ChitralekhaNP Profile Banner
Chitralekha Patil Profile
Chitralekha Patil

@ChitralekhaNP

Followers
913
Following
51
Statuses
661

Mom. Wife. ❤️My work. Gratitude for life. Secular. Democracy. जिजाऊंची लेक, शिवसमर्थक

Alibag/Mumbai
Joined July 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
7 days
अंडर-१९ महिला क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा U19 T20 वर्ल्ड कप जिंकला. आजच्या विजयाने भारतातल्या अनेक मुलींना प्रेरणा मिळेल. #WomeninBlue हार्दिक अभिनंदन !
Tweet media one
1
0
1
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
15 days
समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. माझ्या सर्व बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #RepublicDay #गणतंत्रदिवस #26january
Tweet media one
1
0
4
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
18 days
रायगडचे भाग्यविधाते स्वर्गीय प्रभाकर पाटील (भाऊ) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Tweet media one
1
0
5
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
21 days
महाराष्ट्राने उंचावला भारताचा झेंडा! 🇮🇳 दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला व पुरूष दोन्ही संघांनी ऐतिहासिक कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे! या अभूतपूर्व विजयाबद्दल विशेष आनंद व अभिमान आहे. विश्वविजेत्या संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन
Tweet media one
1
0
8
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
1 month
संविधानाचे रक्षण करण्यासाठी तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी अविरतपणे निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा! आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
Tweet media one
1
0
5
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
2 months
जनता शिक्षण मंडळ अध्यक्ष, अलिबाग नगरपरिषद मा. नगरसेवक अँड. गौतम पाटील यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
Tweet media one
1
0
7
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
2 months
भारतीय राज्यघटनेचे शिल्प��ार, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #महापरिनिर्वाणदिन #BabaSahebAmbedkar
Tweet media one
1
1
5
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
2 months
0
0
6
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
2 months
0
0
2
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
2 months
0
0
7
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
2 months
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन... #congratulations @devendra_fadnavis
Tweet media one
Tweet media two
1
0
6
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
3 months
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे.... भाऊबीज निमित आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
Tweet media one
1
0
14
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
3 months
ज्ञानज्योतीने होऊ दे अंधकाराचा विनाश... तेजोमय होऊ दे सर्वत्र सौख्याचा प्रकाश! बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
1
0
12
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
3 months
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा! अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो !!! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.. नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!!! #चित्रलेखाताई #चिऊताई
Tweet media one
1
0
14
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
4 months
आज वसुबारस म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस! गाय-वासराच्या नात्यातील वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना. वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
Tweet media one
1
0
6
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
4 months
192 अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मला पक्षाने संधी दिली आहे. त्याबद्दल पक्षाचे सरचिटणीस मा. आ. भाई जयंत पाटील यांचे, सर्व पक्षश्रेष्ठींचे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार व्यक्त करते. #लाल सलाम...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
19
441
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
4 months
192 अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मला पक्षाने संधी दिली आहे. त्याबद्दल पक्षाचे सरचिटणीस मा. आ. भाई जयंत पाटील यांचे, सर्व पक्षश्रेष्ठींचे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार व्यक्त करते. #लाल सलाम...
Tweet media one
6
12
161
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
4 months
192 अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मला पक्षाने संधी दिली आहे. त्याबद्दल पक्षाचे सरचिटणीस मा. आ. भाई जयंत पाटील यांचे, सर्व पक्षश्रेष्ठींचे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार व्यक्त करते. #लाल सलाम...
Tweet media one
2
1
29
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
4 months
22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता शेकाप सरचिटणीस मा. आ. भाई जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे. याप्रसंगी येत्या विधानसभेसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा देखील करण्यात येणार आहे. सर्वानी आवर्जून उपस्��ित राहावे, ही विनंती !
Tweet media one
1
0
15
@ChitralekhaNP
Chitralekha Patil
4 months
आज सीमोल्लंघन...विजयादशमी अर्थातच दसरा! सर्व नकारात्मक इच्छा, विचार व दुःखांच्या सीमा ओलांडून सकारात्मकता व आनंदाच्या शिलंगणाचं सोनं लुटण्याचा हा दिवस. सर्वांना दसरा अर्थात विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा ! #Dussehra
Tweet media one
1
0
8