DGP Railways, Maharashtra Profile
DGP Railways, Maharashtra

@DGPRlysMaha

Followers
557
Following
31
Statuses
97

Official account of Director General of Police, Railways, Maharashtra State Not monitored 24x7

Joined June 2021
Don't wanna be here? Send us removal request.
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
माननीय पोलीस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या Beyond the Call of Duty या कार्यक्रमाचे तिसरे सत्र दि. ८/६/२०२३ रोजी संपन्न झाले. 1/2 @dgpmaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
15
2
12
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
11 months
RT @grpmumbai: महिला प्रवाशांनी लक्ष द्या! @DGPRlysMaha द्वारे महिला सुरक्षेचा स्तर मजबूत करण्याकरिता या लिंकद्वारे आपला अभिप्राय नोंदवा.…
0
5
0
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
1 year
RT @grpmumbai: पुन्हा एकदा नवीन सुरुवात! तुमचा नवीन वर्षातील प्रवास कायम सुरक्षित व सुखद व्हावा या सदिच्छा… सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक…
0
2
0
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
1 year
RT @grpmumbai: विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना सोनेरी शुभेच्छा! #GRPMumbai #दसरा_२०२३
Tweet media one
0
2
0
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
अहमदनगर लोहमार्ग च्या जवळ घडलेल्या या घटनेत प्रसंगावधान दाखवून जीव वाचविणाऱ्या पुणे लोहमार्ग पोलिसांचा मा. प्रधान न्यायाधीश बाल न्याय मंडळ, अहमदनगर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आपल्या सुरक्षितेसाठी आम्ही नेहमी सज्ज आहोत. (२/२)
6
1
5
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
आषाढी वारी बंदोबस्त प्रवाशी व वारकरी संप्रदाय यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रेल्वे तसेच इतर कार्यालयांशी सं���ाद व समन्वय साधून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्याकरिता बंदोबस्त लावण्यात आला आहे. आपल्या सुरक्षित प्रवासकरिता आम्ही नेहमीच सज्ज आहोत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
1
10
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
Swift action by @grpmumbai resulted in the arrest of an accused who had molested a young woman on a local train. Measures are being taken to prevent such incidents from happening.
Tweet media one
9
5
16
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
लोहमार्ग महाराष्ट्र राज्य पोलीस घटकातील एकूण ३८ लोहमार्ग पोलिसांना त्यांच्या कर्तव्यापलीकडील कामगिरीकरिता या सोहळ्या अंतर्गत गौरविण्यात आले. २६/११ अतिरेकी हल्ल्यामधील शहीद शशांक शिंदे (व.पो.नि) यांच्या पत्नी श्रीमती मानसी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास लाभली. 2/2
3
0
2
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
एक गर्भावस्थेतील महिला प्रवाशी यांना प्रवासादरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याचे समजताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार सविता शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला रुग्णालयात दाखल करून महिलेचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
4
0
1
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
राहुल शार्दूल यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रवाशी यांना सुखरुप बाहेर खेचून त्यांचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
2
0
1
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
नाशिक रोड रेल्वे स्थानकात एक वृद्ध महिला तिच्या मुलीसोबत एक्सप्रेस गाडीतून उतरत असताना त्या महिलेचा तोल जाऊन ती गाडी खाली जात असल्याचे निदर्शनास येताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार अंबादास कातोरे यांनी प्रसंगावधान दाखवत त्या वृद्ध महिलेचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
4
0
1
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
एक्सप्रेस गाडीतून प्रवास करत असताना एका इसमाचा तोल जाऊन ट्रेन मधून खाली पडल्याने जखमी झाल्याचे कर्तव्यावरील पोलीस अंमलदार रोहन शेख, विष्णू गोन्नडे व रवींद्र खडतकर यांना समजताच तत्काळ त्या जखमी इसमला रुग्ण्यालयात दाखल करून त्या इसमाचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
3
0
1
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
रेल्वे स्थानकात एक महिला एक्सप्रेस गाडीतून उतरत असताना तिचा तोल जाऊन ती फलाटावर फरफटत असल्याचे निदर्शनास येताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार सतीश साळवे यांनी प्रसंगावधान दाखवत त्या महिलेचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
4
2
12
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
सेलू रेल्वे स्थानकात एक वयोवृद्ध व्यक्ती फलाटावर आलेल्या ट्रेन मध्ये चढत असताना तोल जाऊन ट्रेनखाली जात असल्याचे पाहताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार परसराम सूर्यवंशी यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या व्यक्तीला बाहेर खेचून त्यांचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
4
1
4
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
भुसावळ रेल्वे स्थानकातील ब्रीजखाली एका प्लास्टिक पिशवीमध्ये अंदाजे ५ ते ७ दिवसाचे नवजात बाळ कर्तव्यावरील पोलीस अंमलदार नीता तडवी व सागर खंडारे यांना मिळून आले. सदर नवजात शिशूला तात्काळ रुग्णालयात दाखल करून नवजात शिशूचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
4
0
1
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
दिनांक १८.०२.२०२३ रोजी शेगांव रेल्वे स्थानक येथे एक्सप्रेसच्या समोर एक वयस्कर व्यक्ती आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजताच, पो.हवा. रेखा वानखडे व पो.ना. विजय कोल्हे यांनी त्या वृध्द व्यक्तीस पटरीच्या बाजुला ओढुन त्यांचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
2
0
1
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
भुसावळ रेल्वे स्थानकात आलेल्या एक्सप्रेस ट्रेन मध्ये एक नवजात शिशू उघड्या अवस्थेत आढळून येताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार राणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यास रुग्णालयात दाखल करून नवजात शिशूचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
3
0
1
@DGPRlysMaha
DGP Railways, Maharashtra
2 years
जालना रेल्वे स्थानकात एक महिला एक्सप्रेस गाडी खाली आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅक मध्ये उतरली, हे पाहताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार प्रकाश मुंडे यांनी प्रसंगावधान दाखवत त्या महिलेचा प्राण वाचवला. #BeyondTheCallOfDuty
2
1
3