![Archana More-Patil Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1606366212568494082/8J-7IH3H_x96.jpg)
Archana More-Patil
@Archana_Mirror
Followers
6K
Following
5K
Statuses
3K
Journalist| Visionary | Bureau chief @Pune Times Mirror| Former Editor at The Scoope| Retweets are not endorsements.
Pune, India
Joined March 2018
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज Falcon 200 LX chartered flight ने आपल्या दोन मित्रांसोबत बँकाँक ला गेल्याचा हा पुरावा, मग अपहरण झाल्याची खोटी तक्रार देऊन संपूर्ण पोलीस यंत्रणा वेठीस धरायची गरज काय होती मंत्री साहेब? @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@CPPuneCity
32
99
406
कौटुंबिक वादातून घरातून बाहेर पडल्याला मुलाला थांबविण्यासाठी शिवसेना नेते, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली. पुणे पोलिसांवर दबाव आणून तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांनी खासगी विमान कंपनीला विमान चेन्नईला उतरवून घ्यायला भाग पाडले. @CPPuneCity
@Dev_Fadnavis
2
25
162
पुणे शहरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळ्यांविरोधात @AjitPawarSpeaks दादा आक्रमक.. गुन्हेगारांची धिंड काढण्याचे आदेश.. @PuneCityPolice
@puneruralpolice
6
0
15
Thank u Dada @DattaJa81083479
@Archana_Mirror Happy Birthday to the fearless story teller. My wishes always with you ❤️❤️❤️
3
0
4
Thank you Tai @AartiSonagra
पुणे मिररच्या निर्भीड पत्रकार, अर्चना मोरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! आरती ..@Archana_Mirror @DailyMirror @Archanagsanap2 @
6
1
19
@PuneCityPolice या डंपर आणि मिक्सर बाबत ही काही सर्जिकल Strike करता आला तर बघा.. लोकांचे जीव वाचतील आणि वाहतूक कोंडी कमी होईल.. व्हीडीओ - (मुंढवा रोड, वेळ-6.16, बुधवार ) @PuneCityTraffic
0
0
2
वाघोली येथील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी आज स्वतः वाघोली येथे जाऊन पाहणी केली. याच परिसरात सर्वात जास्त अवजड वाहतूक, अवैध डंपर आणि मिक्सर रस्त्यावर दिसतात, त्यांच्यावरही कारवाई केली तर हिंजवडी सारखे अपघात टाळता येतील @PuneCityPolice
30
72
613
बाबुराव चांदेरे यांच्या विरुद्ध रात्री गुन्हा दाखल झाला परंतु जे जखमी आहेत त्यांची फिर्याद न घेता त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या मँनेजरची फिर्याद घेण्यात आली, दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिस 'आमच्यावर वरतून दबाव आहे' असे सांगत आहेत @PCcityPolice
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis
34
121
403
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव चांदेरे यांनी जमीनीच्या व��दातून एका जेष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केली चांदेरे यांच्या दादागिरी चा व्हीडीओ व्हायरल.. बावधन पोलिसांकडून अद्याप काही कारवाई नाही. @AjitPawarSpeaks
@PCcityPolice
@Dev_Fadnavis
84
263
705
शहरात राजरोसपणे फिरणारे मिक्सर , पाण्याचे टँकर आणि डंपर हा खूप गंभीर विषय आहे .. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी याबाबत काय कारवाई केली ?तसेच पुणे वाहतूक पोलिसांनी देखील या घटनेची दखल घेऊन कारवाई सुरू करावी @PuneCityTraffic
@PCcityPolice
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis
हिंजवडी येथील या अपघातात दोन तरुणी अक्षरशः चिरडल्या..DC,MPCB,PMC चे सर्व नियम धाब्यावर बसवून हे मिक्सर शहरभर फिरताना दिसतात, वाहतूक पोलीसांनी फालतू गोष्टींसाठी नागरिकांना अडवून वसूली करण्यापेक्षा यांच्यावर अंकुश ठेवला तर लोकांचा जीव वाचेल @PCcityPolice
@Dev_Fadnavis
47
105
386
वेळ- सायं 7.30 ठिकाण- नचिकेत सोसायटी, DP रोड कोथरूड ज्येष्ठ दाम्पत्याचा पाठलग करत चोरटे थेट सोसायटी मधे घुसले आणि महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले.. कर्वेनगर नंतर 24 तासाच्या आत घडलेली दुसरी घटना.. #Pune
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis
@PuneCityPolice
14
34
92
शहरात मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट.कर्वेनगर मधे आज सकाळी जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले.हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला,चोरटा बिनधास्त मागे आला, पडलेला भाग उचलून नेला..ना कोणाचे भय..ना कायद्याचा धाक. शहरातील पोलीस presence कमी होत चाललाय? @PuneCityPolice
@Dev_Fadnavis
91
280
809
पुण्यात'गुलियन बेरी सिंड्रोम'आजार; शहरात खळबळ - शहरातील 22 संशयित रुग्णांवर चर्चा केली जा��ल. सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. विशेषतः 12 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. @AjitPawarSpeaks
@mohol_murlidhar
गुइलेन बॅरे सिंन्ड्रोम म्हणजे काय आणि त्याची लक्षण काय ? गुलेन बॅरी सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार आहे. या आजारामुळे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळं वेदना होतात संवेदना कमी होतात. चेहरा, डोळा, छाती, शरिरातील स्नायूंवर परिणाम होता. तसेच तात्पुरता अर्धांगवायू, श्वसनाचा त्रास
0
1
11
धनंजय मुंडेचा पत्ता कट... उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद.. @AjitPawarSpeaks
@BJP4Maharashtra
@dhananjay_munde
2
9
58