenities!
The Shinde government may say Ji Huzoor but we Dharavikars reject this open land grab disguised as redevelopment. We will
काँग्रेसच्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडझडीसाठी माफी मागितली खरी, पण केवळ शब्दांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान धुतला जाणार नाही. माफी पुरेशी नाही, मोदींनी या भ्रष्टाचाराची पूर्ण जबाबदारी स्वीकारावी. महाराष्ट्र हा अपमान
धारावी में एक ही नारा - हम सब एक हैं! ये लड़ाई हमारे घर, हमारे अस्तित्व की है, इसमें हम सब अदृश्य शक्तियों का मिलकर सामना करेंगे और उन्हें हराएंगे। धारावी में कल हबीब रज़ा स्कूल में बूथ मीटिंग के दौरान...
Apprised the ward officer of
@mybmcWardGN
Ajit Kumar Ambi of the dire situation of water supply in Dharavi. Also spoke to him regarding the piling up of garbage at various spots.
He has assured that a separate water main for Dharavi is under consideration and should be
आज धारावीच्या प्रभाग १८६ मध्ये महिला सभा घेतली. आमचं ब्रीद आहे 'नारी न्याय' आणि त्यानुसार, प्रभाग १८६ मधील महिलांच्या समस्या ऐकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचा विश्वास आहे की देशाच्या खऱ्या प्रगतीसाठी आपल्या महिलांना सक्षम वाटणे आवश्यक आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही
Dharavi contributes Rs. 100 crores to India's economy annually. It is the MSME and innovation capital of Mumbai. Be it Diwali diyas, choicest of branded clothes, leather items or food items, everything is Made In Dharavi and sold all across the world.
But unfortunately, the
वाह रे वाह सरकार... हाच का तुमचा ’विकास’ ?
धारावीची जागा आमची, त्यावर दादागिरी तुमची, धारावीकरांना जागा देणार डम्पिंग ग्राऊंडची ?
धारावी आमच्या हक्काची, तुम्ही झोळी भरणार मोदींच्या मित्राची,धारावीकरांना जागा देणार मिठागराची ?
धारावी धारावीकरांची, नाही कुणाच्या बापाची,
आम्ही
हे मह��भ्रष्ट मोदानी सरकार मुंबईला कसे लुटत आहे, धारावीकरांचा विश्वासघात कसा करत आहेत ते तुम्हीच पहा..
आपल्या मेहनतीने, कष्टाने आणि घामाने ज्यांनी धारावी वसवली, वाढवली आणि नावारूपास आणली अशा लाखो धारावीकरांना उद्ध्वस्त करून त्यांना देवनारच्या विषारी डम्पिंग ग्राऊंडसारख्या
Submitted a complaint to Shahu Nagar police station in Dharavi demanding criminal proceedings be initiated against MLA
@sanjaygaikwad34
and MP
@dranilbonde
for the hate speech and incitement of violence against Leader of Opposition in the Loksabha Jannayak
@RahulGandhi
ji along
एकजुटीनं पेटलं रान, न्यायाचं तुफान आलंय,
सत्याची लढाई पेटलीय, न्यायाचं वादळ उठलंय..!
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार प्रा.
@VarshaEGaikwad
यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवल्या गेलेल्या ऐतिहासिक #मुंबई_न्याय_यात्रेचा समारोप आज श्री. सिद्धिविनायक मंदिर येथे विघ्नहर्ता गणरायांचा
धारावी में छोटे बड़े कुल मिलाकर १५०००-२०००० उद्योग और कारखाने हैं। पेपर रीसाइक्लिंग का बहुत बड़ा उद्योग यहां से चलता है। इसके अलावा नारियल का तेल और अन्य सौंदर्य पदार्थ भी पारंपरिक पद्धति से बनाए जाते हैं। धारावी के अलग अलग उद्योग मिलकर करीब १०० करोड़ का योगदान देते हैं देश की
Welcomed new members to the
@MumbaiDharavi
team. Looking at the divisive politics of the Mahayuti, these political workers decided to leave Eknath Shinde's Shiv Sena to join the Congress fold. Together we will all work for Dharavi's dreams and aspirations.
#Dharavi
#Congress
When you go to a mall and shop at Zara, H&M, Giorgio Armani etc you must take a moment to thank the industriousness of Dharavi's garment workers. You might actually have something in your cupboard right now that was
#MadeInDharavi
.
Everything from kurtis, to shirts to jeans, to
तू गणेश, तू विघ्नेश, तू सकळांचा लंबोदर,
आनंदून करते सेवा, तूच धारावीचा विघ्नेश्वर!!
माझ्या धारावीत गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत��. त्यानिमित्ताने धारावीतील काही मंडळांच्या गणपतींचे दर्शन खास आपल्यासाठी...
🌺 धारावीचा वरदविनायक, बाल गोपाळ मित्र मंडळ🌺
🌺 धारावीचा
One of the core pillars of Congress' fight for Nyay is Naari Nyay. The party believes that every issue touching women's lives right from hygiene, health, food and water, education and employment must be looked at from the lens of better living conditions and opportunities for
नमो व्रातपतये नमो गणपतये।। नम: प्रथमपत्तये।।
नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।
श्री वरदमूर्तये नमोनम:।।
धारावीतील दक्षिणेचा राजाच्या आगमन सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले. गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले, तिथल्या जल्लोषमय वातावरणात दंग झाले.
"गणपती बाप्पा
ईद-ए-मिलाद-उन-नबी के जुलूस में उमड़े हज़ारों श्रद्धालुओं के साथ एकजुटता और सामूहिक सेवा का दृश्य वाकई अद्वितीय था। हर कदम पर शांति, भक्ति और भाईचारे का संदेश मिलता रहा। जलसे में हर किसी ने अपने तरीके से योगदान दिया, जिससे समाज में एकता की भावना और मजबूत हुई। यह जुलूस हमारी साझी
धारावीत वातावरण तापवण्यासाठी आणि बाहेरच्यांना संभ्रमात टाकण्यासाठी भाजपने एक नवा शब्द शोधला आहे - "लँड जिहाद". त्यांच्या शिवीगाळ तज्ञ आमदारांनी तो शब्द असे काही लावून धरला आहे की, जणू काही त्यांचा नवीन आवडता खेळच आहे. या 'लँड जिहाद' च्या नावाखाली ते आपल्या भक्तगणांना हे पटवून देऊ
धारावी के सभी बड़े गणपति मंडलों का विसर्जन कल देर शाम को किया गया। विसर्जन की शोभायात्रा में हिस्सा लेकर और नन्हें मुन्ने गणेश भक्तों से बात करके मन प्रसन्न हुआ।
धारावी के शिव शक्ति नगर में बढ़ते कचरे के ढेर से लोग काफी परेशान हैं।
@mybmcWardGN
से बार बार यहां के लोगों ने शिकायत की है, फिर भी कोई हल नहीं निकला है। मैंने खुद यहां मुआयना किया और मनपा अधिकारियों से जल्द कार्यवाही करने की मांग की है।
आज शाहू नगर पोलीस ठाणे आणि धारावी पोलीस ठाण्याला भेट दिली आणि अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांनी राहुल गांधीजींविरुद्ध केलेल्या हिंसाचार भडकावणाऱ्या वक्तव्यांबद्दल तक्रार दाखल केली. सरकार अजूनही त्यांच्यावर कारवाई का करत नाही?
Gandhiji often spoke about the 3 H of education - head, hand and heart. Not just in education but in every aspect of life, when these 3 are in tandem and work together, our life is improved. The students of Dharavi have always overcome every obstacle and stayed focused on the
मोरया मोरया गोड हे नाम तुझे |
कृपा सागरा हेची माहेर माझे ||
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता |
मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||
सर्वांना श्रीगणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा.
आजच्या या सणासुदीच्या दिवशी प्रत्येकाच्या जीवनात आनंदाने भरलेले क्षण भरभरून येवोत, इडापीडा टळो,
Today is the day to wear RED 🔴 for Navratri.
The women of Dharavi wore red today not just for Navratri but also to say STOP :
🔴Modani Sarkaar STOP your land grab in the name of redevelopment,
🔴STOP looting Mumbai in the name of Dharavi,
🔴STOP your unethical survey and
किती तुम्ही हिसकावणार?
किती तुम्ही बळकावणार?
किती कारस्थान रचणार?
लबाड सरकारला त्याचा काडीचा फायदा नाही होणार.. धारावी आम्ही वाचवणार.. आम्ही धारावीकर..!
धारावीचे अस्तित्व कायम टिकणार,
संघर्ष न्यायाचा आम्हीच जिंकणार..!
धारावीकरांनो, धारावीच्या या न्याय यात्रेत मोठ्या संख्येने
Glad to see civil society, activists, police personnel and BMC officials participating in such large numbers in our bike rally to promote awareness regarding cleanliness and the cleanliness drive organised on the birth anniversary of the Father of the Nation Mahatma Gandhi.
जय देव,जय देव,जय मंगलमूर्ति,
दर्शनमात्रे मनोकामना पूर्ति,
जय देव जय देव..!
यंदाचा गणेशोत्सव म्हणजे जिकडे पाहावे तिकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. माझ्या धारावीत सुद्धा हर्षोल्हासाचं वातावरण आहे. काल मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा.
@VarshaEGaikwad
ताई यांच्यासोबत माझ्या
गायकवाड कुटुंब आणि धारावी हा एक परिवार आहे. प्रत्येक धारावीकर या परिवाराचा सदस्य आहे. आम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही.
आमच्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबाला धारावीने, धारावीकरांनी कायमच आपला स्नेहभाव आणि पाठबळ दिले आहे. त्या प्रेमाचे ऋण आमचे कुटुंब सदैव फेडत राहील.
मी इथे
पार्वतीनन्दनं शम्भोरानन्दपरिवर्धनम्।
भक्तानन्दकरं नित्यं मयूरेशं नमाम्यहम्॥
माझ्या धारावी परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट दिली. विघ्नहर्ता श्री गणरायाचे दर्शन घेतले. सर्वांच्या सुखी-समाधानी जीवनासाठी प्रार्थना केली.
📍धारावी गणेशोत्सव २०२४
#Dharavi
#DharaviGaneshotsav
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||
सोमेश्वर मित्र मंडळ आणि श्री गणेश मित्र मंडळ येथे विराजमान होणाऱ्या श्री गणरायांच्या आगमन कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले. ढोल ताशांच्या गजरात होणाऱ्या बाप्पाच्या स्वागत समारंभात मन अगदी प्रसन्न होऊन गेले.
#BappaMorya
#Ganpati
Around 80% of Mumbai's total plastic waste, comes to Dharavi daily for recycling. Roughly 4-5 tonnes of plastic is processed everyday in one of the many small units here. The plastic is segregated, sorted as per colour, then shredded into small pieces, cleaned and dried, after
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...
आले आले माझे गणराज आले..!
धारावी येथे हराळेचा राजा, धारावीचा राजा आणि मुंबईच्या महागणपतीच्या आगमन सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले, बाप्पांचे आशीर्वाद घेतले. या समयी वाद्यांच्या निनादात ठेका धरून नाचण्याचा मोह मला आवरता आला नाही.
ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी |
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते ||
राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. आता नवरात्रौत्सवाचे वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या कुलस्वामिनीच्या आगमनाच्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाले. आई भवानीचे मनोभावे दर्शन
Here's a look at the commitment towards health this
#KhokeSarkaar
has. This is a stretch near Tagore building in Anna Nagar, Dharavi. In the backdrop, you can see the Aapla Dawakhana that this government keeps bragging about and right in front you can see the piling garbage.
"नका सोसू अन्याय मूकपणे,
उठा आता पेटून एकवटून,
त्या तुऱ्याला नका मानू,
जो तुम्हाला का ठेचतो पायाखाली.
तुमच्या रक्ताने फुललेली भूमी,
त्या हक्कावर नका सोडू कुणालाही,
लढा तुटेपर्यंत, संघर्ष जाईपर्यंत,
न्याय हाच तुमचा आत्मसन्मान आहे."
- राम गणेश गडकरी
📍
#DharaviNyayYatra
वसा जपणार आण्णांचा,
प्रवाह शिक्षणाचा,
गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा,
सोहळा माझ्या धारावीचा
लोकनेते एकनाथराव गायकवाड यांनी पाडलेला पायंडा पुढे चालवत यंदाही इयत्ता १०वी - १२वीत यश मिळवलेल्या धारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आज शाहूनगर मैदान येथे मोठ्या उत्साहाने
आम्ही धारावीकर हुकूमशाहीला जुमानत नाही,
आम्ही धारावीकर दादा��िरीला भिक घालत नाही,
आम्ही धारावीकर तानाशाहला मानत नाही,
आम्ही धारावीकर जुलमी सत्तेसमोर झुकत नाही...
धारावीला रंगरूप आम्ही दिले आहे. धारावीवर हक्क फक्त आमचा आहे. आम्ही धारावी वाचवणार, विकास आम्हीच घडवणार.. यासाठी कुण्या
ज्येष्ठांनी आपल्याला चालायला शिकवले आणि वेळ आल्यावर त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. आज धारावीमध्ये ज्येष्ठांना चालण्याच्या काठ्या वाटल्या आणि सर्वांचे आशीर्वाद घेतले.
धारावीच्या लोकांची एकता हीच शक्ती,
अन्यायासमोर उभे राहिले एकहाती मुठी,
हक्काच्या लढाईत धीर नाही सोडणार,
धारावीकरांचा संकल्प आहे धैर्याने लढणार आणि जिंकणार
मोदानीची एक नाही चालणार,
आमचा न्याय आम्ही मिळवूनच राहणार..!
मोदानी अँड कंपनी यांच्या 'धारावी विनाश' मॉडेलला धारावीकरांकडून
महाराष्ट्र में बढ़ते अपराधों और महिलाओं पर हो रहे अत्याचारों के खिलाफ जनता अपनी आवाज़ बुलंद कर रही हैं। आज हमने काली पट्टी बांध के आंदोलन किया। लोक उस संवेदनहीनता के खिलाफ खड़े हैं जो अन्याय के सामने मौन रहती है।
जैसा दुष्यंत कुमार ने कहा:
"हो गयी है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
Mornings in Mumbai start for many people with bun maska, rusk, slice bread or chai and cookies at the nearby eatery. All of these have a Dharavi connection. Dharavi's bakeries supply cookies, buns and other sweets and savories to most restaurants and small businesses across the
धारावीतील सर्वसामान्य लोकांच्या समस्यांची, अडचणींची या सरकारला काही पडलेली नाही.. हावरट सरकारला फक्त धारावीची जमीन नजरेसमोर दिसते.. पण आम्हाला धारावीकरांप्रती आपलेपण आहे, स्नेहभाव आहे.. म्हणूनच त्यांच्या हक्काची लढाई आम्ही लढत राहणार.. अगदी न्याय मिळेपर्यंत..!
लढणार आणि
Deepavali is almost upon us and this is the busiest time in one of the oldest areas in Dharavi - Kumbharwada. Sometime in the 1880s, many Gujarati Kumbhars (potters) landed in South Mumbai in search of better opportunities. The British sent them to live in Dharavi and thus was
Addressed the members of the South Indian community at the general meeting of the South India Cell of
@INCMumbai
. Our family has been closely associated with many South Indian community leaders who have contributed to the growth and development of Dharavi and Mumbai. I am
एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है,
तुम ने देखा नहीं आँखों का समुंदर होना।
सत्ताग्राहियों देख लो लोगों के इस सैलाब को। न्याय के हक़ के लिए धारावी आतुर है। मुंबई आतुर है। ये भावनाओं की, सत्य की, प्यार की, सद्भाव की और अपनेपन की यात्रा है। न्याय का हक़ मिलने तक, जुड़ते रहेंगे यूंही
आऊटगोईंग मुख्यमंत्री
@mieknathshinde
जी, अजिबात टेन्शन घेऊ नका...
धारावीकर अफवांना आणि तुमच्या या अदानी सरकारच्या षडयंत्राला बळी पडणार नाहीत...
प्रत्येक धारावीकराचा पुनर्वसन धारावीतच होणार, राज्यात मविआची सरकार येणारंच आहे, आम्ही तुमचा धारावी 'विनाश' मॉडेल रद्द केल्याशिवाय
अपार प्रेम और सहयोग देकर धारावी न्याय यात्रा में कड़कड़ाती गर्मी के बावजूद पूरे जोश से हिस्सा लेनेवाले मेरे सभी धारावीकर भाइयों बहनों का तह दिल से धन्यवाद। आपके प्यार और विश्वास ने ही मुझे धारावी के विकास के लिए और आगे बढ़कर काम करने की प्रेरणा दी है। हम धारावी के न्याय के लिए
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी काल संध्याकाळी हबीब रजा स्कूल, चमडा बाजार धारावी येथे बूथस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी बूथ स्तरापासून पक्षाला मजबूत करणे, जनसेवा कार्य आणखी प्रभावीपणे राबवणे तसेच काँग्रेसचे एकता, प्रगती आणि सद्भावनेचे