सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩 Profile Banner
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩 Profile
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩

@AditiMumma

Followers
3,651
Following
2,610
Media
355
Statuses
13,378

Single Mom | An Unapologetic हिंदू | स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏🏻 | मोदीभक्त | #DigitalMarketer #Entrepreneur | शुभंकरोती space | जय श्रीराम 🚩| No DM ⛔

हिंदुस्थान
Joined July 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
Two girls, best friends. Booked trains. Booked homestays. Exploring #Hampi #Badami on our own. Just the two of us. Girls out there...Don't hesitate to travel all by yourself. You're strong. Just BELIEVE in your own self. बस. बॅग भरो ओर निकाल पडो. 👜
Tweet media one
69
39
577
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
मला 15 वर्षाची मुलगी आहे. तिला मी अर्धा तास समोर बसवून #लवजिहाद बद्दल explain केलं. बळी पडलेल्या कोवळया मुलींचे फोटो दाखवले. She was convinced, promised me she will take care. हे लिहिण्याचा उद्देश एवढाच की वयात येणाऱ्या तुमच्या मुलीला याची कृपा करून कल्पना द्या 🙏🏻 #shraddhamadan
176
527
3K
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
माझ्या कामवाल्या बाईच्या मुलाला 82% मिळाले. My maid's son scored 82% in SSC boards. एकच लहान खोली, पाच जणांच कुटुंब, कोणतही coaching नाही. इतके मार्क्स मिळवणे कौतुकास्पद. 👏🏼 Proud of him. #BoardResult2022
Tweet media one
106
44
1K
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दलचा आदर आज शतपटीने वाढला !!!
24
61
847
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
घरात बसून बसून मोड आल्यावर आता action mode मधे येऊन काय उपयोग 🤣
53
60
665
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
आपल्या मुलांना, no matter what age they are, रोज किमान 5 मिन. देवासमोर बसवा. दिवा लावू द्या. 🪔 एखादं स्तोत्र म्हणायला शिकवा. एखादी धार्मिक गोष्ट सांगा. स्तोत्राचा अर्थ सांगा. हिंदू संस्कृती आपण जपली तर तेही नक्की जपतील. जय श्रीराम 🙏🏻🚩 #हिंदुत्व
39
121
637
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
कंगना बरोबर बोलली होती... "मुंबई अब POK बन चुकी है"
7
80
624
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
बाबा ICU मधे होते. O2 Sat. कमी होत होतं. 90/91. डॉक्टर म्हणत होते 90 च्या वर हवं. बाबांना म्हणलं, बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणा. बाबांनी ऐकलं, जमेल तसं विठ्ठलाचं नामस्मरण करत राहिले. O2 Sat वाढलं थोड्या वेळात 94 पर्यंत. विठ्ठल शब्दातल्या "ठ्ठ" अक्षरात जादू आहे. विठ्ठल विठ्ठल 🙏🏻
45
64
562
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
A mu$llim guy in my office. We last spoke around Diwali about some work related stuff. I ended our phone conversation with "Happy Diwali (his name)"!! He made sure to NOT wish me for Diwali and instead said "Happy holidays Aditi"... #स्वानुभव
44
72
549
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
मैं ना होता तो क्या होता एक भ्रम है | ईश्वर को हमसे जो करवाना होता है वो करा ही लेता है | जय श्रीराम 🙏🏻🚩
45
94
477
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
4 months
Voted for #RamMandirAyodhya for #UCC for #विकसितभारत Voted for Modi 3.0 🚩 नमो नमो 🙏🏻 #LokSabhaElections2024
Tweet media one
50
71
500
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🚩
Tweet media one
37
48
430
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
छत्रपती शिवाजी महाराज थोरले बाजीराव पेशवे स्वातंत्र्यवीर सावरकर बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे सावित्रीबाई फुले आनंदी गोपाळ जोशी दादासाहेब फाळके श्रीकांत जिचकर विजय भटकर रघुनाथ माशेलकर लता मंगेशकर आशा भोसले सचिन तेंडुलकर माधुरी दिक्षित अजय अतुल Never ending list #मराठी
58
59
401
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
काय ती झाडी.. काय ते डोंगर.. काय ती आमची मैत्री.. आहाहा.. ok च हाय समदा 💖
Tweet media one
38
11
401
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
घरोघरी तिरंगा 🇮🇳 प्रत्येक घरी तिरंगा 🇮🇳 #हर_घर_तिरंगा ❤️
Tweet media one
33
23
389
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
महाराष्ट्रसारख्या progressive राज्याचा मुख्यमंत्री Finance min. समोर, मला budget मधलं काही कळत नाही, हे जेव्हा अभिमानाने सांगतो..तेंव्हा ते हास्यास्पदच नाही तर लाजिरवाण आणि निंदनीय आहे. पदाचा अनुभव नाही असही छाती ठोकून सांगता. मग तुम्हाला काय म्हणायचं? 🍷तज्ञ मामू? #Budget2022
15
50
376
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
अमीर खान तितकाच देशभक्त आहे जितका राहुल गांधी हिंदू ब्राम्हण. #BoycottLaalSinghChaddha
10
36
370
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
11 months
#Thread #Ravan रावणाने सीतामाई ला हात लावला नाही असे रावणाला glorify करणारे बरेच tweets पाहिले त्या मंदबुद्धी लोकांसाठी खालील धागा रावण हा Rapist, Molester, Serial Abductor होता. रावणाने विनयभंग, बळजबरी, बलात्कार, शिलभंग केलेल्या अनेक देवीरुपी स्त्रिया, अप्सरा आहेत (1/5)
13
80
376
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
या जनरेशन च्या आई वडिलांनी मुलांच्या वेडिंग वर खर्च करायचं बंद करायला हवं. शिक्षणापर्यंत ठीक आहे. आजकाल मुलं मुली कमावतात. त्या दोघांनी मिळून लग्नाचा खर्च केला तर कुठे बिघडलं?? Retirement साठी पैसे राहतील. हुंडा, मानपान या गोष्टी कमी होतील. लग्नही आटोपशीर होईल. #Sundayvibes
41
37
345
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
2 सुंदर मुली. लांब केस, कुंकू, भारतीय कपड्यात अजून सुंदर दिसणाऱ्या. हिंदू धर्म, देवदेवता याबद्दल काहीच ज्ञान नाही. मुस्लिम मुलीच्या brainwash ला बळी पडतात आणि पुढे आपल्या आयुष्याची कशी माती होते हे त्यांचं त्यांना समजत नाही. #TheKeralaStory भयाण वास्तव bluntly दाखवतो. ++
7
57
335
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
#Men If a woman is single, divorced, separated, it does not give you any right/privilege to DM her at wee hours to ask for a phone# to call her pet names or to ask her to meet u Can we create a society where she can boast her single status & flaunt it fearlessly & proudly ?
63
47
327
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
थप्पड से डर नही लगता साब.. चकली मऊ होणे से लगता हैं | या खायला 😋 शुभ दिवाळी 🪔 #दिवाळी #फराळ
Tweet media one
Tweet media two
58
21
318
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
ज्याच्या माथी नाही टिळा...त्याच्याकडून खरेदी टाळा... #दसरा #हिंदू _तो_बंधू 🇮🇳
Tweet media one
11
45
316
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
माझ्या मुलीला CBSE BOARD मधे 92% आहेत आणि ती कला शाखेत जाणार आहे. कला शाखेत गेल्याने तिचं नुकसान तर होणार नाहीच, उलट आवडत्या विषयांचा अभ्यास करायला मिळेल म्हणून ती खूष आहे. या असल्या handles ना फॉलो करू नका आणि मुलांना त्यांच्या आवडीची शाखा निवडू द्या.
@MarathiRojgar
मराठी रोजगार
1 year
तुमच्या ओळखीत किंवा नातेवाईक कोणी कला (Arts) शाखेत प्रवेश घेत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करा. त्यांना कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे करीअरचे होणारे नुकसान समजून सांगा. तुम्हाला पुण्य मिळेल आणि एका व्यक्तीचे करीअर वाचविण्याचे समाधान 🙏
78
7
178
51
41
310
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
टिकल्या.. 💥 आम्ही या दगडाने फोडायचो किंवा मग किचनमधला चिमटा असतो त्यात टाकून आपटायचो.🤣 #बस्पन_का_प्यार 😍 #दिवाळी
Tweet media one
Tweet media two
59
22
301
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
अडीच हजार ची दाढी त्यांच्याच डोळ्यात येतेय ज्यांची ह्याने बिन पाण्याने करून ठेवलीय...🤣🙏🏻
21
20
285
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
तुमची लग्न लावणारा ब्राह्मण.. बारसं, मुंजी लावणारा ब्राह्मण.. सत्यनारायण, सगळ्या पूजा सांगणारा ब्राह्मण, मुहूर्त शोधून देणारा ब्राह्मण, अंत्यविधी आणि क्रियाकर्म करणारा ब्राह्मण.. आणि तुमचा द्वेषही शांतपणे सहन करणारा... ब्राह्मण च... #ब्राह्मणद्वेशी
26
44
290
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
@NikhilSankpal9 या असल्या मनोवृत्ती आम्हा हिंदूंमध्ये आहेत म्हणून श्रद्धा सारखे बळी जात राहतात. मुस्लिम लोकांचं उदात्तीकरण हिंदू जेव्हा थांबव तील तेव्हा आणि तेव्हाच असे बळी थांबतील.
11
32
295
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
"Karma" always finds the address. The address is Silver Oak today... #तळतळाट
17
32
290
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
सहस्र लिंग 🙏 नेत्रावती नदी. कर्नाटक. हर हर महादेव !!!
Tweet media one
6
15
284
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
तुम्हाला college मधे मिळालेला #fishpond आठवतो का? ❤️ Share करो.. मला - मेरा भारत महान.. मग तू का इतकी लहान !! 😂😝 #nostalgia #FridayFunDay
63
11
265
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
लहानपणी आई वडिलांकडून A B C D शिकतात. त्यांच्याच पैशातून शाळेत जाऊन इंग्रजी शिकतात. मोठेपणी त्याच आईवडिलांना इंग्रजीतले डॉक्युमेंट्स, बँकेचे फॉर्म्स, technology समजत नाही म्हणून त्यांच्यावरच चिडचिड करतात. तुम्हाला येत नव्हतं तेव्हा त्यांनी समजून घेतलं. Isn't it now your turn?
24
33
274
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
सुहाना सफर और ये मौसम हसी 🚇 @Dev_Fadnavis the metro man... Thanks so much !!! 💖 @metrorailpune rocks. Loved the experience. 🤩
23
34
266
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
The only make-up I believe in putting on everyday is Moisturizer, काजल and a smile.😊 What do you / your girl loves to put on ?? #SundayVibes
Tweet media one
67
7
262
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
बायकांसारख्या चुगल्या करतो. हातात बांगड्या भरल्यात का. बायल्या आहे. मुलीसारखं काय रडतो.. अशा अनेक शिव्या/ विशेषण बायकांची नावं घेऊन सर्रास वापरले जातात. बायका फक्त चुगल्याच करतात? बांगड्या भरणं शुभ मानलं जातं. As a woman, हे शब्दप्रयोग मला offensive वाटतात. तुम्हाला काय वाटतं?
34
20
247
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
मला लहानपणी वाटायचं -विको टर्मरिक नहीं कॉस्मेटिक - ही Ad झाल्यावर मगच movie सुरू होऊ शकतो. 🤣 #बस्पन_का_प्यार
27
11
226
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
भिडे गुरुजींनी प्रत्येक स्त्री ही भारत मातेसमान आहे आणि टिकली लाव असे सांगितले तर ��्यात चुकीचं वाटण्यासारखं काय आहे? तिने भारतीय पोशाख केला आहे जो टिकली/कुंकू शिवाय परिपूर्ण होत नाही. Freedomच label लावून हवं तसं वागायचं का? भारतीय संस्कृती आपण भारतीयांनी नाही तर कोणी जपायची?
@rupa358
Rupali B. B
2 years
आज माझ्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार.. आपण एखाद्याचं वय बघून त्याला मान देतो मात्र, समोरची व्यक्ती देखील त्या पात्रतेची असावी लागते. मी टिकली लावावी-लावू नये किंवा कधी लावावी हा माझा अधिकार आहे. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतोय. #democracy #freedom
2K
1K
8K
26
45
225
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
हनुमान चालीसा श्री तुलसीदासांनी अकबराच्या कोठडीत त्यांना कैद केले असताना लिहिली. अनेक वानरांनी नंतर अकबराच्या महालावर हल्ला केला अन् तुलसीदासांना मुक्त केलं गेलं. मारुती स्तोत्र समर्थ रामदास स्वामींनी 17 व्या शतकात मराठीत रचले. काहींना दोन्हीतला फरक कळत नाही.🤷 #जय_वीर_हनुमान
11
40
220
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
#Thread Do read. सध्या SPG च्या पोस्टवरून अनेक महिला react होत आहेत. National Crush बनला आहे SPG :). या पोस्ट वर पुरुष मंडळीं कडून मात्र, व्यक्त झालेल्या महिलांबाबत, खूप वेगळ्या (वाईट) प्रकारचे, troll करणारे अनेक posts पाहण्यात आले. काही अपवादात्मक @patilji_speaks @iAtulB 1/9
44
29
215
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
Dear @TheOfficialSBI Online netbanking access OTP लगेच पाठवायचा असतो. तो कधीतरी, आरामात 3/ 4 तासांनी पाठवला तरी चालतो असा तुमचा गैरसमज झाला असल्यास दूर करावा हि विनंती.
39
21
213
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
विवेक अग्निहोत्री ने फिल्म जगत मे जो अग्निहोत्र शुरू किया है, ऊस अग्निहोत्र मे पुरा anti Hindu बॉलिवूड अब झुलस रहा है | अग्निहोत्री ने शुरू किया हुवा अग्निहोत्र 🔥 ~ भाऊ तोरसेकर 👏🏻
4
21
211
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
स्त्रियांच्या बाजूने इतक्या तरतुदी, laws, provisions कायद्यात आहेत. याउलट, पुरुषांवर अन्याय करणाऱ्या स्त्री विरोधात किंवा पुरूषांना या संदर्भात न्याय मिळवून देणारे किती कायदे /तरतुदी आहेत? जाणकार अधिक सांगतील. But as I know, पुरुषांच्या बाजूने strong laws नाहीत. #SundayVibes
43
26
202
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
We travel not to escape life .. but for life not to escape us !!! 👒🏖️ #IncredibleIndia 💖
Tweet media one
39
8
208
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
तिरंगा फडकवल्याने काय होतं विचारणाऱ्याना युक्रेन मधे सोडून या. निदान त्यामुळे तरी राष्ट्रध्वजाचं महत्त्व समजेल. 🇮🇳
9
28
207
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
चरखा did the damage बुलडोझर will repair it now... 🔥 जय श्रीराम 🙏🏻🎉 #Bulldozer
13
33
199
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
By my daughter. She is a #selftought #artist 💜
Tweet media one
59
18
208
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
बाप्पांना मोरया का म्हणतात? संत मोरया गोसावी १४व्या शतकातले गणेशभक्त. त्यांचा जन्म पुण्याजवळ मोरगावला झाला. त्यांनी अष्टविनायक यात्रेची सुरुवात केली. गणपतीने मोरयास साक्षात्कार दिला "तुझ्या पूजे साठी मी चिंचवड मधे प्रकट होईन". मोरया गोसावीना कऱ्हा नदीत गणेशमूर्ती मिळाली. १/२
14
26
198
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
By my daughter 💖 शुभ सकाळ 🎉 #GoodMorningTwitterWorld
Tweet media one
46
17
193
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
4 months
मारुतीरायांची भक्ती आणि आराधना "शनिवारी" करण्यामागे विशेष महत्व काय आहे? #छोटाधागा रावणाने त्याचा मुलगा मेघनाद याला अमरत्व मिळावे, त्याच्या जन्मावेळी कोणत्याही ग्रहांचा प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून नवग्रहांना कैद करून ठेवले. रावणाच्या ताकदीसमोर नवग्रह हताश झाले. तेव्हा..1/5
10
27
201
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || शुभ गुरुवार 🙏🏻🌸
Tweet media one
32
23
198
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
नमो व्रातपतये नमो गणपतये || नम: प्रथमपत्तये || नमस्तेस्तु लंबोदाराय एकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय || श्री वरदमूर्तये नमोनम: || मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🌺
27
23
199
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
"मैं झुकेगा नई" हे वाक्य फक्त शिवरायांना च लागू होतं...जे ते practically जगले...🔥🚩 बाकी त्यांच्या नावाचं भांडवल केलेले कुठे कुठे झुकतात... हे अस्मिता पहातेचे. #शिवाजीमहाराज #शिवजयंती2022
7
19
201
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
#Thread #Meditation - Exactly काय करायचं? - What's the best time? - Ideal duration काय? - Focus होत नाही. - मनात विचार येत राहतात. - काहीच न करता स्वस्थ बसायला जमत नाही... सुरुवातीला ध्यान करणं अवघड वाटतं. पण खूप सोपं आहे. काही नियम... - पोट पूर्ण भरलेलं नसावं. ++
29
46
203
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
साडे तीन लोकं सोडून सगळ्यांना शुभ सकाळ 🎉🌷
17
7
195
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी | कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ॐ नमः शिवाय 🙏🏻 हर हर महादेव 🌸☘️ शुभ सोमवार
27
19
193
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती तिसरे नांव शुभ | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे | श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा!! || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🙏🏻🌸
26
27
184
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
ते नारळपाण्याचे तुषार उडाले तर मशाल चिंब भिजू/विझू शकते का ? 🤣 #just_asking
29
15
187
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
Hello authorities, Can you take an action against this abusive handle named @Shreyas03_99 ?? He is abusing wives of CM & DCM of Maharashtra. @NidhiKamdarMH @PrakashGade13 @CAPratikKarpe @PravinAlai .
Tweet media one
22
63
192
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
छत्रपती श्री शिवरायांनी मशि दी बांधल्या म्हणणाऱ्या बुध्दीहीनांना सोडून ... सर्व शिवभक्तांना शुभ सकाळ 🌺 💓
13
13
188
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
उगवत्या सूर्याला गोड फळ समजून खाण्यासाठी मारुतींनी उड्डाण केले. इंद्राने रागावून वज्र फेकले. ते हनुवटी वर झेलून वज्राला मान दिला नी मारुतींना हनुमान हे नाव पडले. वज्रअंग मारुती बजरंग झाले. बुद्धीसंपन्न, तेजस्वी, वीर हनुमान जन्मोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा 🎉 #हनुमान_जन्मोत्सव
10
26
184
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
@waglenikhil पाकिटाबरोबर अजूनही perks मिळत आहेत का वागळे तुम्हाला? सध्या जोरदार licking चालू आहे..😂
14
6
193
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
@Dev_Fadnavis नुसते Twitter वर तीव्र निषेध नोंदवू नका. Complaint करा. FIR करा. मोर्चे काढा. Protest करा. सरकार बरखास्तीची, President rule ची मागणी करा. पुरे करा हे मवाळ धोरण. 🔥 वेळीच जागे व्हा. नंतर उशीर झालेला असेल. @AmitShah @KiritSomaiya
11
54
182
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
बाबा .. आई कुठेय? घरात कितीही जणं असले तरी आधी आईलाच शोधणाऱ्या सर्वांना... mumma दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💖 #HappyMothersDay2022
12
11
180
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🌸 विघ्नहर्ता तुम्हा सर्वांना भरभरून आनंद, सुख, समृद्धी देवो ही सदिच्छा 🌷 #गणपती_बाप्पा_मोरया
Tweet media one
33
26
181
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
33 कोटी देव म्हणजे 33 करोड नाही. संस्कृत मधे कोट=प्रकार निसर्ग नियमन करण्यासाठी ३३ देव नेमले. ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र, १ प्रजापती. ८+११+१२+१+१ = ३३ कोट (प्रकार) 🙏 हिंदू धर्म जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे ज्यात कोणतीच गोष्ट "उगीचच" बनली नाही. #हिंदू_संस्कृती
11
52
179
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
कायाही पंढरी आत्माही विठ्ठल 🙏🏻 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आषाढी एकादशी च्या भक्तिमय शुभेच्छा 🚩 माऊली माऊली 🙏🏻🌷
Tweet media one
15
37
181
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
भूतप्रेतसमंधादी रोगव्याधी समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें जय वीर हनुमान 🚩 जय जय श्रीराम 🙏🏻🌷
31
25
175
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती तिसरे नांव शुभ | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे | || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🙏🏻🌸
23
28
176
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
एक चांगला actor असणं हे आता पुरेसं नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती नसाल अन् Acting च्या आडून जर देशविरोधी, हिंदूविरोधी अजेंडा, कामं करत असाल, तर.. महादेव भक्त, मोदीभक्त, आणि देशभक्त तुमचं दुकान बंद करूनच गप्प बसणार. ग्लॅमर ने सिनेमे hit होण्याचे दिवस गेले हे डोक्यात शिरुद्या
14
33
181
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
मराठी बाप: अरे BA झालायस. एखादी नोकरी शोध. काहीतरी धंदा बघ. मराठी मुलगा: तोडफोड , जाळपोळ, नारेबाजी, दादागिरी मराठी माणूस: बिहार, UP, Rajasthani लोकं महाराष्ट्रात येऊन आमच्या नोकऱ्या, धंदे लाटतात.. 🙄🙏🏻
12
26
172
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
Parade मधल्या महाराष्ट्रच्य या कलाकृतीतून नक्की काय संदेश द्यायचा असेल? Puzzled. Thinking. 🤔 मला तर यातून काहीच convey होताना दिसत नाहीये... #गणतंत्रदिवस
Tweet media one
47
17
170
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
दर्जाहीन आणि नीच पातळी गाठलेल्या मराठी पत्रकारितेमध्ये... हे एक आशेचा किरण.. Keep up @PrasadVKathe 👏 🙌
@PrasadVKathe
Prasad Kathe
3 years
शिवसैनिक मंत्र्यांनो, ज्याने शिवबंधनाला 'गंडादोरा' म्हटलं, महाराजांचा जयजयकार करायला हात उचलला नाही आणि बाळासाहेबांची कायम खिल्ली उडवली, त्या व्यक्तीसाठी तुम्ही लढताय हे मराठी माणूस पाहतोय बरं..
83
394
2K
4
13
170
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
Muslims are 'Muslims' Christians are 'Christians' But Hindus are ब्राह्मण मराठा ओबीसी यादव दलीत क्षत्रिय वैश्य बनिया खत्री... And the list goes on... हिंदूंची शोकांतिका 😠
21
35
176
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
July 1981 ची गोष्ट. नारायण मूर्ती सुधाजींकडे आले. म्हणाले मला एक software co. काढायचीय. पुढचे 3 वर्ष सपोर्ट करशील का, मी कमवू शकेन की नाही माहीत नाही. सुधाजींनी Ovaltin च्या डब्यात मूर्तींच्या नकळत save केलेले 10K काढले. हे घ्या भांडवल. आज Infosys billion💰organzation बनलीय+
7
13
173
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी 🙏🏻 #शुभंकरोती 🌷 .
Tweet media one
20
12
165
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🚩 शुभ गुरुवार ✨
Tweet media one
26
23
172
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
"श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो. देवाला सांग, शुद्ध बुद्धी दे म्हणून." मायेचे, ममतेचे, प्रेमळ शिस्तीचे उदात्त उदाहरण म्हणजे श्यामची आई श्यामची आईं हृदयात वसवून आपल्या मुलांना घडवणाऱ्या सर्व आईंना त्रिवार नमन 🙏🏻🌹 #MothersDay2023
11
19
165
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
राम जन्मला गं सखी, राम जन्मला. मर्यादापुरुषोत्तम श्रीराम जन्मोत्सवाच्या श्रीरामचंद्रमय शुभेच्छा 🎉🌷 जय जय श्रीराम 🙏🏻 #रामनवमी
30
22
158
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
का येते ही चाळीशी... वाचताना गोष्टी लांब धराव्या लागतात.. गुडघे अधून मधून "थांब थोडं" इशारा देतात.. आपल्यावेळी असं नव्हतं.. विचार मनात डोकवतात.. नी आपल्यापेक्षा सगळे वयाने लहान असलेलेच भेटतात.. 🥺 का येते ही चाळीशी ? #SadLife #TuesdayMotivation
31
10
161
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
1 year
सुप्रभात मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🌸
Tweet media one
23
19
162
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
उद्याची पत्रकार परिषद head phones घालून पाहा. आजूबाजूला लहान मुलं नाहीत ना याची खात्री करून मगच बघा. #जनहितार्थ_जारी #AdultContentAlert 🙏
14
14
157
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारूती वनारी अंजनिसूता रामदूता प्रभंजना || जय हनुमान 🙏🏻 जय जय श्रीराम 🙏🏻🌸☘️
Tweet media one
12
13
168
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा आषाढी एकादशीच्या भक्तिमय, प्रेममय शुभेच्छा !! जय हरी विठ्ठल 🙏🏻🌸 पांडुरंग पांडुरंग 🌼
24
20
159
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
माझे जेव्हा *786 followers झाले, एका हिंदू/ मराठी ने मला DM केले. ते - मॅडम 786 lucky number. मी - त्यात काय lucky? ते - M's मानतात ना. म्हणून म्हणालो. मी - मानत असतील. मी M आहे? तो - ok बरं 🙏🏻 -------- मी *हिंदू* आहे. मला 786 चा🔔फरक पडत नाही. #उघडा_डोळे_बघा_नीट #True_Story
18
9
151
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
9 months
45
Tweet media one
@researchanand
आनंद कुळकर्णी_गणपती बाप्पा मोरया 🚩🇮🇳
9 months
52
Tweet media one
5
4
30
24
9
162
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
#Thread #CCD Do Read. तरुणाईचं favorite hangout च ठिकाण CCD. CCD brand चे संस्थापक V.G. Siddharth यांचं जुलै 2019 मधे निधन झालं. हा ब्रँड तेव्हा दुर्दैवाने 7,000 कोटींच्या कर्जात रुतला होता. मालविका हेगडे त्यांच्या पत्नी. मालविका CCD मधे 2008 पासून involved होत्या, पण फक्त ++
16
25
157
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
मोठे भाऊ किंवा बहीण असतील तर धाकटे आपल्या आई वडलांना सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण टाळतात. त्यांचा हा पक्का (गैर)समज असतो की थोरल्याचच हे कर्��व्य आहे. अगदीच नाईलाज झाला तरच जबाबदारी घेतात नाहीतर झटकतातच. No offense.
38
18
154
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
राम राम! "राम-राम" दोन वेळेस का म्हणतो. कारण र = २७ वा शब्द आ = २ रा शब्द म = २५ वा शब्द एकूण = ५४ राम + राम = ५४+५४ = १०८ जपमाळेत १०८ मणी असतात. आपण एका व्यक्तीला जर दोनदा "राम-राम" म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो. ☘️ राम राम 🙏🏻🌸 #GoodMorning
31
25
150
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
उगाचि भितोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे | श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻 मंगल प्रभात 🌸
31
22
147
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी 🙏🏻 कार्तिकी एकादशी च्या शुभेच्छा 🌷🚩
Tweet media one
23
15
142
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
Do you Meditate? तुम्ही ध्यान करता का ? त्याचे काय फायदे झाले? तुमचं आयुष्य meditation मुळे बदललं का आणि कसं? #meditation Small #thread मी 2016 मधे SSY course केला ज्यात ध्यान ही शिकले आणि तेव्हापासून रोज न चुकता करते. मला स्वतः मधे अनेक चांगले बदल दिसले... (1/3)
19
28
149
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
Problems नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेम ला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं..या तिन्ही गोष्टी पलिकडला प्रॉब्लेम अस्तित्वात च नाही. पु. ल. देशपांडे 🙏🏻 शुभ सकाळ 🎉💖 #GoodMorningTwitterWorld
25
20
146
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
हिंदू धर्मात पूजेमध्ये अक्षतांना खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार अक्षता हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. आपली पूजा अक्षतेसारखी पूर्ण व्हावी हा भाव. अक्षतेतले तांदूळ हे सुपीकतेचेही प्रतीक आहे. पूजेत एखादा उपचार करायचं राहून गेला तर तो अक्षता वाहिल्याने पूर्ण होतो. #हिंदू_संस्कृती🙏🏻
6
23
150
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् | नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति | राम,रामभद्र, रामचंद्र अशा विविध नावांनी श्री रामाचे स्मरण करणाऱ्यांजवळ पाप फिरकत नाही. सर्व सुखांचा उपभोग घेऊन शेवटी तो मनुष्य मोक्ष पदाला जातो. 🙏🏻 जय जय श्रीराम 🌷
22
22
147
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
3 years
Hello Parents, लहान मुलांची श्लोकांची स्पेस घ्यायचा मानस आहे. - प्रत्येक शुक्रवारी - रात्री 8:30 वा. - पहिली ते दहावी पर्यंत ची मुले मुली. - कोणतंही आवडीचं स्तोत्रं. - 5 - 7 मिनिट्स अवधी. - एका space मधे 3- 4 मुलं. - इच्छुकांनी DM करून मला नाव, अवधी, स्तोत्रं इ. कळवावे. 🙏
19
32
149
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
लग्नात- मान पान,आहेर, हुंडा/ जावयाला token रक्कम, वरपक्षाचे पाय धुणं, मर्जी सांभाळणं, अशा, वरपक्षाला अतीमहत्त्व देणाऱ्या प्रथा पूर्ण बंद व्हायला हव्यात. जितकी मुलीला नीट नांदवावं ही गरज वधुपक्षाला वाटते, तितकीच गरज मुलाकडच्यांना वधूची/सुनेची नसते का? #BreakingSteriotypes
38
16
148
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
चुकतो तो माणूस.. चूक सुधारतो तो देवमाणूस.. . . . आणि चुकतच नाही तो ... पुण्याचा माणूस... #पुणेकर #FridayMorning
32
9
141
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
हिंदूनी चौका चौकात, गल्लीबोळात आणि रस्त्यावर उतरून जल्लोषात सण उत्सव साजरे करावेत.. रस्त्यांवर दगड घेऊन उतरणाऱ्या बिनडोक ना हिंदूंची ही ताकद आणि एकजूट बघू दे. Need of the hour !!! #हिंदू_राष्ट्र 🚩
11
31
147
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
उगाचि भितोसी भय हे पळु दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे | श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻 शुभ गुरूवार 🌸
22
15
138
@AditiMumma
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩
2 years
निःशंक हो निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी | श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻 शुभ सकाळ 🌷
21
25
145