लातूर पोलीस-Latur police Profile Banner
लातूर पोलीस-Latur police Profile
लातूर पोलीस-Latur police

@LaturPolice

Followers
11,613
Following
70
Media
1,663
Statuses
2,392

लातूर पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर संपर्क करा. Official account of Latur Police. For any emergency Dial 112

Latur, India
Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
4 days
#सोलार पॅनलची केबल चोरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद. पोलीस अधीक्षक @SomayMunde , Add.SP डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, API विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वातील पथकाची कारवाई. सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. @DGPMaharashtra
Tweet media one
0
1
8
लातूर पोलीस-Latur police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
8 days
नशेच्या धुंदीत वाहन चालवणे म्हणजे अंधुक भविष्याकडे वाटचाल करण्यासारखे आहे! #चालकांनो_नको_मद्यपान #नियम_वाहतुकीचे #FollowTrafficRules
Tweet media one
26
51
139
लातूर पोलीस-Latur police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
10 days
We are dedicated to going the extra mile to ensure the safety and security of every citizen. The ongoing investigation into the Badlapur case is being conducted with the highest diligence, and we will leave no stone unturned in delivering justice to the innocent children and
Tweet media one
177
135
509
लातूर पोलीस-Latur police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
10 days
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक ऑगस्ट २०२४ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ३१ | एक धागा अडचणीचा Maharashtra Police Dakshata Magazine August 2024 : Best Detection Story - 31
10
40
88
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
11 days
02 लाख 05 हजार रुपये किमतीच्या 03 मोटरसायकल जप्त. 03 आरोपींना अटक. मोटरसायकल चोरीचे 02 गुन्हे उघड. पोलीस अधीक्षक @SomayMunde , Add.SP डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी,लातूर शहर भागवत फुंदे यांच्या विशेष पथकाची कारवाई..
Tweet media one
1
1
7
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
12 days
भारतीय संस्कृतीचा महान सण, भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आणि एक महान कर्तव्य असलेल्या रक्षाबंधनाच्या #लातूर_पोलीस दला कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #रक्षाबंधन @DGPMaharashtra @SomayMunde @Iasvarshathakur @MahaCyber1 @InfoDivLatur @Infolatur
Tweet media one
0
0
4
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
13 days
भारतीय क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त लातूर पोलीस दलाकडून विनम्र अभिवादन ! #नेताजी_सुभाचंद्र_बोस #netajisubhaschandraboos @DGPMaharashtra @SomayMunde @Iasvarshathakur @InfoDivLatur @MahaCyber1
Tweet media one
0
1
7
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
15 days
७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वं देशवासियांना #लातूर पोलिसांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा! #स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन२०२४ #indipendenceday #indipendenceday2024 #jawan #sainik #jayhind #लातूर_पोलीस #Maharashtra #SomayMunde #police #social #childrensafety
1
1
4
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
16 days
प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध विक्री,व्यवसाय करण्यासाठी साठवून ठेवलेला 02 लाख 33 हजार रुपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.पोलीस अधीक्षक #सोमय_मुंडे ,Add SP डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पथकाची कारवाई..
Tweet media one
0
0
1
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
17 days
पोलीस अधीक्षक @SomayMunde यांच्यासह #लातूर जिल्ह्यातील कार्यरत चार पोलिस अधिकारी अंमलदार यांना त्यांनी गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात दिलेल्या खडतर सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर. @DGPMaharashtra @Iasvarshathakur @InfoDivLatur @MahaCyber1 @SP_GADCHIROLI #पोलीस #विशेष_सेवा_पदक
Tweet media one
0
1
4
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
18 days
प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध विक्री,व्यवसाय करण्यासाठी साठवून ठेवलेला 01 कोटी 19 लाख रुपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. पोलीस अधीक्षक @SomayMunde , Add SP डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे #पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाची कारवाई.
Tweet media one
Tweet media two
2
1
7
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
23 days
अवैध उत्खनन करून वाळूचा साठा करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल. वाळू साठा व पाच बोटी असा एकूण 64 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. #पोलीस अधीक्षक @SomayMunde Add.SP डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे PI संजीवन मिरकले यांच्या पथकाची कारवाई. @DGPMaharashtra
Tweet media one
0
1
2
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
23 days
रेकॉर्डवरील अपराद्यांच्या पुनर्वसनासाठी लातूर पोलिसाने उचलले परिवर्तनवादी पाऊल .. पोलीस अधीक्षक #सोमय_मुंडे यांचे संकल्पनेतून #लातूर पोलिसांचा अभिनव उपक्रम.. दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.. @DGPMaharashtra @Iasvarshathakur @MahaCyber1 @MahaDGIPR
Tweet media one
0
0
3
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
24 days
पोलीस अधीक्षक @SomayMunde यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या "इन्स्पेक्टर दामिनी" या जनजागृती पर चित्रकथा पुस्तिकेचे #पोलीस अधीक्षकांच्या हस्ते अनावरण... बाल चिमुकल्यापर्यंत महत्त्वाचे विषय चित्रकथा स्वरूपात पोहोचविण्याचा प्रभावी साधन. @DGPMaharashtra @Iasvarshathakur
1
0
8
लातूर पोलीस-Latur police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
24 days
A simple choice, a Lifesaving Habit! Wear a Helmet. #LifeSaver #SafetyEssentials #ProtectAndRide
Tweet media one
19
46
123
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
26 days
पोलीस अधीक्षक @SomayMunde यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या "इन्स्पेक्टर दामिनी" या जनजागृती पर चित्रकथा पुस्तिकेचे #पोलीस अधीक्षकांच्या हस्ते अनावरण... बाल चिमुकल्यापर्यंत महत्त्वाचे विषय चित्रकथा स्वरूपात पोहोचविण्याचा प्रभावी साधन. @DGPMaharashtra @Iasvarshathakur
Tweet media one
Tweet media two
0
0
5
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
1 month
आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन... वाघांच्या संवर्धनासाठी आणि बचावासाठी समाजामध्ये जनजागृती पसरवूया... #आंतरराष्ट्रीय_व्य���घ्र_दिन #TigerDay #internationaltigerday #savetiger #लातूर_पोलीस @DGPMaharashtra @SomayMunde @Iasvarshathakur @MahaCyber1 @Infolatur
Tweet media one
0
0
5
@LaturPolice
लातूर पोलीस-Latur police
1 month
आज 28 जुलै "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.. पक्षीही सुस्वारे आळविती "... #विश्व_प्रकृती_संरक्षण दिन च्या #लातूर_पोलीस तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. @DGPMaharashtra @SomayMunde @Iasvarshathakur @MahaCyber1 @MahaDGIPR @InfoDivLatur
Tweet media one
0
0
2
लातूर पोलीस-Latur police Retweeted
@Infolatur
District Information Office, Latur
1 month
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने #लातूर जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी सुसज्ज अग्निशमन दुचाकी उपलब्ध करून दिल्या आहेत. या दुचाकींचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री @girishdmahajan आणि क्रीडा मंत्री @BansodeSpeaks यांच्या हस्त झाले.
Tweet media one
0
4
12
लातूर पोलीस-Latur police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
1 month
आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिनाच्या शुभेच्छा! #राष्ट्रीय_पालक_दिन
Tweet media one
13
43
141