CbiMarathi Profile Banner
ChessBase India Marathi Profile
ChessBase India Marathi

@CbiMarathi

Followers
131
Following
446
Statuses
453

Powering Chess in India and the World through Marathi!

India
Joined February 2024
Don't wanna be here? Send us removal request.
@CbiMarathi
ChessBase India Marathi
3 hours
जर्मनीच्या विन्सेंट केमारने मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवला. आता विन्सेंट फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेत फॅबियानो कारुआनाविरुद्ध अंतिम फेरीत खेळेल. Credits - Freestyle Chess
Tweet media one
0
0
2
@CbiMarathi
ChessBase India Marathi
4 days
अलिरेझाने जागतिक नंबर 1 आणि वर्ल्ड चॅनपियनच्या पुढे वायसानहॉस येथे फ्री स्टाईल बुद्धिबळ स्पर्धेचा रॅपिड इव्हेंट जिंकला Credits - Free Style Chess
Tweet media one
0
0
1
@CbiMarathi
ChessBase India Marathi
10 days
प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर्स 2025 जिंकले. ही 87 वी स्पर्धा होती आणि या स्पर्धेला बुद्धिबळातील विम्बेल्डन म्हणूनही ओळखले जाते. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. प्रज्ञानंदने वर्ल्ड चॅम्पियन गुकेशला हरवून ही कामगिरी केली Credits - Tata Steel Chess
Tweet media one
0
0
2
@CbiMarathi
ChessBase India Marathi
11 days
आजचा दिवस खूप खास आहे. अव्वल सात भारतीय बुद्धिबळपटू आज टूर्नामेंटमध्ये खेळत आहेत. किती छान!
Tweet media one
0
0
4
@CbiMarathi
ChessBase India Marathi
11 days
भारताचा नंबर वन अर्जुन एरिगाईसीला अखेर फॉर्म मिळाला. त्याने नोदिरबेकविरुद्धचा गेम शानदार पद्धतीने जिंकला. आज तो वर्ल्ड चॅम्पियन गुकेशविरुद्ध खेळणार आहे Credits - Tata Steel Chess
Tweet media one
0
0
1
@CbiMarathi
ChessBase India Marathi
11 days
प्रज्ञानंद सराना विरुद्ध विजयी. गुकेश विरुद्ध यॉर्डनचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे आता गुकेश आणि प्रज्ञानंद हे दोघेही स्पर्धेत अव्वल आहेत. आज शेवटची फेरी आहे. स्पर्धा कोण जिंकेल असे तुम्हाला वाटते? Credits - Tata Steel Chess
Tweet media one
0
0
1
@CbiMarathi
ChessBase India Marathi
12 days
टाटा स्टील 2025 मध्ये भारतीय बुद्धिबळपटूंसाठी मस्त दिवस. चार विजय आणि ते सर्व 5 मिनिटांत आले. प्रज्ञानंध, दिव्या, हरिकृष्ण आणि लिओन यांनी आपापल्या गेममध्ये विजय मिळवला Credits - Tata Steel Chess
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
1
8
@CbiMarathi
ChessBase India Marathi
14 days
गुकेशने मॅक्सविरुद्ध विजय मिळवला. नोदिरबेकने सरानाविरुद्ध तर प्रज्ञानंधाने फेडोसीव्हविरुद्ध विजय मिळवला. यामुळे ते अनुक्रमे 7, 6.5 आणि 6 गुणांसह टूर्नामेंट टेबलमध्ये पहिल्या तीन स्थानांवर आहेत. Credits - Tata Steel Chess
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
2
@CbiMarathi
ChessBase India Marathi
15 days
स्पर्धेच्या फक्त तीन फेऱ्या शिल्लक असताना, आता गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेला गुकेश हा टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा २०२५ जिंकू शकेल असे तुम्हाला वाटते का? Credits - Tata Steel Chess
Tweet media one
0
0
0
@CbiMarathi
ChessBase India Marathi
15 days
भारताच्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या वैशाली आणि दिव्या यांच्यातील सामना बरोबरीत सुटला Credits - Tata Steel Chess
Tweet media one
0
0
1
@CbiMarathi
ChessBase India Marathi
15 days
अनिश गिरीने प्रज्ञानंदविरुद्धचा सामना जिंकला. गुकेशने लिओन मेंडोंकाचा पराभव करून स्पर्धेत 10व्या फेरीनंतर अव्वल. अर्जुन एरिगायसीचा वेई यी विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला Credit - Tata Steel Chess
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
2
@CbiMarathi
ChessBase India Marathi
17 days
प्रज्ञानंधा आणि गुकेशचा खेळ बरोबरीत सुटला. वेई यी आणि फॅबियानो कारुआना यांनी गेम जिंकले आता ते दोघेही विजेतेपदाच्या शर्यतीत परतले आहेत. आता हे दोघे शीर्षस्थानी असलेल्या प्राग, गुकेश आणि नोदिरबेक पेक्षा 1 गुण मागे आहेत. Credits - Tata Steel Chess
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@CbiMarathi
ChessBase India Marathi
18 days
गुकेशने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याच्या प्रशिक्षक पेंटला हरिकृष्णाविरुद्धचा सामना जिंकला. सात फेऱ्यांनंतर, टाटा स्टील मास्टर्स 2025 मध्ये गुकेश प्रज्ञानंदधा आणि नोदिरबेक अव्वल स्थानावर आहेत Credit - Tata Steel India
0
0
0
@CbiMarathi
ChessBase India Marathi
21 days
गुकेशने कायमार विरुद्ध विजय मिळवला, फेडिओसेव्हने फॅबियानो विरुद्ध विजय मिळवला आणि नोदिरबेकने योर्डन विरुद्ध सामना जिंकला. प्रज्ञानंधा आणि नोदिरबेक 5 फेऱ्यांनंतर गुणतालिकेत अव्वल आहेत Credits - Tata Steel Chess
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@CbiMarathi
ChessBase India Marathi
22 days
टाटा स्टील बुद्धिबळातील चौथ्या फेरीतील भारतीयांसाठी मस्त दिवस. मास्टर विभागात हरिकृष्ण आणि प्रज्ञानंद विजयी झाले. चॅलेंजर विभागात दिव्याने एडिज गुरेलविरुद्ध तर वैशालीने नोदिरबेक याकुबोएव्हविरुद्ध विजय मिळवला Credits - Tata Steel Masters
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
1
@CbiMarathi
ChessBase India Marathi
22 days
IM आयुष शर्माने GM Sethuraman S P चा पराभव करून कै. श्री मनोहर पर्रीकर गोवा आंतरराष्ट्रीय GM स्पर्धा 2025 जिंकली. Credits - @arbitervivek
Tweet media one
0
0
0
@CbiMarathi
ChessBase India Marathi
22 days
हरिकृष्णाने टाटा स्टील मास्टर्स (2025) मध्ये दुसरा विजय! हरी त्याच्या कारकिर्दीत टाटा स्टील मास्टर्स खेळत आहे Credits - Tata Steel Chess
Tweet media one
0
0
0
@CbiMarathi
ChessBase India Marathi
23 days
प्रज्ञानंदाने अर्जुन एरिगाईसीविरुद्ध विजय मिळवला आणि आता टाटा स्टील मास्टर्समध्ये अव्वल स्थानावर आहे. कारुआना विरुद्ध गुकेश हा सामना बरोबरीत सुटला. चॅलेंजर विभागात लू मियाओई अव्वल आहे Credits - Tata Steel Chess
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
1
@CbiMarathi
ChessBase India Marathi
24 days
हरिकृष्णाविरुद्ध प्रज्ञानंदाचा विजय. दिव्याला २६६८ रेट असलेल्या ग्रँडमास्टरविरुद्ध बरोबरी साधता आली. अर्जुन अनिश गिरीविरुद्ध विजय मिळवू शकला नाही. Credits - Tata Steel Chess
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
4