
Ward PS BMC
@mybmcWardPS
Followers
17K
Following
4K
Media
4K
Statuses
20K
Official account of Ward-PS of Bruhanmumbai Municipal Corporation . For emergency Dial 1916 or ward control room number 022-28727000. App- BMC 24X7
Joined June 2019
"रक्तदान श्रेष्ठ दान, गरजू रुग्णांसाठी वरदान" #Navaratri2025 #नवरात्रोत्सव #नवरात्री #navratrifestival
#happynavratri
#ecofriendly
#mybmc
#mybmcupdates
1
18
22
🗓️ २३ सप्टेंबर २०२५ ⛈️ ☔मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. काही ठिकाण मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी १२:३७ वाजता - ४.१९ मीटर ओहोटी -
1
16
18
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains
#MyBMCUpdates
1
18
40
🛣️धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्राकडे जाणारे आणखी दोन पादचारी भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. यापूर्वी चार पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे आता विहार क्षेत्राकडे
0
14
30
🗓️ २२ सप्टेंबर २०२५ ⛈️ ☔मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी १२:१२ वाजता - ४.२८ मीटर ओहोटी - सायंकाळी ६:१५ वाजता -
2
23
20
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains
#MyBMCUpdates
1
22
45
🌿 Bhandup Complex: Where Water Supply Meets Green Sustainability! 💧🌳 🏗️ A new 2,000 MLD Water Treatment Plant is being developed at the Bhandup Complex to meet Mumbai’s growing water demand. 🌱 As part of this project: ✅ 438 trees have been successfully transplanted within
1
21
37
🌿 भांडुप जल शुद्धीकरण संकुल - पाण्याची शुद्धता आणि निसर्गाची समृद्धता यांचा संगम!💧🌳 🏗️ भांडुप संकुलात २००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. ✅या प्रकल्पासाठी, एकूण बाधित १,२३५ झाडांपैकी, भांडुप संकुल परिसरातच ४३८ झाडांची यशस्वी
2
21
36
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुषंगाने, भारतीय लष्कराच्या नौकानयन (यॉटिंग) विभागाकडून निःशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि लष्करी
1
15
30
"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ��हे, ‘बाणगंगा तलाव’ "Guessकर मुंबईकर!" मध्ये @Mukeshm14370808 यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! "Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! भेटूया पुढच्या शनिवारी नव्या
1
14
21
🗓️ २१ सप्टेंबर २०२५ ⛈️ ☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सकाळी ११:४६ वाजता - ४.३२ मीटर ओहोटी - सायंकाळी ५:४८ वाजता - ०.८४ मीटर 🌊 भरती - मध्यरात्री ००:०६ वाजता (उद्या, २२ सप्टेंबर २०२५) - ४.२८ मीटर
1
13
19
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains
#MyBMCUpdates
0
14
48
मुंबईच्या पर्यटन स्थळांपैकी एक आणि इतिहासासोबतच भावनिक नाते असणारे स्थळ ओळखले का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका
14
17
23
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains
#MyBMCUpdates
1
15
37
🗓️ २० सप्टेंबर २०२५ ⛈️ ☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सकाळी ११:१४ वाजता - ४.२८ मीटर ओहोटी - सायंकाळी ५:१८ वाजता - १.०४ मीटर 🌊 भरती - रात्री ११:३० वाजता - ४.०३ मीटर ओहोटी - पहाटे ५:२० वाजता (उद्या,
1
13
21
🚺 स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानअंतर्गत मनोहर वामन देसाई रुग्णालयामध्ये महिलांना अॅनिमिया, उच्च प्रथिनयुक्त आहार व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना फळे व प्रथिनयुक्त आहाराचे वाटप करण्यात आले व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी शैक्षणिक नाटक सादरीकरण केले.
1
14
16
🚺Under the ‘Healthy Woman – Empowered Family’ drive at Manohar Vaman Desai Hospital, women were guided on anaemia, protein-rich diet & hygiene. Fruits, nutritious food were distributed and a health awareness play was staged. #BMC #SwasthNariSashaktParivar
1
14
12
🐾 Let’s move towards a Rabies-Free Mumbai! 🐾 The Brihanmumbai Municipal Corporation, in collaboration with animal welfare organisations, is conducting an Anti-Rabies Vaccination Campaign for Stray Dogs. 📅 Duration: 1st September 2025 to 15th March 2026 🐶 Kindly help
6
23
32