@AmolBBargePatil
लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही पुन्हा उठेन पुन्हा लढेन शांत बसायला मी काही संत नाही #अमोल_बर्गे_पाटील