Adv. Pradip Gavade Profile Banner
Adv. Pradip Gavade Profile
Adv. Pradip Gavade

@PradipGavade

Followers
11,703
Following
1,040
Media
776
Statuses
5,818

State Spokesperson, @BJP4Maharashtra • प्रदेश प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र | Ex-ABVPian | Advocate

Pune
Joined July 2011
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 months
Good initiative by some temples in Maharashtra.
1K
5K
23K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
वडील गृहमंत्री त्यांच्या पश्चात आई आमदार असलेल्या रोहित पाटील व सगळे राजकीय पदे घरात असलेल्या रोहित पवार यांच्या नगरपंचायत निवडणूकीतील यशाचे मीडियाला कौतुक आहे मात्र आई-वडील ऊसतोड कामगार असणाऱ्या @RamVSatpute यांच्या नेतृत्वात भाजपने माळशिरस मध्ये मिळवलेले यश त्यांना दिसत नाही.
Tweet media one
64
444
3K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
किरीट सोमय्या हे काय CBI किंवा ED चे प्रमुख आहेत का ? - सुप्रिया सुळे, ताई @KiritSomaiya कोण आहेत हे अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, हसन मुश्रीफ यांना विचारा, उगाच त्यांना डिवचू नका, त्यांचे लक्ष सध्या बेनामी संपत्ती वर आहे उगाच वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल.
80
411
2K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
या ट्विट वरून माझ्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्याने तक्रार केल्याचे समजते, मुळात या ट्विट मध्ये चुकीचे काहीच नाही आणि या ट्विट साठी माझ्यावर शंभर तक्रारी झाल्या तरी चालतील पण मी पुण्यश्लोक ��हिल्यादेवी होळकर यांचा किंवा इतर कोणत्याही हिंदू महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही.🚩
Tweet media one
111
442
2K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
काम झालेलं नसताना पुणे मेट्रोचे पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे - शरद पवार. @PawarSpeaks साहेब, काम झालेलं नसताना तुम्ही मेट्रोची ट्रायल रन कशी काय घेतली होती..??
Tweet media one
135
391
2K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
पुणे महानगर पालिकेत, राज्यात व केंद्रात वर्षानुवर्षे वर्षे सत्ता असून पवार साहेब पुण्यात मेट्रो आणू शकले नाहीत पण तेच काम भाजप ने अवघ्या 5 वर्षांच्या कार्यकालात करून दाखवले, त्याच मेट्रोत प्रवास करताना पवार साहेब. धन्यवाद @narendramodi जी, @Dev_Fadnavis जी, @mohol_murlidhar जी.
Tweet media one
82
371
2K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
शरद पवारांच्या घराबाहेर ST कर्मचाऱ्यांनी एक आंदोलन काय केलं मराठी माध्यमांनी आणि मुंबई पोलिसांनी एखादा बॉम्बस्फोट झाल्यासारखे आणीबाणीचे वातावरण निर्माण केले आहे, पण राज्यात जेव्हा खून, बलात्कार, दरोडे होत असतात तेव्हा मात्र माध्यमे चिडीचूप असतात आणि गृहखाते झोपी गेलेले असते.
80
328
2K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
7 months
इतकी जातीयवादी मानसिकता असणारा व्यक्ती कोणत्याही समाजाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही! याचे आंदोलन जातीसाठी नाही तर राजकारणासाठी सुरु आहे हे आता मराठा समाजालाही समजले आहे. याच्या हितचिंतकांनी याला मुंबई ऐवजी एखाद्या मेंटल हॉस्पिटल मध्ये घेवून जावे. महाराष्ट्रावर उपकार होतील.
120
486
2K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला - युवराज संभाजीराजे छत्रपती. राजे, दिलेला शब्द पाळायला सगळेच काही @Dev_Fadnavis नसतात!
39
183
2K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
आज विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांच्या इज्जतीचा पार कचराच करुन टाकला..!
54
333
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
ED आणि BJP एकच, आम्ही छत्रपतींचे मावळे झुकणार नाही - सुप्रिया सुळे. मुंबई बॉम्बस्फोट घडवून शेकडो हिंदूंचा जीव घेणाऱ्या दाऊदला फंडिंग करणाऱ्या @nawabmalikncp चे समर्थन करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेणे हा महाराजांचा अपमान आहे, @supriya_sule जनाची नाही तर मनाची तरी लाज धरा.
40
221
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
ऐ भिकरचोट @rajivkhandekar जर केंद्र सरकारने महाराष्ट्राला आतापर्यंत फक्त 85 लाख डोज दिले होते तर महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत 91 लाख डोज कसे वापरले ❓उरलेले 6 लाख डोज काय तुझ्या बापाने दिले होते का ❓
43
216
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
जेव्हा तुमच्या पार्टीचे वरिष्ठ नेते @ShreeBharatiya तुम्ही मध्यरात्री उशिरा घरी पोहचे पर्यंत झोपलेले नसतात... पार्टी नहीं परिवार...🙌 🙌 @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @RamVSatpute @GopichandP_MLC @RamVSatpute @ivikrantpatil @OmprakashShete
Tweet media one
37
170
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
पवार साहेब हे चित्र लक्षात आहे का ? आपण मुख्यमंत्री होता, गोवारी बांधव अधिवेशन चालू असताना विधीमंडळाबाहेर आरक्षणासाठी आंदोलन करत होते, आपल्या सरकारने आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 114 लोक मृत्युमुखी पडले, हे होते जलियनवाला बागे सारखे हत्याकांड.!
Tweet media one
28
479
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
11 months
मराठा समाजाच्या भल्यासाठी जितके काम @Dev_Fadnavis यांनी केले आहे तितके काम आजवर कोणीच केलेले नाही. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण जर कोणी देऊ शकतो तर ते फक्त “देवेंद्र फडणवीस”.
Tweet media one
74
249
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
मी मागे पवार काका-पुतण्यांना एक सल्ला दिला होता, राजकारणात टीका सहन होत नसेल तर राजकारण सोडून 'गोविंद बागेत' गोट्या खेळत बसा, तोच सल्ला मी आज ठाकरे पिता-पुत्रांना देतोय राजकारणात टीका सहन होत नसेल तर राजकारण सोडून 'मातोश्री' मध्ये गोट्या खेळत बसा..!
68
128
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
जे लोक वादळ वाऱ्यात जमिनीवर काम करतात त्यांना फोटोशॉप केलेले फोटो टाकण्याची गरज पडत नाही. @Dev_Fadnavis @mipravindarekar
Tweet media one
27
200
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
'जोपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्यांना शिवभोजन थाळी खायची वेळ आणणार नाही तोपर्यंत लॉकडाऊन थांबला नाही, थांबणार नाही.' - बेस्ट सीएम.
19
158
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकून घेत नाहीत म्हणून मुक्ताईनगर मध्ये शिवसैनिक व शेतकऱ्यांनी @Dev_Fadnavis यांचा ताफा थांबवून वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली, पहा सर्वांचा विश्वास फक्त देवेंद्रजी वर आहे त्यांना माहीत आहे हाच माणूस आपल्याला न्याय मिळवून देईल.
14
169
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
निजामाचा उदो उदो करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव आणि टिपू सुलतानचा उदो उदो करणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकमेकांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने कार्य करणाऱ्या @narendramodi यांच्या विरोधात आगामी लढाई कशी करायची यावर चर्चा केली.
24
189
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
त्रिपुरात मुस्लिमांवर झालेल्या कथित हल्ल्यांच्या निषेधार्थ आज मुस्लिमांनी मालेगाव, नांदेड व अमरावती मध्ये मोर्चे काढून हिंदूंच्या दुकानांवर हल्ले केले, ही जिहादी प्रवृत्ती वेळीच ठेचून काढली पाहिजे, हा पाकिस्तान किंवा बांग्लादेश नाही हे दाखवून दिले पाहिजे.
23
238
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
यांची मजल आता हिंदूंच्या देवी-देवतांचा बाप काढण्यापर्यंत गेली आहे, हिंदूंची मंदिरे आणि देवी-देवतांच्या मुर्त्या उध्वस्त करणाऱ्यांचा मुघलांचा उदो-उदो करणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते.
65
366
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही - सुप्रिया सुळे महाराष्ट्रला काय तुमच्या घरची जहागीर समजले की काय @supriya_sule ताई, स्वतः घोटाळे करून हजारों कोटींची बेनामी संपत्ती करायची आणि कारवाई झाल्यावर रडायचे बास करा हे नाटकं..! @KiritSomaiya
25
180
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
चाणक्यचा बाप आमच्या पक्षाचा नेता आहे - नवाब मलिक. मियाँ @nawabmalikncp , चाणक्याच्या मार्गदर्शनात सम्राट चंद्रगुप्त मौर्यानी संपूर्ण देश जिंकला होता, तुमच्या तथाकाधित चाणक्याच्या बापाला स्वतःला आजपर्यंत साडे तीन जिल्ह्यांच्या पुढे मजल मारता आलेली नाही.
24
167
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
#Thread - अंडरवर्ल्डशी संबंध. 1993 च्या मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर अंडरवर्ल्ड व राजकारणी यांच्या संबंधांचा तपास करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी गृहसचिव वोरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली, या समितीच्या तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या त्या खालील प्रमाणे -
Tweet media one
48
301
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे लोकांचा रोष का होता? हे बघणं खूप महत्वाचं आहे. - रोहित पवार. रोहितराव, एका सरदारजी ने शरद पवारांच्या कानशिलात लावली होती, त्यामुळे शरद पवारांवर लोकांचा इतका रोष का आहे बघणं ही अत्यंत महत्त्वाचे आहे. @GopichandP_MLC @RRPSpeaks
13
153
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
6 months
प्रणितीताई, जय श्रीराम च्या घोषणा द्यायला लाज वाटतेय का? इतकी भीती आहे का मुस्लिम मतदार नाराज होण्याची? जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा! @RamVSatpute @ShindePraniti
41
238
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
हलाला, ट्रिपल तलाक, खतना, हिजाब, बुरखा, निकाह मुताह या सारख्या पाशवी प्रथांचे समर्थन करणारी पवारांची पिलावळ कन्यादानाच्या प्रथेवरून हिंदूंची कुचेष्टा करत आहे, सदैव हिंदूंचा अपमान करणे हेच NCP चे धोरण आहे, NCP च्या नेत्याच्या किळसवाण्या हास्यातून त्यांचा हिंदुद्वेष स्पष्ट दिसतोय.
89
368
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या गोरगरीब ST कर्मचाऱ्यांना घरात घुसून मारण्याची धमकी देत आहेत, @supriya_sule ताई हेच तुमच्या साहेबांचे धोरण आणि तुमच्या पक्षाचे संस्कार आहेत का?
47
360
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
किरीट सोमय्यांकडे ईडीचं प्रवक्तेपद द्या - रोहित पवार. @KiritSomaiya जी आपल्या 'घोटाळा इलेव्हन' मध्ये या राखीव खेळाडू ची ही नोंद घ्या, सहकारी साखर कारखाने मोडीत काढून कवडीमोल भावात स्वतःच्या खासगी कंपनी ने विकत घेण्याच्या गैरकारभारात यांचे हातही बरबटलेले आहेत. @RRPSpeaks
27
142
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
भाजप नेत्यांवर अश्लील टीका-टिप्पणी करणाऱ्या राष्ट्रवादी व सेनेशी संबंधित 54 व्यक्ती वर पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, कायदा सर्वांसाठी एक आहे जर कोणाला वाटत असेल की सत्तेत असल्यामुळे त्याचा कायदा चालेल, तर अशा लोकांनी लवकर या गैरसमजातून बाहेर यावे. @Dev_Fadnavis
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
59
225
1K
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
महाराष्ट्रात कायद्याचे नाही यांच्या बापाचे राज्य आहे असे दिसतेय..! हे नामर्द फक्त गोर गरीब पाहून मारहाण करू शकतात मागे दि. बा. पाटील विमानतळाच्या नावावरून एक जाणाने यांच्या दैवताला आई बहिनीवरून शिव्या दिल्या होत्या तिथे यांनी शेपटी घातली. Shame on Pune Police @CPPuneCity
101
407
937
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
आणि हे आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक..! 😂
58
335
953
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
नाशिक मधील 'लव जिहाद' प्रकरणात बच्चू कडू यांनी संबंधित लग्न होणारच अशी भूमिका घेतली, उद्या त्या मुलाने मुलीचा व तिच्या घरच्यांचा पैशांसाठी छळ केला, मुलीवर धर्मांतर करण्यास दबाव आणला किंवा इस्लामिक कायद्यानुसार दुसरे लग्न केले किंवा तलाक दिला तर मंत्री साहेब जबाबदारी घेणार का ??
33
153
951
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
6 months
ज्या प्रकारे आज @ShindePraniti ताईंनी मला स्वागताचे पत्र पाठवले आहे तसेच 4 जूनला अभिनंदनाचे ही पत्र पाठवतील असा मला विश्वास आहे - @RamVSatpute भाऊ ✌️
7
160
939
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
पुण्यात महिला असुरक्षित का आहेत ते आता कळले, ज्या पोलिसांना ताब्यात असलेल्या व्यक्तीचे रक्षण करता येत नाही ते पुण्यातील महिलांचे रक्षण काय करणार ?? पोलिसांसमोर @LakhobaLokhande ला मारहाण झाली, पोलिसांना काठ्या काय रस्त्यावरचे कुत्रे मारायला दिल्या आहेत का @CPPuneCity ??
24
230
913
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
शिवविवाह असे गोंडस नाव देऊन लव जिहाद सारख्या क्रूर व पाशवी प्रकारांना प्रोत्साहन देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे त्याचबरोबर हिंदू मुलींची फसवणूक आहे.
12
175
923
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी..! रोहित दादा @RRPSpeaks शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि कष्टाचे सहकारी साखर कारखाने मोडीत काढून कवडीमोल भावात स्वतःच्याच खाजगी कंपनीने विकत घेण्याचा पवार पॅटर्न जगाला माहीत आहे. @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
23
228
922
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
आज भावी पंतप्रधान ममता बॅनर्जी महाराष्ट्रात येणार आहेत, जेष्ठ भावी पंतप्रधान शरद पवार व नव्यानेच उदयाला आलेले भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत, आणि हे तीन भावी पंतप्रधान मिळून देशाची पुढील वाटचाल ठरवणार आहेत..!
39
91
901
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
आमच्या कडे बहुमत आहे आम्ही कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, उरलेल्या 10-12 आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस जवळची वाटते त्यांनीच राष्ट्रवादी मध्ये विलीन व्हावे - दीपक केसरकर.
5
91
907
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
राजकीय भूमिका घेतली म्हणून नाही तर सेट वर महिला सहकलाकारांशी गैरवर्तणुक व त्यांना मानसिक त्रास दिल्यामुळे 'राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता' किरण माने याला मालिकेतून काढण्यात आले. @NCPspeaks @PawarSpeaks @RRPSpeaks
22
210
881
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला सोनिया गांधींच्या तालावर नाचायची लाज वाटली पण महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला वाटत नाही, दुदैव महाराष्ट्राचे..!
8
104
880
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
तालुक्यात शिवसेनेची फक्त 1100 मते असूनही मी भाजप च्या मदतीने आमदार झालो - शिवसेना आमदार शाहजीबापू पाटील. अश्याच प्रकारे शिवसेनेचे सर्व आमदार भाजप मुळे निवडून आले आहेत, शहाजीबापूंनी बोलून दाखवलं इतकंच. आता तरी सोनिया सैनिकांनी आपल्या पक्षाची लायकी पाहून बोलायला शिकले पाहिजे.
11
119
856
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे, शिवसेनेच्या गुंडगिरीचा कोणताच परिमाण राणांवर झालेला दिसत नाही. अमरावती वरून आलेल्या एका खासदाराने व आमदाराने मुंबई आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची म्हणणाऱ्या शिवसेनेची होती नव्हती तेवढी इज्जत आज वेशीला टांगली.
26
123
881
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
2024 ला देशाचा पंतप्रधान महाराष्ट्र ठरवेल - उद्धव ठाकरे. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या नेतृत्वातील आघाडीला 48 पैकी 41 जागा काय इंग्लंडचा पंतप्रधान ठरवण्यासाठी दिल्या होत्या का उद्धवजी? @OfficeofUT
9
105
873
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
महाराष्ट्रातील गोर गरीब, अशिक्षित प्रजा समजूतदार आहे परंतु राजा महामुर्ख आहे.
29
271
852
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
6 months
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी @RamVSatpute यांना @BJP4India ची उमेदवारी जाहीर! सोलापूरात इतिहास घडणार, भाजप हॅट्रीक करणार! विक्रमी विजयासाठी हार्दिक शुभेच्छा भाऊ 🚩 #RAMSatpute4Solapur
Tweet media one
15
99
872
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
हिंदू शांत बसून राहिले तर औरंगजेबाच्या औलादींचा माज आणखी वाढेल, प्रतिक्रिया ही झालीच पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी काल दंगली झाल्या, हिंदूंच्या दुकानांवर हल्ले झाले, त्या त्या ठिकाणी प्रतिमोर्चे हे झालेच पाहिजेत..!
15
131
841
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
#Thread ज्या जिहादी टिपू सुलतान चे नाव मुंबईतील मैदानाला मुंबईचा पालकमंत्री जिहादी @AslamShaikh_MLA व मुंबई महानगर पालिकेने दिले आहे, त्या टिपू च्या क्रूर कारकिर्दीबाबत अत्यंत संक्षिप्त माहिती...
21
156
848
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
या सरकारमधील एक मंत्री अस्लम शेख मुंबई बॉम्बस्फोट घडवणाऱ्या टायगर मेननला फाशी होऊ नये म्हणून प्रयत्न करतो तर दुसरा मंत्री नवाब मलिक बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून ती खरेदी करतो, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मोगलांचे राज्य असल्यासारखे वाटतेय.
18
167
864
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
1 year
महाराष्ट्रातील भाजप समर्थक व कार्यकर्त्यांसाठी…
8
269
854
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
महाराष्ट्र झुकेगा नहीं - @supriya_sule बरोबर आहे ताई महाराष्ट्र झुकला ही नाही आणि झुकणार ही नाही पण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि शरद पवारांचा इतिहास झुकण्याचा नाही तर दिल्ली समोर लोटांगण घालण्याचा आहे..!
12
104
853
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
माझं नाव घेतलं मात्र माझा संबंध नाही - शरद पवार. @PawarSpeaks , वोरा कमिटीने दाऊदशी संबंध असल्याबाबत आपले नाव घेतले होते, तेलगीने ही नार्को टेस्ट मध्ये तुमचे नाव घेतले होते व काल प्रवीण चव्हान ने ही तुमचे नाव घेतले, तुमचा काहीच संबंध नसताना हे सगळे तुमचेच नाव का घेतात साहेब?
11
165
841
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
क्षणभर असं समजू @NANA_PATOLE त्या तथाकथित गावगुंड मोदीलाच मारण्याची धमकी देत होता, असे असले तरी कायदा नानाला त्याला मारण्याची धमकी देण्याची परवानगी देतो का ? याचे उत्तर @DGPMaharashtra यांनी द्यावे, नाना जनतेला वेड्यात काढण्याचे काम करतोय आणि दुर्दैवाने पोलीस त्याला साथ देत आहेत.
21
118
838
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
घाबरू नका मी भाजपला परत राज्यात येऊ देणार नाही - शरद पवार. @GopichandP_MLC बरोबर बोलले होते, शरद पवार जेष्ठ आहेत श्रेष्ठ नाही, @PawarSpeaks साहेब तुमची राजकीय ताकद किती आणि तुम्ही बोलता किती? तुमचे राज्यात 53 आमदार आहेत त्याच्या दुप्पट 106 आजही भाजपचे आहेत.
17
110
838
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
कुख्यात नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचा एनकाउंटर झाल्यानंतर इंटेलिजेंस रिपोर्ट असूनही गडचिरोलीचे पालकमंत्री @mieknathshinde यांना सुरक्षा देऊ नये असे निर्देश तत्कालीन CM उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना दिल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.
8
130
835
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
शिवसेनेचे बाळासाहेब नसते तर पाकिस्तान च्या सीमा महाराष्ट्रपर्यंत पोहचल्या असत्या हे म्हणणे अत्यंत हास्यास्पद तर आहेच पण त्याचबरोबर सैनिकांचा अपमान करणारे आहे, यशवंतराव चव्हाण म्हणाले होते "छत्रपती शिवराय झाले नसते तर पाकिस्तानची सीमा आपल्या घराजवळ असती" हेच ऐतिहासिक सत्य आहे..!
15
75
818
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
तीनपाटांणा X, Y, Z सुरक्षा दिली, तुमच्या बापाचा माल आहे का? - उद्धव ठाकरे. उद्धवजी, @SardesaiVarun कोण आहे आणि त्याला राज्य सरकारने सुरक्षा कोणाच्या बापाच्या मालातून दिली?
6
125
820
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
संज्या @rautsanjay61 राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी आयुष्य घातले याउलट तुझ्या ममता च्या नेतृत्वात हिंदूंच्या कत्तली होत आहेत, ममता ची तुलना करायची असेल तर तुझ्या सोनिया गांधी बरोबर कर, राजमाता अहिल्याबाई होळकरांचे नाव घ्यायची तुमची लायकी नाही.
23
130
798
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
शरजिल उस्मानी - हिंदूंना शिव्या - मोकाट, मेहबूब शेख - बलात्कार - मोकाट, संजय राठोड - खून - मोकाट, जितेंद्र आव्हाड - मारहाण - मोकाट. नारायण राणे - मुख्यमंत्र्यांवर टीका - अटक, अर्णब - सरकारला प्रश्न - अटक, प्रदीप गावडे, सुनैना होले, समित ठक्कर - सरकारवर टीका - अटक. #TalibaniMVA
13
231
810
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
जर पोलिसांनी "मी मोदींना मारू शकतो" या @NANA_PATOLE याच्या वक्तव्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर उद्या कोणी "मी राहुल गांधीला मारू शकतो", "मी शरद पवारांना मारू शकतो" असे वक्तव्य केल्यावरही गुन्हा दाखल होणार नाही असे जनता गृहीत धरेल. @DGPMaharashtra #ArrestNanaPatole
17
139
802
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
1994 मध्ये आजच्याच दिवशी शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी बांधव आरक्षणासाठी आंदोलन करत होते, पवारांच्या सरकारने आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 114 लोक मृत्युमुखी पडले, हक्कासाठी संघर्ष करताना शहीद झालेल्या गोवारी बांधवांना विनम्र श्रद्धांजली..!
Tweet media one
9
241
779
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
7 months
Same energy!
Tweet media one
9
131
788
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
लाऊड स्पीकर वर हनुमान चालीसा लावल्यामुळे मनसे च्या पदाधिकाऱ्याला अटक केल्याचे वृत्त आहे, असे असेल तर सर्व मस्जिदीच्या मौलवींना ही लाऊड स्पीकर वर वारंवार अजान लावण्यासाठी अटक केली पाहीजे, राज्यात कायदा फक्त हिंदूंसाठीच आहे का..?.
8
113
783
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
नारायण राणेंवर तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते, @NANA_PATOLE विरुद्ध अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या नंतरही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही, पोलिसांनी एकतर पटोलेला अटक करावे किंवा तो सरकारचे जावई असल्याने त्यांना कायदा लागू नाही असे घोषित तरी करावे. #ArrestNanaPatole
8
140
764
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
दाऊदची महाराष्ट्रातील बेनामी प्रॉपर्टी सभाळणाऱ्या 'गुलाम' मलिक ला ED कडून अखेर अटक..!
7
73
755
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
ब्रिगेड चा विचार आणि साहेबांच्या संस्कारात तयार झालेला व्यक्ती कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करू शकत हे या फोटो म्हणून दिसतेय, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नावघरे यांचा माज पहा, लाज वाटली पाहिजे या हारामखोरला...जाहीर निषेध..!
Tweet media one
18
213
752
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
आमच्याकडून चूक झाली तर मला विजय चौकात फाशी द्या, जर आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा - @supriya_sule एकीकडे असं म्हणायचे आणि दुसरीकडे CBI, ED, IT ने कारवाई केली तर सुडाने कारवाई केली म्हणून रडायचे, ही अशी डबल ढोलकी वाजवणे फक्त पवारांनाच शक्य आहे.
6
117
757
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
कोरोना मुळे अनाथ झालेल्या 100 मुलांचे पालकत्व 'देवमाणूस' @Dev_Fadnavis जी यांनी स्वीकारले..! 🙌 🙌
Tweet media one
5
75
763
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
नवाब मलिक हा महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री आहे की तालिबान सरकार मध्ये हेच कळत नाही..! #NawabMalik
15
85
761
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
जनतेने 3 दिवस दौरा करणारा बाहुबलीच निवडला होता पण धोक्याने हा 3 तासांचा दौरा करणारा भल्लालदेव मुख्यमंत्री झाला आहे...दुर्दैव महाराष्ट्राचे !! @Dev_Fadnavis @OfficeofUT
Tweet media one
29
106
756
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
1 year
हा हरामखोर @Awhadspeaks महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. इस्लामी दहशदवादी इशरत जहाँचे उद्दातीकरण करणाऱ्या जिहाद्याच्या या चाटुकाराला #TheKeralaStory सारखा सत्य घटनांवर आधारित #LoveJihad चे भयाण वास्तव मांडणारा चित्रपट कसा पटेल?
Tweet media one
68
146
758
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
शरद पवार यांनी UPA चे नेतृत्व करायला हवे का? असा प्रश्न पत्रकारांनी ममतांना विचारला, यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, देशात UPA शिल्लक राहिलेलं नाही. थोडक्यात ज्या ममताचा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिवसभर उदो उदो करतात त्या ममतांनी पवारांच्या स्वप्नाचा व इज्जतीचा कचरा करून टाकला.
10
96
741
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
CBI चा खरा अवहाल व फेक अवहाल यातला फरक समजण्याची अक्कल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे असेल असे मला वाटत नाही, गेले 20 वर्षे अडीच जिल्ह्याच्या नेत्याला हे भावी पंतप्रधान समजत आहेत यावरून यांच्या बुद्धीची पात्रता लक्षात येते, कीव येते मला यांच्या बुद्धीची..!
10
101
752
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
शरद पवारांनी ED च्या न आलेल्या नोटीस चे राजकारण केले राज्यभरातून कार्यकर्ते ED च्या कार्यालयावर बोलावून घेतले, याउलट घोटाळा उघड केल्यावर पोलिसांनी राजकीय दबावाखाली नोटीस पाठवल्यानंतर @Dev_Fadnavis यांचे वर्तन अत्यंत जबाबदार होते, हाच एका बेजबाबदार आणि जबाबदार नेत्या मधील फरक आहे.
6
106
744
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
जे मुस्लिमांच्या धर्मग्रंथात सांगितले आहे ते सांगितल्याने मुस्लिमांच्या धार्मिक भावना कशा दुखावू शकतात? मोहंमद पैगंबरानी 6 वर्षे वय असणाऱ्या आयेशाशी निकाह केला होता हे एका चर्चेत सांगितल्यामुळे मुंबई पोलिसांनी BJP प्रवक्त्या @NupurSharmaBJP यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
20
112
730
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
त्रिपुरात झालेल्या कथित हल्ल्यांवरून जर औरंगजेबाच्या औलादी महाराष्ट्रात हिंसा करणार असतील तर त्यांनी लक्षात ठेवावे हा शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा, अफजलखानाचा कोथळा काढणारा आणि औरंगजेबाला याच भूमीत गाडणारा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे..! हर हर महादेव..🚩
12
134
735
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न गृहखात्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे, या प्रकरणात कोणताही तपास न करता पोलिसांनी मेहबूबला वाचवण्यासाठी कोर्टात 'B Summary Report' दाखल केला, +
10
139
727
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
स्वप्नील लोणकर च्या आई वडिलांचा @Dev_Fadnavis निस्सीम विश्वास होता तो आज सार्थ ठरला, देवेंद्रजीच्या जन्मदिनानिमित्त स्वप्नील च्या कुटुंबियांना कर्जाच्या बोजातून मुक्त करण्यात आले त्यांना भाजपा तर्फे 20 लाख रुपयांचा चेक देण्यात आला जितके त्यांच्यावर कर्ज होते. #HBDDevendraBhau
7
103
736
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
7 months
असं झाल्यास @ShindePraniti यांचा किमान 3 लाख मतांनी पराभव नक्की आहे समजा! @RamVSatpute
13
112
743
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
तुम रक्षक काहू को डराना..! #NewProfilePic
Tweet media one
12
41
738
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
शिवसेनेचा 'पोपट' लवकरच पिंजऱ्यात जाईल असं दिसतंय..!
7
48
724
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
किरीट सोमय्याच्या कोल्हापूर मध्ये आल्याने हसन मुश्रीफचे समर्थक कायदा सुव्यवस्था धोक्यात आणतील म्हणून @KiritSomaiya यांनाच जिल्हाबंदी करणे म्हणजे गुंड मारतील म्हणून पोलिसांनी पळ काढण्यासारखे आहे, किरीटजी यांना पुरून उरतील ते पवार अँड घोटाळेबाज कंपनीला उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.
8
122
725
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
10 months
तेलंगणा चे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व मुख्यमंत्री पदाचे उमेदवार रेवंत रेड्डी या दोंघाचा पराभव करुन भाजपचे वेंकट रमण रेड्डी जायंट किलर झाले आहेत. अभिनंदन 💐
Tweet media one
5
78
730
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर जाऊ शकत नाही पण शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या घरा बाहेर येऊन राडा करू शकतात, राणांसाठी कायदा आहे पण शिवसैनिकांसाठी कुठलाही कायदा नाही!
4
80
718
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
शिवसेनेच्या नेत्यांची पोलखोल केल्यावर मंदबुद्धी शिवसैनिक भ्याड हल्ले करतात, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की शिवसैनिकांच्या बापाचे राज्य आहे हे तरी राज्य शासनाने एकदाचे जाहीर करावे. @KiritSomaiya
18
100
711
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
कर्मयोगी @narendramodi जी..!
Tweet media one
4
78
708
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
महाराष्ट्राच्या राबडीदेवी अँड फॅमिली ने महाराष्ट्राचा पार नव्वदच्या दशकातील बिहार करून टाकला आहे. #MarathiRabriDevi
23
72
716
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
उद्धव ठाकरे हा महामुर्ख माणूस आहे, ते जितके जास्त दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील तितके जास्त ते महाराष्ट्राचे नुकसान करतील.
34
74
702
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंगळरू मधील पुतळ्याची विटंबना करणारा हरामी काँग्रेसचा होता, या प्रकरणावरून सोनिया गांधींना जाब विचारण्याऐवजी राजकारणासाठी भाजप वर टीका करणारे शिवप्रेमी नाहीत तर सोनियाप्रेमी आहेत.
4
104
708
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
'महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला तर गाठ माझ्याशी आहे', असं म्हणणाऱ्या @supriya_sule ताई महाराष्ट्रात रोज बलात्कार होत असताना मात्र आलिशान रिसॉर्ट मध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत...लाज धरा जरा. असच वागत राहिलात तर जनता तुमची लवकरच सुट्टी करेल.
Tweet media one
20
173
706
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
2 years
हारणारी निवडणूक पवार साहेब लढतच नाहीत मग ती माढ्यातून लोकसभेची निवडणूक असो किंवा विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती पदाची निवडणूक असो! @PawarSpeaks
4
62
701
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेन - अकेला @Dev_Fadnavis जी. दिनांक - 01 नोव्हेंबर 2021.
Tweet media one
4
66
697
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
सुप्रिया ताई @supriya_sule अतिक्रमनावरून पुण्याचे महापौर @mohol_murlidhar यांना सल्ला देण्याऐवजी स्वतः बारामती मध्ये काय दिवे लावता ते पहा, बारामती मध्ये अतिक्रमनातील मंदिरे रात्रीच्या अंधारात पाडता पण त्याच वेळी अतिक्रमनातील मस्जिदीना हात लावण्याची तुमची हिम्मत होत नाही.
11
117
698
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
पुण्यात राष्ट्रवादीने केलेल्या तथाकथित कामांबाबत @RRPSpeaks यांची पोस्ट वाचली, रोहित पवार फेका मारण्यात पटाईत आहेत, रोहित दादांचे काही सांगता येत नाही काही दिवसांनी ते पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही तर शरद पवारांनी सोन्याचा नांगर फिरवला होता असे म्हणायला कमी करणार नाही.
11
82
682
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
मुसलमान राजकारणात गुंडागर्दी आणत आहेत, या दंगली त्याचे पुरावे आहेत, जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते, भूतकाळ गेला आणि आज हे सत्य राहिले नाही, हिंदु लोक प्रतिकार शिकले आहेत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (समग्र आंबेडकर खंड 8, पान 269)
4
122
672
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
हिंदूंनी हिंदुत्ववादी असणे गरजेचे आहे, फक्त हिंदू तर मोहम्मद घोरीला मदत करणारा जयचंद व औरंगजेबाची चाकरी करणारा मिर्झा राजा जयसिंग पण होते, परंतु हिंदूचे आणि हिंदू धर्माचे राक्षणकर्ते छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप हिंदुत्ववादी होते म्हणूनच हिंदूंचे अस्तित्व टिकले.
11
115
673
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
3 years
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर इतरांना ज्ञान पाजळण्या आधी तुम्ही काय दिवे लावले आहेत ते पहा @RRPSpeaks ?? लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांनी राष्ट्रीय भूमिका घेतल्यामुळे त्यांची चौकशी करणाऱ्या नालायकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल न बोललेच बरे..!
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी;याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल.
Tweet media one
155
165
2K
21
142
672
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
7 months
रायगडावर जावून ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन न घेणाऱ्या शरद पवार यांच्या मोगलाई कृत्याचा निषेध! @PawarSpeaks
Tweet media one
11
175
684
@PradipGavade
Adv. Pradip Gavade
11 months
Supriya Sule is most frustrated leader in Maharashtra. @supriya_sule
13
181
679