![Balrakshak Maharashtra Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1378522429220265984/ZyfqE9Oy_x96.jpg)
Balrakshak Maharashtra
@BalrakshakM
Followers
44
Following
127
Statuses
143
संपूर्ण महाराष्ट्रातील बालरक्षकांसाठी त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण काम मांडण्यासाठी एक खुले व्यासपीठ इथे उपलब्ध करून देत आहोत.
Joined September 2020
@abpmajhatv पक्ष फोडून BJPची काय अवस्था झाली महाराष्ट्रात हे सर्वांनी पाहिले आता पुन्हा असे घडणार नाही . फडणवीस साहेबांनी हे राजकारण नाही केलं असते तर Bjpच्या 42 पेक्षा जास्त जागा आल्या असत्या पण फोडाफोडीच्या राजकारणात 9 जागेवर समाधान मानावे लागले .
0
0
2
@vasantmore88 मोरे साहेब आपल्या सारखे नेते खूप कमी आहे जे दिनरात जनतेचे विचार करतात . आपण खासदार व्हावे हीच सदिच्छा
0
0
0
@CMOMaharashtra पांढरे सोनं पिकवणाऱ्या जिल्ह्यात एवढ्या आत्महत्या का ? स्थानिक नेत्यानी आढावा घेवून उपाय करावा फक्त मतदार म्हणून त्यांच्याकडे पाहू नये तर तुम्हचे कर्तव्य म्हणून पहावे ...
0
0
0
@vasantmore88 @RajThackeray तात्या आपले कार्य खूप मोठे आहे आणि आपण तळागाळातील लोकांच्या हिताचे काम करता
0
0
0
@sheetalmhatre1 उध्दव साहेबांचे चुकले ते कुणावरही विश्वास ठेवले . कालपर्यंत साहेबाच्या पायावर डोके ठेवत ते आता दोषारोपन करीत आहे .
0
0
2
@sheetalmhatre1 जेव्हा शिंदे साहेब गुवाहटीला गेले होते त्यावेळेसचे तुम्हचे शब्द शिंदेसाहेब व बाकीच्या आमदाराबददल भाषणात काय होते ते आठवा
0
0
0