बारा गाव पाणी हक्क संघर्ष समिती शिरूर
@Baragaon_Samiti
Followers
11
Following
1
Statuses
23
सदर पेज हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील १२ दुष्काळी गावांना हक्काचे कायमस्वरूपी पाणी मिळविणे साठी लढा उभारलेल्या संघर्ष समितीचे आहे !!!!
Joined January 2024
आम्ही आजही जगतोय आशेवर..... @Dwalsepatil तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आमच्या शिरूर मधल्या ४२ गावांना शब्द दिला होता की मला या निवडणुकीत निवडून द्या तुम्हाला पाणी देतो... आम्ही आपला शब्द खरा केला... आता तरी आमच्या गावांना पाणी द्या की...साहेब.. #पाणी_हक्क_संघर्ष_समिती
0
3
2
नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आपणास या अष्टविजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा !! आमच्या दुष्काळी १२ गावांना आता आपण नक्कीच पाणी आणाल हि अपेक्षा आहे. आपणास पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा 💐💐 @Dwalsepatil #बारागाव_पाणीहक्क_संघर्षसमिती शिरूर.
आंबेगाव-शिरूर विधानसभेच्या जनतेस हा अष्टविजय सुपूर्द! निवडणूकीच्या या प्रचारात माझ्यामागे खंबीरपणे उभे राहणारी आंबेगाव-शिरूरची मायबाप जनता, सर्व सहकारी, महायुतीमधील सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार! आंबेगाव-शिरूरच्या जनतेसोबत माझे गेल्या 35 वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत! हे नातं येत्या काळात आणखी वृद्धिंगत करण्यासाठी मी कटीबद्ध असणार आहे. हा मतदारसंघ नसून एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या हितासाठीच 35 वर्षे मी झटत आलोय, यापुढील माझा प्रवास हा आंबेगाव-शिरूरच्या हिताचाच असणार, अशी ग्वाही आपणा सर्वांना देतो!
0
0
0
शिरूरमधील दुष्काळी १२ गावांचे शेती पाणी प्रश्नांबाबत ऑगस्टमध्ये मोठे आंदोलन. संघर्ष शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दादासाहेब उकिर्डे यांची माहिती.. #बारागाव_पाणीहक्क_संघर्षसमिती @CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis
0
1
2
दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी तातडीने मीटिंग बोलावली यामध्ये प्रशासन,संलग्न मंत्रीमंडळ बोलवण्यात यावे असे नमूद केले. श्री दिलीपराव वळसे पाटील, अशोक बापू पवार आणि @MPShivajirao यांच्या विनंतीवरून या साखळी उपोषणाची सांगता ३० नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
0
1
2
RT @shekhargawade: @Dev_Fadnavis तुम्ही दिलेल आश्वासन जुमला ठरवू नका, कारवाई करून 12 गावांना कायमस्वरूपी पाणी द्या. @Dwalsepatil @AjitPawa…
0
1
0