AshokbhauJ Profile Banner
AshokBhau Jadhav Profile
AshokBhau Jadhav

@AshokbhauJ

Followers
276
Following
305
Statuses
1K

Joined March 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
11 hours
१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला तो दिवस. ४० वीर आपल्या मातीने गमावले तो दिवस... या हल्ल्यात आपले प्राण गमावणाऱ्या जवानांना विनम्र अभिवादन!! #पुलवामा #PulwamaAttack #crpf #india #congress #Andheriwest #AshokBhauJadhav
Tweet media one
0
0
2
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
13 hours
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार मा. श्री. हर्षवर्धन जी सपकाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!! आपणांस पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !! #IndianNationalCongress #INCMaharashtra #Congress #maharashtra #andheriwest #ashokbhaujadhav
Tweet media one
0
0
0
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
3 days
यशस्वी भव:! आजपासून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत असून या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! कोणताही ताणतणाव न घेता स्वतःवर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा, यश तुमचेच असेल. #HSCExam #hscboard #Exam #allthebest #congress #andheriwest #ashokbhaujadhav
Tweet media one
0
0
2
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
7 days
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री श्री. बाळासाहेब थोरात जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! @bb_thorat #BalasahebThorat
0
0
0
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
11 days
Deeply saddened by the untimely passing of Mrs. Anisha Bagul, President of Mumbai Mahila Congress. Her dedication and leadership will always be remembered. Heartfelt condolences to her family and loved ones. May her soul rest in peace. #AnishaBagul #MahilaCongress #MumbaiCongress
0
0
3
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
13 days
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा || सर्व नागरिकांना श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! #GaneshJayanti #ganpatibappamorya #Congress #AndheriWest #AshokBhauJadhav
Tweet media one
0
0
2
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
15 days
आमदार श्री. पराग अळवणी यांची कन्या शिवानी व श्री. हेमंत देसाई यांचे चिरंजीव शाम यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. #bestwishes #blessings #andheriwest #congress #ashokbhaujadhav
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
1
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
15 days
संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन स्वतःच एक आदर्श होते. आज महात्मा गांधीजीच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.. #महात्मागांधी #MahatmaGandhi #Congress #AndheriWest #AshokBhauJadhav
Tweet media one
0
0
1
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
19 days
This Republic Day, let’s stand together to uphold the vision of our forefathers. Jai Hind! 🇮🇳 #RepublicDay2025 #IndiaShines #NationFirst #Congress #Andheriwest #AshokBhauJadhav
Tweet media one
0
2
4
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
20 days
Strong democracies are built on active participation. Step up, cast your vote, and be heard! #EveryVoteMatters #NationalVotersDay #PowerOfVoting #Congress #AndheriWest #Ashokbhaujadhav
Tweet media one
0
0
1
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
22 days
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…! #हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेबठाकरेजयंती #BalasahebThackeray #mumbai #andheriwest #ashokbhaujadhav
Tweet media one
0
0
0
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
22 days
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका येथे आज घडलेल्या पुष्पक एक्सप्रेस रेल्वे अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आहे. रेल्वेला आग लागली या पसरलेल्या अफवेने उडालेल्या प्रवाशांच्या गोंधळात अनेक नाहक बळी गेले. सदर घटनेत अपघाती मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटूंबियांप्रति संवेदना आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.
Tweet media one
Tweet media two
0
0
0
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
22 days
तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा..!! नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #NetajiSubhashchandraBose #congress #andheriwest #ashokbhaujadhav
Tweet media one
0
1
4
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
29 days
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन. विद्वत्ता, शौर्य, धैर्य आणि साहस यांचे अभूतपूर्व उदाहरण असणारे राजे म्हणून त्यांनी इतिहासावर आपला ठसा उमटविला असे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा !!! #छत्रपतीसंभाजीमहाराज #राज्याभिषेक #congress #andheriwest #ashokbhaujadhav
Tweet media one
0
0
0
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
1 month
देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या भारतीय सैन्य दलातील शूर जवानांचे शौर्य, साहस आणि त्यागाला सलाम.. भारतीय सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #ArmyDay #भारतीयसैन्यदिन #congress #andheirwest #ashokbhaujadhav
Tweet media one
0
0
0
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
1 month
May this Pongal bring joy, prosperity, and happiness to your home. Happy Pongal! #HappyPongal #HarvestFestival #FestiveJoy #PongalCelebrations #Pongal #congress #andheriwest #ashokbhaujadhav
Tweet media one
0
0
2
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
1 month
मकर संक्रातीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! यंदांची संक्रात आपल्या सर्वांच्या जीवनात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा घेऊन येवो. आपल्या जीवनातला उत्साह, आनंद आणि समृद्धीचा पतंग आकाशात उंच भरारी घेवो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. #मकरसंक्रांत #MakarSankrant #Congress #Andheriwest #ashokbhaujadhav
Tweet media one
0
0
3
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
1 month
आज आंबोली साई गणेश मंदिर येथून शिर्डी येथे श्री साईबाबांची पालखीचे पदयात्रेसाठी प्रस्थान झाले. याप्रसंगी उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन व आशिर्वाद घेतले. याप्रसंगी आमदार हारून खान जी स्थानिक नागरिक उपस्थित होते. #साईपदयात्रा #साईपालखी #andheriwest #congress #AshokBhauJadhav
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
1
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
1 month
सर्वांना लोहरी सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!! आनंदाने भरलेला लोहरीचा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो हीच सदिच्छा...!! #lohadifestival #लोहड़ी #AndheriWest #Congress #AshokBhauJadhav
Tweet media one
0
0
1
@AshokbhauJ
AshokBhau Jadhav
1 month
भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा संपूर्ण जगात गौरव करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! आपणा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! #स्वामीविवेकानंदजयंती #स्वामीविवेकानंद #युवादिन #YouthDay #congress #AndheriWest #AshokBhauJadhav
Tweet media one
0
0
0